Weather Update : राज्यात गारठा कायम; किमान 11 अंश सेल्सिअसची नोंद

weather update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या बहुतांश भागात गारठा (Weather Update) कायम आहे. कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र वगळता राज्याच्या सर्वच भागांत पारा १८ अंशांच्या खाली आहे. मागच्या २४ तासात किमान तापमान ११ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. दरम्यान आज राज्यात आकाश निरभ्र राहणार असून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. हवामान अंदाज केरळ आणि परिसरावर समुद्र … Read more

Weather Upadte: हुडहुडी…! उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला; पहा तुमच्या भागात किती घटले तापमान ?

weather update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात गारठा वाढला (Weather Upadte) असून पहाटे आणि रात्रीच्या वेळी जास्त थंडी अनुभवायला मिळत आहे. त्यातही उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. दरम्यान मागच्या २४ तासात यंदाच्या हंगामातील नीचांकी १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आज(२) राज्यात निरभ्र आकाशासह हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान … Read more

Weather Update : आज राज्यभरात हवामान कोरडे; किमान तापमानाचा पारा 12 अंशांवर

weather update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात थंडीची चाहूल लागली असून पहाटे आणि रात्रीच्या कमाल तापमानात (Weather Update)  घट होऊ लागली आहे. दिवसभर मात्र उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. दरम्यान सोमवारी नोंदवलेल्या तापमानानुसार राज्यात नीचांकी १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आज हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दक्षिण भारतात पावसाचा … Read more

Weather Update: राज्यात गारठा वाढू लागला; किमान तापमानाचा पारा 12.2 अंशांवर

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडून वाहणारे थंड व कोरडे वारे पोषक ठरल्याने राज्यात गारठा वाढू (Weather Update) लागला आहे. राज्यातील बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा १८ अंशांच्या खाली आला आहे. दरम्यान रविवारी नोंदवलेल्या तापमानानुसार निफाड येथे राज्यातील नीचांकी १२. २ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर आज राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान … Read more

विदर्भ , उत्तर महाराष्ट्र गारठला ; २-३ दिवस तापमान आणखी खाली जाण्याची श्यक्यता…

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे विदर्भ उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला तर उर्वरित राज्याच्या किमान तापमानातही घट होत आहे. बुधवारी दिनांक 15 रोजी निफाड येथे नीचांकी 12.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज दिनांक 16 रोजी राज्यात मुख्यतः कोरडे हवामानासह किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर भारतात थंडीच्या लाटेची शक्यता … Read more

राज्यात गारठा वाढणार…! देशात निचांकी 4.2 अंश तापमानाची नोंद

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट होऊ लागल्याने राज्यात थंडी परतायला सुरुवात झाली आहे. सोमवारी दिनांक 13 रोजी विदर्भातील यवतमाळ येथे नीचांकी 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। आज दिनांक 14 रोजी राज्यात मुख्यतः कोरडे हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गारठा आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. देशात निचांकी 4.2 … Read more

ठंडा ठंडा , कूल कूल…! राज्यात थंडी वाढण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा पुन्हा अठरा अंशांच्या खाली आलाय. पुढील चार ते पाच दिवसांत किमान तापमानात दोन ते चार अंशांची घट होणार असल्याने थंडीत हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहेत. आज दिनांक आठ रोजी राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असून किमान तापमानात घट होण्याचा अंदाज … Read more

अलर्ट! आज राज्यात पाऊस ; कमी दाबाचे क्षेत्र येत्या 48 तासात अजून दाट होण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : अरबी समुद्रात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र समुद्रावरुन वाहणारे बाष्पयुक्त वारे यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज मंगळवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान तज्ञ के. एस … Read more

राज्यात हुडहुडी…! 12-15 नोव्हेंबर दरम्यान ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरला आहे. ताज्या प्राप्त माहितीनुसार आज दिनांक १२ रोजी सर्वात कमी तापमान जळगाव येथे १०. ६ अंश सेल्सिअस इतके नोंदवलं गेले आहे. तर त्या खालोखाल पुण्यात किमान तापमान ११. ९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. तर रत्नागिरी इथे कमाल तापमान ३५. ३ अंश सेल्सिअस तर त्याखालोखाल … Read more

राज्यात दिवसा चटका तर पहाटे गारठा ; महाबळेश्वर मध्ये तापमान 13.7 अंश सेल्सिअसवर

winter

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील वाढलेली तफावत कायम आहे. गेले काही दिवस दुपारी उन्हाचा चटका जाणवत असून किमान तापमान कमी झाल्याने पहाटे गारठा अनुभवायला मिळत आहे. आज दिनांक 27 रोजी राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाबळेश्वर गारठले मान्सूनने सोमवारी 25 रोजी संपूर्ण देशाचा निरोप घेतला आहे. राज्यातही … Read more

error: Content is protected !!