अजूनही तुम्ही KCC काढले नाही? जाणून घ्या काय आहे प्रक्रिया आणि कागदपत्रे ?

Kisan Credit Card

हॅलो कृषी ऑनलाईन :नरेंद्र मोदी सरकारनं शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावं म्हणून किसान क्रेडिट कार्डद्वारे (Kisan Credit Card) कर्जाची प्रक्रिया सोपी केली आहे. किसान क्रेडिट कार्ड घेण्यासाठी बँकांची फी रद्द करण्यात आली आहे. क्रेडिट कार्डला पंतप्रधान किसान निधीला जोडण्यात आले आहे. किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना बिनव्याजी एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देण्यात येते. वर्षभरातचं त्याची परतफेड करावी … Read more

(KCC)किसान क्रेडिट कार्डची प्रक्रिया आणखी सोपी, केवायसीबाबत(KYC) मोठा निर्णय

Kisan Credit Card

हॅलो कृषी ऑनलाईन : मोदी सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना राबवल्या पासून देशातील अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून किसान क्रेडिट कार्ड द्वारे कर्जाची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. किसान क्रेडिट कार्ड घेण्याची बँकेची फी रद्द करण्यात आली आहे. आता किसान क्रेडिट कार्ड काढताना केवायसी जमा करण्याची … Read more

अक्षय तृतीया निमित्त मोदींचे शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट! KCC नवीनीकरण आणि देय मुदत 30 जून पर्यंत वाढवली

pm modi

हॅलो कृषी ऑनलाईन : अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ‘पी एम किसान’ योजनेचा आठवा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अकरा वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधाला यावेळी 9.5 कोटी अधिक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात 19 हजार कोटींहून अधिक रक्कम वळती केली गेली. बटन दाबून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या खात्यात … Read more

शेतीच्या कामात आर्थिक मदत करणारी ‘महाबँक किसान क्रेडिट कार्ड योजना’ , जाणून घ्या एका क्लिक वर

kisan credit card

हॅलो कृषी ऑनलाईन : किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी एक योजना आहे जिचा उद्देश शेतकऱ्यांना शेती संबंधी च्या कामासाठी आर्थिक मदत करणे हा आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना बी-बियाणे खते कीटकनाशके इत्यादी शेतीच्या कामांसाठी कर्ज दिले जाते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र बँकेकडून ‘महाबँक केसीसी योजना’ राबवण्यात येते. महाराष्ट्र बँकेच्या केसीसी योजनेबाबत माहिती करून घेऊया.. या योजनेअंतर्गत खालील … Read more

error: Content is protected !!