Sugarcane : ऊसाच्या 1 टनापासून मिळवा 25 हजार उत्पन्न; साखर नाही तर ‘हा’ आहे नवा पर्याय

Sugarcane Jam

हॅलो कृषी ऑनलाईन । सध्या ऊस उत्पादक शेतकरी उसाला मिळत असलेल्या कमी दरामुळे द्विधा मनस्थितीत आहेत. ऊसाला दुसरा कोणता पर्याय असू शकतो याबाबत सध्या शेतकरी चर्चा करत आहेत. खासकरून पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. कमी शेतीचे क्षेत्र आणि इतर व्यवसाय वा नोकरी असलेने शेतकऱ्यांना ऊस शेती जवळची वाटत आहे. उसाला इतर पिकांप्रमाणे … Read more

Sugar Export Policy : साखर निर्यातीबाबत सरकार घेणार मोठा निर्णय; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा कि व्यापाऱ्यांना?

Sugar Export Policy

हॅलो कृषी ऑनलाईन । (Sugar Production In India) साखर उत्पादनात भारत जगात एक अग्रेसर देश म्हणून ओळखला जातो. मागील वर्षात भारताने रेकॉर्डब्रेक साखरेचे उत्पादन (Sugar Production) घेतले आहे. मागील वर्षी केंद्र सरकारने कोटा निश्चित करून साखर निर्यातीवर बंदी (Sugar Export Policy) घातली होती. मात्र आता हि बंदी सरकार उठवणार असल्याचे समजत आहे. व्यापारी वर्गाच्या मागणीमुळे … Read more

Sugar Production : साखर उत्पादनात महाराष्ट्र ठरला किंग; तब्बल इतके टन उत्पादक घेत UP ला टाकले मागे

Sugar Production

हॅलो कृषी ऑनलाईन । महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी साखरेचे उत्पादन (Sugar Production) वाढले आहे. उत्तर प्रदेश साखर उत्पादनात अव्वल होते. मात्र यावेळी महाराष्ट्रा UP ला मागे टाकत साखर उत्पादनात किंग बनले आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या अहवालानुसार, चालू ऊस हंगामात (ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023) 15 जानेवारीपर्यंत 156.8 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे, जे मागील … Read more

Sugarcane : ऊसाचे हे वाण शेतकऱ्यांना देतंय भरघोस उत्पादन; पैसे कमवून देणाऱ्या ऊसाच्या वाणांची माहिती जाणून घ्या

Sugarcane

हॅलो कृषी ऑनलाईन । ऊस उत्पादनात (Sugarcane Cultivation) भारत जगात अग्रेसर आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात ऊस हे प्रमुख पीक म्हणून घेतले जाते. तसेच ऊस हे शेतकऱयाला चांगला नफा मिळवून देणारे पीकही ठरत आहे. परंतु अलीकडे हवामान (Weather) होणारे बदल, अतिवृष्टी याचा ऊस उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. उसाचे उत्पादन घटून शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान होत आहे. … Read more

Sugarcane Farming : खोडवा उसातून भरखोस उत्पादन घेण्यासाठी असं करा खतांचे अन पाण्याचे नियोजन

Sugarcane Farming

हॅलो कृषी सल्ला : ऊस उत्पादक (Sugarcane Farming) शेतकऱ्यांसमोर सध्या खतांवरील खर्च कमी करून उत्पादन कसं वाढवायचं हा प्रश्न आहे. फायदेशीर शेती करण्यासाठी कोणत्याही पिकातील खत नियोजन खूप महत्वाचे आहे. आज आपण खोडवा उसातून भरखोस उत्पादन घेण्यासाठी खतांचे नियोजन कसे करायचे याबाबत जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी अजून एक महत्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगत आहोत. शेतकरी … Read more

हरभऱ्यात घाटे अळी तर उसावर खोड किडीचा प्रादुर्भाव; कसे कराल व्यवस्थापन ?

Crop Management

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 2 ते 3 दिवसात किमान तापमानात हळूहळू 3 ते 5 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे व त्यानंतर किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषी … Read more

ऊस लागवड करताना कोणती खते द्याल ? शिवाय इतर पिकांचे कसे कराल व्यवस्थापन ?

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक ठिकाणी रब्बी पिकांची पेरणी सुरु आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील हरभरा पिकाकडे अनेक शेतकऱ्यांचा कल आहे. दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्‍यवस्‍थापन १) ऊस : पूर्व हंगामी … Read more

Sugar Industry: ऊस उत्पादकांसाठी महत्वाची बातमी! काटामारी रोखण्यासाठी संगणकीकरणाचा प्रस्ताव

sugar industry

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदारांसाठी (Sugar Industry) महत्वाची बातमी आहे. उसाच्या वजनातील काटेमारी रोखण्यासाठी संगणकीकरणाचा प्रस्ताव राज्याच्या नियंत्रक वैधमापन विभाग व अतिरिक्त पोलिस महासंचालकांकडे पाठविण्यात आला आहे.यापूर्वी काटेमारी च्या बाबतीत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देखील हा विषय लावून धरला होता. मात्र … Read more

कौतुकास्पद ! ‘समृद्धी’ साखर कारखान्याकडून मोठी घोषणा, शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाला एक क्विंटल साखर फुकट

marriage

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांसाठी एक कौतुकास्पद उपक्रम जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील ‘समृद्धी’ साखर कारखान्यानं घोषित केला आहे. शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाला साखर कारखान्याकडून एक क्विंटल साखर फुकट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा उपक्रम तालुक्यातील सर्व सभासद शेतकऱ्यांकरीता असून शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी आता 100 किलो साखर घरपोच मिळणार आहे. त्यामुळे सभासद शेतकऱ्यांच्या मध्ये आनंद आहे. … Read more

ऊसात घ्या ‘ही’ आंतरपिके आणि मिळावा डबल फायदा

Sugarcane

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यतल्या अनेक भागात उसाचे पीक घेतले जाते. यंदा पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे उसाचे उत्पादनही चांगले निघण्याची आशा आहे. शेतकरी मित्रांनो ऊस पिकामध्ये आंतरपीके घेतल्यास ते फायदेशीर ठरते. आजच्या लेखात आपण चालू उसात कोणती आंतरपीके घेतली जाऊ शकतात याची माहिती घेऊया… ऊस लागवड केल्यानंतर त्याच्या पूर्ण उगवण होण्यासाठी सहा ते सात … Read more

error: Content is protected !!