बागा वाळू लागल्या ..! ‘शॉट होल बोरर’चा डाळिंबावर प्रादुर्भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सातत्याने बदलते वातावरण आणि अति पावसाचा फटका डाळींब या पिकाला बसला असून मूळकूजवा आणि शॉट होल बोरर या रोगांचा प्रादुर्भाव बागेवर येऊ लागला आहे. त्यामुळे डाळिंबाची झाडे वाळू लागली आहेत. या रोगांमुळे राज्यातील सुमारे पंधरा टक्के बागा बाधित झाल्या आहेत. परिणामी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर नवं संकट ओढवले असल्याने शेतकरी मात्र … Read more

असे करा डाळिंबावरील तेल्या रोगाचे व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पुणे, सांगली ,सोलापूर,वाशीम या भागात मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे उतपादन घेतले जाते. सद्यस्थितीत महाराष्‍ट्रामध्‍ये डाळिंब पिकाखाली 73027 हेक्‍टर क्षेत्र असून त्‍यापैकी सुमारे 41000 हेक्‍टर क्षेत्र उत्‍पादनाखाली आहे. त्‍यापासून 410000 मेट्रीक टन इतके उत्‍पादन व 328 कोटी रुपये उत्‍पन्‍न मिळते. आजच्या लेखात आपण डाळिंबावर पडणाऱ्या तेल्या या रोगाविषयीचे माहिती घेणार आहोत. या … Read more

डाळिंबाचे फळ का तडकते ? काय कराल उपाययोजना ?

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. मात्र सध्याचे बदलते हवामान आणि इतर कारणांमुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. डाळिंब बागेचे नियोजन करताना जमिनीची योग्य निवड केल्यासव माती परीक्षण याप्रमाणे संतुलित खतांचा वापर आणि बागेत स्वच्छता ठेवल्यासबागेचे उत्पादित आयुष्य वाढविता येते.मागील काही वर्षापासून पक्व होणाऱ्या डाळिंब फळावरतेलकट चट्टे … Read more

लासलगाव बाजार समितीत डाळिंब लिलावाला सुरुवात, पहा क्रेटचा दर किती ?

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशकातील लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज डाळिंब लिलावाचा शुभारंभ सभापती सुवर्णा जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी 600 क्रेट्स मध्ये डाळींब लिलावसाठी दाखल झाले होते. यातील एका 20 किलो क्रेट्समधील डाळिंबाचा शुभारंभांचा लिलाव करण्यात आला त्याला 5,200 रुपये इतका कमाल बाजार भाव लिलावात मिळाला. उर्वरित डाळिंब क्रेट्सला 2000 ते 1800 … Read more

पंढरपूरच्या डाळिंबाला थेट केरळातून मागणी, शेतकऱ्याने मिळवला १२ लाखांचा निव्वळ नफा, जाणून घ्या SUCCESS STORY

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्राच्या ‌नव्या कृषी धोरणाचे सकारात्मक ‌परिणाम दिसू लागले आहेत. शेतकरी ते खरेदीदार यांच्यातील सौहार्दपू्र्ण व्यवहारामुळे शेत माल विक्रीला अधिक गती मिळाली ‌ आहे. पंढरपूर जवळच्या आढीव येथील शेतकरी व पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या भगव्या डाळिंबाला थेट केरळातून मागणी झाली आहे. प्रतिकिलो 70 रुपये दराने 25 टन डाळिंबाची बांधावर बसून‌ … Read more

error: Content is protected !!