Soybean Market Price : सोयाबीनला लातूर बाजार समितीत सर्वाधिक भाव; पहा आजचे सोयाबीन बाजारभाव

Soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी (Soybean Market Price) चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 5,242 रुपयांचा कमाल दर मिळालेला आहे. हादर लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Soybean Market Price) 3964 क्विंटल इतकी पिवळ्या सोयाबीनची आवक झाली … Read more

सोयाबीनच्या भावात चढ की उतार ? पहा आज किती मिळाला भाव

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतकरी मित्रांनो सोयाबीन हंगाम हा अंतिम टप्प्यात असला तर तरीही सोयाबीनला चांगला भाव मिळतो आहे. आज संध्याकाळी प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक सात हजार सहाशे रुपयांचा कमाल भाव मिळाला. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची 1233 क्विंटल इतकी आवक झाली. … Read more

सोयाबीनच्या कमाल दरात वाढ , शेतकऱ्यांचा निर्णय महत्वाचा , पहा आजचा बाजारभाव

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : हंगामाच्या शेवटी देखील सोयाबीनचे दर समाधानकारक असल्याचे पहायला मिळत आहेत. सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना सोयाबीनचा कमाल भाव 7500 रुपयांच्या वर गेला आहे. आजचे सोयाबीन बाजारभाव पहिले असता सोयाबीनला कमाल 7600 रुपयांचा भाव मिळाला आहे. हा भाव गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला असून आज गंगाखेड बाजार समितीत 43 क्विंटल पिवळ्या … Read more

‘या’ बाजार समितीत सोयाबीनला मिळला 6800 रुपये कमाल भाव ; पहा आजचा सोयाबीन बाजारभाव

Soyabean rate today

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. मात्र सध्याचे सोयाबीनचे बाजारातले चित्र पाहता सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. मात्र सोयाबीनची आवक मात्र चांगली होत आहे. उन्हाळी सोयाबीनची आवक बाजारात होण्यापूर्वी साठवणुकीतील सोयाबीनची विक्री होणे गरजेचे आहे. आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक 6800 रुपये … Read more

सोयाबीन दरवाढीच्या आशेचा आता एकच किरण ; पहा आजचे सोयाबीन बाजारभाव…

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सोयाबीन हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आहे. मागील काही आठवड्यात सोयाबीनचे भाव 6400 रुपयांवर स्थिर होते. मात्र आता त्यामध्ये घसरण होऊन हे सर सर्वसाधारणपणे 6000 रुपयांवर आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा सावध पवित्रा घेत सोयाबीनची साठवणूक करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या आवकेवर परिणाम झाला आहे. मात्र दुसरीकडे खाद्यतेलाच्या दरात … Read more

सोयाबीन बाजारभाव स्थिर ; पहा आजचे सोयाबीन बाजारभाव

Soyabean rate today

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्याचे सोयाबीन बाजारभाव पाहता सोयाबीनचे राज्यातील बाजारसमित्यांमधील दर स्थिर असल्याचे दिसून येत आहेत. सध्याच्या बाजारसमितीत सोयाबीनचे दर पाहता सरासरी ६००० रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना सोयाबीनला चांगले भाव मिळावेत अशी अपेक्षा आहे. मात्र येणारी उन्हाळी सोयाबीनची आवक पाहता शेतकऱ्यांनी टप्प्या टप्प्याने बाजारात सोयाबीन विक्रिस आणणे … Read more

सोयाबीन बाजारात घसरण ,शेतकऱ्यांनी काय घ्यावी भूमिका ? पहा आजचे सोयाबीन बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, सध्याचे सोयाबीन बाजारभाव पाहता दरामध्ये घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे.आतापर्यंत शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या आवकेवर मर्यादा ठेवत तसेच सोयाबीन टप्प्या टप्प्याने बाजारात आणला होता. त्यामुळे त्याचा दरावर परिणाम दिसून आला. आता चे चित्र तसे नाही. काही दिवसात बाजारात उन्हाळी सोयाबीनची आवक वाढेल. तेव्हा साठवणुकीच्या सोयाबीनवर त्याचा परिणाम होईल. आज 5 वाजेपर्यंत … Read more

बाजारात सोयाबीनची आवक पुन्हा मंदावली , काय झाला दरावर परिणाम ? पहा आजचा सोयाबीन बाजारभाव

Soyabean rate today

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी शेतकऱ्यांनी महत्वपूर्ण भूमिका घेत जोपर्यंत सोयाबीनला चांगला भाव मिळत नाही तोपर्यंत सोयाबीन बाजारात आणला नव्हता. जसजसा दर वाढला तशी आवकही वाढली. सध्याचे बाजारातले चित्र बघता शेतकऱ्यांनी पुन्हा सोयाबीनची साठवणूक सुरु केली आहे. परिणामी सोयाबीनची बाजारातली आवक मंदावलेली दिसत आहे. यापूर्वी राज्यातील सर्वसाधारण दर हे 6500 वर स्थिर होते मात्र … Read more

उन्हाळी सोयाबीनची पेरणीपासून काढणीपर्यंत आवश्यक माहिती वाचा एका क्लिक वर

soyabean

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या अनेक शेतकऱ्यांची उन्हाळी सोयाबीनची लागवड करण्यासाठीची लगबग सुरु आहे. आजच्या लेखात उन्हाळी सोयाबीन लागवड , काढणीपर्यंत सर्व माहिती जाणून घेऊया… १) जमीन :-सोयाबीन लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन आवश्यक आहे. अत्यंत हलक्या जमीनीत सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन येत नाही. जास्त आम्लयुक्त, क्षारयुक्त तथा रेताड जमीनीत सोयाबीनचे पीक घेऊ नये … Read more

जाणून घ्या काय आहेत आजचे सोयाबीन बाजारभाव ?

Soybean Bajar Bhav Today

हॅलो कृषी ऑनलाईन : आजचे सोयाबीन बाजारभाव पाहता अमरावती येथे लोकल सोयाबीनची 2462 क्विंटल आवक झाली. याकरिता कमीतकमी 5800 जास्तीत जास्त 7100 सर्वसाधारण 6450 भाव मिळाला. या खालोखाल 7025 इतका जास्तीत जास्त भाव मिळाला आहे. शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सल्ला शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली असली तरी आता टप्प्याटप्प्याने विक्री करणेही महत्वाचे आहे. कारण सध्याचे दर हे समाधानकारक … Read more

error: Content is protected !!