Weather Update : राज्यात हलका ते मध्यम पाऊस ; सद्य हवामानात शेतकऱ्यांनी काय घ्यावी काळजी ? जाणून घ्या

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, राज्यात सध्या पावसाचा (Weather Update) जोर कमी झाला असला तरी हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागात आहे. विदर्भात मात्र मागचे २४ तास पाऊस ठाण मांडून आहे. तर राज्यातील काही भागात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. या आठवड्यात कसे असेल हवामान ? त्यामुळे कोकणात चांगल्या तर उत्तर महाराष्ट्रात धुळे … Read more

Weather Update : पावसाची विश्रांती संपली ! आता ‘या’ भागात जोरदार बरसणार; हवामान खात्याकडून यलो अलर्ट

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या पावसानं राज्यभरामध्ये उसंत घेतली असली तरी येत्या तीन-चार दिवसात राज्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची (Weather Update) शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. शनिवार रविवारी थोडा अधिक प्रमाणात पाऊस संभवतो अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे. त्यातही 23 आणि 24 तारखेला कोकणात जोरदार पावसाची शक्‍यता आहे. हवामानाची स्थिती … Read more

Weather Update : राज्यात पावसाची विश्रांती; आज ‘या’ भागाला यलो अलर्ट

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या पावसाने थोडी उसंत (Weather Update) घेतली असून अधून मधून पावसाच्या हलक्या ते माध्यम सरी बरसत आहेत. दरम्यान हवामान तज्ञ के. एस . होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या ४,५ दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी अधूनमधून जोरदार सरीसह हलका ते मध्यम पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. कोकणातही पावसाचा जोर कमी झाला. काही भागांत … Read more

Weather Update : आज विदर्भात विजांसह पाऊस ; उर्वरित भागात मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या काही भागामध्ये पावसाचा (Weather Update) जोर ओसरला असला तरी विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पाऊस सुरु आहे. राज्यातल्या अनेक भागात पावसाने थोडी उसंत घेतली असल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान आज विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून … Read more

Weather Update : महाराष्ट्रात वाढणार पावसाचा जोर ! येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या काही भागात पाऊस ओसरला असला तरी काही भागात मात्र पाऊस (Weather Update) धुमाकूळ घालतो आहे. विशेषतः विदर्भांत पावसाने दमदार हजेरी लावली आह. आज (१९) पश्चिम विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. पूर्व … Read more

Weather Update : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार; आज पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : कोकण घाटमाथ्यासह राज्यातील इतर भागातला पाऊस (Weather Update) सध्या ओसरला आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक १८ जुलै रोजी पूर्व विदर्भ भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कोकण घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, उत्तर महाराष्ट्र , विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचाही शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने … Read more

Weather Update : राज्यात धुव्वाधार ! आज पुणे नाशिकसह 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण राज्यात सध्या पावसाचा जोर वाढलेला (Weather Update) आहे. अनेक नद्यांना पूर आलाय तर अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये शेती पाण्याखाली गेली आहे. दरम्यान आजही राज्यात पावसाचा जोर (Weather Update) कायम राहणार असून पुढे नाशिक आणि पालघर,सातारा या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड … Read more

Weather Update : राज्यात पावसाचा जोर कायम ; 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट तर अनेक नद्यांना पूर

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात सर्वत्र पावसाचा जोर कायम आहे (Weather Update) . आज दिनांक 13 रोजी कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या भागामध्ये जोरदार पावसाची शक्‍यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. उर्वरित राज्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात … Read more

Weather Update : पुण्यासह राज्यातील 9 जिह्यांना हवामान खात्याकडून ‘रेड अलर्ट ‘ ; मराठवाडा विदर्भातही दमदार पाऊस

Rain Paus

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह संपूर्ण देशात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. येत्या १७ जुलै पर्यंत राज्यात मान्सून चांगल्या पद्धतीने सक्रिय राहील अशी महिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पुढच्या तीन चार तासात राज्यातील कोकण मराठवाड्यातील काही भाग , विदर्भ मध्य महाराष्ट्र या भागात पाऊस दमदार हजेरी लावण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 4,5 … Read more

‘असानी’ चक्रीवादळाचा प्रभाव…! महाराष्ट्रात कशी असेल हवामानाची स्थिती ?

Heavy Rainfall

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या खाडी मध्ये असानी चक्रीवादळ सक्रिय झाले. ते आता हळूहळू आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रासह इतर राज्यांवरही होत आहे. आज ताज्या नोंदवलेल्या निरीक्षणानुसार असानी चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. मात्र आंध्रप्रदेश किनारपट्टीला या वादळासाठी ‘रेड अलर्ट’ जरी करण्यात आला आहे. पुढच्या काही तासात हे वादळ आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवर … Read more

error: Content is protected !!