राज्यात कोरडे हवामान ; किमान तापमानात घट होण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर किमान तापमानात घट होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा पुन्हा १८ अंशांच्या खाली गेला आहे. आज दिनांक 7 रोजी राज्यात मुख्यतः कोरडे हवामानाचा अंदाज असून किमान तापमानात घट होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढला असून कमाल तापमानात हळूहळू वाढ होते आहे. … Read more

बळीराजा धास्तावला …! रब्बी पिकांना अवकाळी पावसाचा धोका ; पुढील चार दिवस महत्वाचे

हॅलो कृषी ऑनलाईन : यावेळी  खारीप हंगामात जोरदार बरसलेल्या पावसाने आता ऐन रब्बीच्या पेरण्यातही खोडा घातला आहे. मागील दोन तीन दिवसांपासून राज्यातलया बऱ्याच भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून कोकणात मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे वावरात असलेल्या खरिपापाचे नुकसान झाले असून ज्या ठिकाणी रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत त्यावरही संकट ओढवले आहे. … Read more

कोकण, मध्य महाराष्ट्र , मराठवाड्यात पावसाची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाईन: बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. तर ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे. आज दिनांक 13 रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून राज्याच्या किमान तापमानाचा पारा घसरल्यामुळे हुडहुडी वाढली होती. मात्र … Read more

राज्यात हुडहुडी…! 12-15 नोव्हेंबर दरम्यान ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरला आहे. ताज्या प्राप्त माहितीनुसार आज दिनांक १२ रोजी सर्वात कमी तापमान जळगाव येथे १०. ६ अंश सेल्सिअस इतके नोंदवलं गेले आहे. तर त्या खालोखाल पुण्यात किमान तापमान ११. ९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. तर रत्नागिरी इथे कमाल तापमान ३५. ३ अंश सेल्सिअस तर त्याखालोखाल … Read more

शेतकऱ्यांनो काळजी घ्या ! पुढील ३ दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपाच्या हंगामात जोरदार झालेल्या पावसाच्या नुकसानीतून अद्यापही राज्यातला शेतकरी सावरला नसताना आता पुन्हा एकदा राज्यात पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याची महत्वाची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. राज्यातील मुंबई, पालघर, ठाणे, पुणे घाट परिसर, कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात आज सकाळपासूनच ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. येत्या काही … Read more

आज कोकण ,मध्यमहाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. कोकण मध्य महाराष्ट्राच्या आज (तारीख 11) रोजी वीज आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा तर विदर्भात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील अंदमान समुद्राजवळ उद्यापर्यंत म्हणजेच 12 तारखेपर्यंत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता … Read more

येत्या दोन दिवसात राज्यातल्या ‘या’ भागात विजांच्या गडगडाटासहीत जोरदार पाऊस

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही भागात पावसाने उघडीप दिली असली तरी राज्यात पन्हा पाऊस बरसणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या सिस्टिम मुळे व त्याच्या संभवित पुढच्या 2,3 दिवसात आतल्या दिशेने सरकण्याच्या शक्यतेमुळे,आजपासून म्हणजेच 20 -23 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी विजांच्या … Read more

पुढील चार दिवस राज्यात कशी असेल पावसाची स्थिती ? जाणून घ्या

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन आठवड्यात मान्सूनने राज्यात धुमाकूळ घातला आहे. पावसाने आता काहीशी उसंत घेतली असली तरी तो पुन्हा जोरदार कमबॅक करणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं (IMD) दिला आहे. गुरुवारपासून सोमवारपर्यंतचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला असून रविवारपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर काही जिल्ह्यांमध्ये संततधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. IMD has issued … Read more

पुढील पाच दिवसात कुठे जोरदार, कुठे तुरळक बरसणार पाऊस ? जाणून घ्या

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पुढील पाच ते सहा दिवस कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सह विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार आहे. उर्वरित भागात पावसाचा शिडकावा तर काही ठिकाणी उघडीप राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. दरम्यान मागील आठवड्यात बंगालचा उपसागर आणि गुजरातच्या किनार्‍यालगत हवेचे कमी दाबाचे … Read more

राज्यातील ‘या’ 5 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यापासून राज्यात पावसाने आगमन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण आहे. पुण्यासह घाट परिसरात आणि कोकण किनारपट्टीवर तर पावसानं धुमशान घातलं आहे. आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यांना हवामान खात्यानं (IMD) रेड अलर्ट (Red Alert) जारी … Read more

error: Content is protected !!