Kanda Bajar Bhav : कांद्याचे भाव चांगलेच घसरले; पहा कुठे काय मिळतोय भाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी आॅनलाईन : कांदा सर्वसामान्यांच्या रोजच्या वापरातील पदार्थ आहे. मात्र शेतकर्‍यांना अनेकदा हा कांदा रडवताना पहायला मिळतो. कधी भाव चांगले मिळाले तर पैसा होतो नाहीतर शेतकरी यात पार सपाट होतो. आजही कांद्याचे भाव चांगलेच घसरल्याचे पहायला मिळाले. अहमदनगर शेती उत्पन्न बाजार समिती कांद्यासाठी एक प्रमुख बाजारपेठ समजली जाते. बीड, सोलापूर येथूनही अनेक शेतकरी आपला … Read more

Kanda Bajarbhav : कांद्याला इथे मिळाला सर्वाधीक भाव; लिस्ट पहा

Kanda Bajarbhav

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे … Read more

Kanda Bajarbhav : कांद्याला कोणत्या जिल्ह्यात किती रुपये भाव मिळतोय? जाणून घ्या

Kanda Bajarbhav

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव (Kanda Bajarbhav) चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड … Read more

कांदा उत्पादकांची डोकेदुखी कायम ! दरवाढीनंतर पुन्हा एकदा कांदा दरात घसरण

onion

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा उत्पादकांना यंदाच्या वर्षी दराच्या बाबतीत मोठे नुकसान सहन करावे लागले. सुरवातीला उन्हाळी कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळाला. ऑक्टोबर महिन्यात मागणी वाढली. नोव्हेम्बर महिन्याच्या सुरवातीला दरात वाढ होऊन २,५०० रुपये दर मिळू लागला. मात्र आता पुन्हा एकदा दरात घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक कोंडीत सापडलाय. … Read more

कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता; कांदा उत्पादकांना मिळणार का दिलासा ?

onion market

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात नाफेडने जुलै महिन्यातच कांद्याची खरेदी पूर्ण केली होती. राज्यात सर्वाधिक खरेदी नाशिक जिल्ह्यातून झाली होती.तर आता नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा साठवणुकीत सडल्याची माहिती आहे. यावर्षी नाफेडने 2 लाख 38 हजार टन कांद्याची खरेदी केली होती.हा कांदा अद्याप बाजारात विक्रीसाठी आणलेला नाही. खरेदी केलेला आणि बफर स्टॉकमध्ये साठवलेला कांदा ऑगस्ट … Read more

Onion Market Price : कोणत्या बाजार समितीत कांद्याला किती मिळाला भाव ? जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

Onion market price

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या कांद्याला म्हणावा तास दर मिळत नसल्यामुळे कांदा (Onion Market Price) उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. दरम्यान आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बाजारभावानुसार आज कांद्याला सर्वाधिक कमाल 2200 रुपयांचा भाव मिळाला आहे. आज कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन क्विंटल कांद्याची (Onion Market … Read more

Onion Market Price : सोलापूर बाजार समितीत कांद्याचे भाव पूर्ववत; पहा आजचे कांदा बाजारभाव

Onion market price

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागच्या काही दिवसांपासून कांद्याचे (Onion Market Price) बाजार भाव हे गडगडले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. राज्यातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठी उलाढाल होत असते. आसपासच्या भागातून मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी सोलापूर बाजार समितीमध्ये आपला कांदा घेऊन येतात. शिवाय मागच्या काही दिवसांपासून सोलापूर कृषी … Read more

Onion Market Price : सोलापूर बाजार समितीत देखील कांद्याचे भाव घसरले ; पहा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा (Onion Market Price) बाजार भाव अनुसार आज कांद्याला सर्वाधिक 1900 रुपयांचा कमाल दर मिळालेला आहे. हा दर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 11,315 क्विंटल कांद्याची ( (Onion Market … Read more

Onion Market Price : चढ की उतार ? काय आहेत आजचे कांदा बाजारभाव ?

Onion market price

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बाजार भाव अनुसार आज कांद्याला (Onion Market Price) कमाल 2200 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल साठी मिळालेला आहे. हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Onion Market Price) 11,470 क्विंटल लाल … Read more

कांद्याच्या कमाल भावात 150 रुपयांची वाढ; पहा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी 5वाजेपर्यंत प्राप्त कांदा बाजार भावानुसार आज कांद्याला कमाल 2250 रुपयांचा भाव मिळाला. हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून सोलापूर बाजार समितीत आज 3548 क्विंटल कांद्याची आवक झाली. याकरिता किमान भाव 100, कमाल भाव 2250 किमान भाव 1100 रुपये इतका मिळाला. तर सर्वाधिक आवक साक्री कृषी … Read more

error: Content is protected !!