पावसाचा लपंडाव ! पेरणीबाबत शेतकरी साशंक, जाणून घ्या कृषी विभागाचा मोलाचा सल्ला

farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : यंदा राज्यात मान्सून वेळे आधीच हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद दिसून येत आहे. मृग नक्षत्राच्या पेरण्या देखील राज्याच्या अनेक भागात सुरु आहेत. मात्र मागील २ दिवसांपासून राज्यात पावसाचा लपंडाव सुरु आहे. काही भागात पावसाच्या सारी तर काही भागात केवेळ ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. … Read more

राज्यातील ‘या’ भागात पुढील ३,४ तासात गडगडाटसह पाऊस लावणार हजेरी

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : गुरुवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. येत्या काही दिवसात तो तळकोकणातही दाखल होईल आणि त्यानंतर राज्यातल्या इतर भागातही हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्याक्त केला आहे. मात्र राज्यातील अनेक भागात काल मान्सूनचा परिणाम दिसून आला. राज्यातील अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. आजही राज्यात गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज मुंबई हवामान … Read more

मान्सून वेशीवर ! राज्यात ‘या’ भागात पाऊस

clowdy

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक शेतकरी मान्सून दाखल होण्याची वाट पाहत आहेत. सध्या अरबी समुद्रात मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सध्या कोकणात मान्सूनच्या आगमनाचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर काळ्या ढगांची गर्दी पाहायला मिळत आहे. तर मतलई वारे सुद्धा सध्या वेगाने वाहत आहेत. रत्नागिरीच्या किनारपट्टीवर जमलेले काळे ढग मान्सूनच्या … Read more

येत्या पाच दिवसात राज्यात पावसाचा इशारा तर अरबी समुद्रात चक्रीवादळ

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाच्या पश्चिमेला असणार्‍या आरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृश्य धोकादायक स्थिती निर्माण झाली असून 16 तारखेला सकाळपर्यंत हे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रासह, केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या किनार पट्टीला बसणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली … Read more

error: Content is protected !!