आली थंडी…! अशी घ्या फळबागांची नीट काळजी

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात हिवाळ्यातील तापमान हे १६ अंश सें.ग्रे. च्याही खाली जाते, अशावेळी कमी तापमानाचा फळबागांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. फळबागांच्या उत्तम वाढीकरिता तसेच दर्जेदार उत्पादनाकरिता उपलब्ध हवामानानुसार फळपिकाची निवड करणे अतिशय महत्वाची बाब आहे. कारण वेगवेगळ्या पिकांसाठी कमाल व किमान आणि सरासरी तापमान यांच्या मर्यादा वेगवेगळ्या असतात. मुख्यतः केळी, द्राक्षे व पपई … Read more

10 तारखेला विदर्भ होणार कूल…हवामान विभागाने दिले संकेत

Weather Report

पुणे : यंदा मार्च महिन्यातच उन्हाचा पारा 40 अंश पर्यंत गेला आहे. नागरिक मात्र उन्हाळ्यामुळे हैराण झाले आहेत. राज्यात विदर्भात काही भागात उष्णतेची लाट आली आहे. छत्तीसगडच्या दक्षिण भाग व परिसरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय होत आहे. त्यामुळे विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर,वर्धा जिल्ह्यात शनिवारी विजांच्या कडकडाटात व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या … Read more

Weather Report : राज्यात गुलाबी थंडीत वाढ; पुढील आठ दिवस राहणार थंडीची लाट

Weather Report

मुंबई | उत्तरेत बर्फवृष्टी सुरू असल्याने शीत, बाष्मयुक्त वारे वाहून येत असल्याने कमाल व किमान तापमानात कमालीचीचढ-उतार होत आहे. गत वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत प्रथमच 10.5 अंशांवर तापमान गेल्याची नोंद वेधशाळेनं घेतली आहे. यामुळे पहिल्यांदाच आद्रतेत घट आणि गारठ्यात वाढ झाल्याने आता गल्लोगल्ली आणि गावागावांमध्ये शेकोटी पेटू लागल्या आहे. पुढील आठ दिवस असेच वातावरण राहणार … Read more

महाराष्ट्राच्या काही भागांत तापमान 10°c पेक्षा कमी राहणार; फेब्रुवारीत अनुभवायला मिळणार गुलाबी थंडी

मुंबई | राज्यात सर्वत्र थंडिचा कडाका वाढला असून आता पुढील काही दिवसांत तापमान 10° c पेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात फेब्रुवारीच्या पहील्या आठवड्यानंतर, परत एकदा थंडीचा स्पेल येण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील ३-४ दिवस उत्तर मध्य महाराष्ट्र, संलग्न मराठवाडा,कोकण, मुंबईसह, मध्ये तापमानात विषेश घट दिसू शकते. तसेच काही … Read more

महाराष्ट्रात पुढील 2 दिवस कडाक्याची थंडी; ‘या’ भागात 10-12°c तापमानाची शक्यता

Cold Weather

मुंबई |  राज्याभर सध्या चागंली थंडी पडलेली आहे. आता पुढील दोन दिवस राज्यातील काही भागात कडाक्याची थंडी पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याचवेळी मुंबई, ठाने या भागातील तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. As per IMD GFS guidance, Min Temp in north madhya mah will continue to lower on 30, … Read more

देशातील या राज्यांमध्ये पावसाची शक्यता; बर्फाच्या सरी अन् थंडीच्या लाटेने वाढणार गारवा!

Rain

नवी दिल्ली | गेल्यावर्षीपासून तापमानामध्ये उतार – चढाव खूप जास्त प्रमाणात अनुभवायला मिळाले. याहीवर्षी काही ठिकाणी थंडीमध्ये पावसाळा तर पावसामध्ये उन्हाळा अनुभवायला मिळाला. चालू वर्षीही तापमानात काही अंशी असेच होणार असा अप्रत्यक्ष अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. भारताच्या उत्तर आणि पश्चिम राज्यामध्ये पावसाची शक्यता, आणि सोबतच बर्फाच्या सरी व थंडीच्या लाटेमुळे वातावरणात गारवा वाढण्याची … Read more

पुढील ५ दिवस हवामान कोरडे राहील; हवामान खात्याने वर्तवली शक्यता

Weather Report

मुंबई | उत्तर महाराष्ट्रात पुढील ५ दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवले आहे. 19 जानेवारी पासून येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये मुंबई व उपनगर मध्ये तापमानामध्ये 2-4 डिग्री सेल्सिअसने घट होऊ शकेल. तसेच, कच मधील काही भागात थंडीची लाट येऊ शकेल असेही हवामान विभागाने ट्विट करून म्हटले आहे. डिसेंबर मध्ये थंडीने नीचांकी … Read more

महाराष्ट्रात पुढील दोन दिवस थंडीचे प्रमाण कमी राहणार; पाकिस्तान कडूनही येणारे थंड वारे झाले कमी

Weather Report

हॅलो कृषी ऑनलाईन | अरबी समुद्राच्या पूर्वमध्य भाग व महाराष्ट्राची किनारपट्टी, गुजरात ते राजस्थानच्या नैऋत्य भागापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून साधारण ९०० मीटर उंचीवर आहे. राजस्थानमधील नैऋत्य भागात चक्रीवादळासाठी पोषक वातावरण आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून १.५ ते २.१ किलोमीटर उंचीवर आहे. याबरोबरच काश्मीर आणि उत्तर पाकिस्तान कडूनही थंड वाऱ्याचे प्रमाण … Read more

कोरोना, अतिवृष्टी यांच्यानंतर आता यंदा थंडीही कडाक्याची पडणार; हवामान खात्याचा अंदाज

Cold Weather

नवी दिल्ली । यंदाचं वर्ष कोरोना महामारी, अतिवृष्टी यांनी गाजवलं असताना आता हिवाळ्यात थंडीही अधिक कडाक्याची राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. सप्टेंबर, ऑक्टॉबर महिन्यात उष्णता जाणवत असली तरी इथून पुढे थंडी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. यंदाचा हिवाळा हा यापूर्वीच्या हिवाळ्यांपेक्षा अधिक थंड असू शकतो. ‘नीना कंडिशन’ मुळे यावर्षी अधिक … Read more

error: Content is protected !!