‘या’ बाजारसमितीत सोयाबीनचे दर 325 रुपयांनी वाढले; पहा आजचे सोयाबीन बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठ दिवसांपासून सोयाबीनचे बाजारभाव पाहता ते स्थिर असल्याचे दिसून येत आहेत. मात्र गुरुवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २५ हजार पोत्यांची आवक झाली. त्याला दरही 6250 पर्यंत मिळला. जास्तीचा दर नाही मात्र सर्वसाधारण व स्थिर दर मिळत असल्याचे पाहून शेतकऱ्यांनी बाजारात साठवलेला सोयाबीन आणायला सुरुवात केली आहे. आजचे बाजारभाव पाहता … Read more

‘चार आणेची कोंबडी अन बारा अणेचा मसाला…’ सोयाबीनला दर 5 हजार आणि मजुरांचा एकरी खर्च 5 हजार

हॅलो कृषी ऑनलाईन : खरतर सोयाबीन हे सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. यंदा मात्र अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पावसामुळे सोयाबीन पिकाची मोठी नासाडी झाली आहे. त्यातच आता पावसाने उघडीप दिल्यानंतर उरलं सुरलं पीक शेतकरी पदरात पडून घेतो आहे. मात्र सोयाबीनला सध्या मिळणाऱ्या दराइतकाच त्याच्या काढणीसाठी दर द्यावा लागतो आहे. … Read more

शेतकऱ्यांनो दोन दिवस पावसाचेच …! काढलेल्या पिकाची अशी घ्या काळजी

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाड्यात पुन्हा एकदा आठही जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सध्या काही ठिकाणी खरिपाच्या काढणी सुरु झाली आहे तर काही ठिकाणी काही ठिकणी काढणी पूर्ण झाली आहे. अशा परिस्थितीत पावसाने पुन्हा खोडा घातल्यामुळे पदरात पडलेले पीक बाजरपेठेपर्यंत सहीसलामत जाणे महत्वाचे आहे आताच्या पावसामुळे धान्याला बुरशी लागण्याची अधिक संभावना असते त्यामुळे अशा … Read more

सोयाबीनला पावसाचा तडाखा, दरावरही होणार परिणाम ; शेतकऱ्यांची चिंता कायम

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे. मागील चार दिवसात झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका सोयाबीन पिकाला बसला आहे. पावसामुळे सोयाबीन पीक धोक्यात आले असून त्याचा परिणाम सोयाबीनच्या दारावरही होणार असल्याचे मत कृषी तज्ञांनी व्यक्त केला आहे. पावसामुळे सोयाबीनची आवक लांबणीवर पडणार आहे तर पावसामुळे काळवंडलेले सोयाबीन दाखल होईल … Read more

सोयाबीन पिकावर दिसून येतोय खोडमाशीचा प्रादुर्भाव? असे करा व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन : सद्यपरिस्थितीतसोयाबीन पिकामध्ये खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे .त्यामुळे यावर वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी तील शास्त्रज्ञांनी अशा परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना संदर्भात पीक स दिला ल्लाआहे .पाहुयात यासंबंधी सविस्तर माहिती . प्रादुर्भावाची लक्षणे खोडमाशीचा प्रादुर्भाव पीक लहान असताना सहज ओळखू येतो. सोयाबीनचे रोप लहान असताना म्हणजे पंधरा ते वीस दिवसांच्या आसपास … Read more

error: Content is protected !!