100 ते 300 रुपये किलोने विकल्या जातात शेणाच्या गोवऱ्या ; अशा प्रकारे घरबसल्या सुरु करा व्यवसाय

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो जनावरांचे शेण आणि त्याच्या गोवऱ्या इंधन म्हणून जळणासाठी आजही खेडोपाडी वापरल्या जातात. तसे पाहता शेण म्हणजे निरुपयोगी असेच समजले जाते. पण शेतकऱ्यांनो या शेणाच्या गोवऱ्यांच्या माध्यमातूनही तुम्ही चांगला पैसा कमवू शकता. होय तुम्ही अगदी बरोबर वाचलं … खरेतर शेणाच्या गोवऱ्या होळी आणि इतर धार्मिक विधीसाठी देखील मोठ्या प्रमाणावर वापरल्या … Read more

गाईच्या शेण आणि गोमूत्रापासून विविध प्रकारच्या रंगांची निर्मिती ; तापमान नियंत्रित करण्यापासून अनेक फायदे

हॅलो कृषी ऑनलाईन : आपलं घर आकर्षक करण्यासाठी घराला देण्यात येणारे विविध रंग हे लोकांना नेहमीच आकर्षित करतात, मात्र कराडच्या एमआयडीसीत चक्क देशी गाईच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून रंग निर्मिती करण्यात येत असून हे रंग घरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यापासून ते घराचे तापमान नियंत्रित करणे व घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे यासारख्या विविध बाबींसाठी उपयुक्त ठरताना दिसत … Read more

हळद प्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या पद्धती, काय करावे आणि काय करू नये ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो यापूर्वीच्या लेखात आपण हळद शिजवण्याच्या पारंपरिक आणि आधुनिक पद्धती त्यांचे फायदे आणि तोट्यांची माहिती घेतली. आजच्या लेखात आपण हळद वळविण्याच्या पद्धती, हळद पॉलिश करण्याच्या पद्धती गुणवत्तापूर्ण हळद कशी असते याची माहिती घेऊया… हळद वाळविणे उच्च प्रतीची व टिकावऊपणासाठी शिजवलेली हलद एकसारखी वाळविणे. वाळविण्याची क्रिया फरशीवर किंवा सिमेंट काँँक्रीटवर करावी. … Read more

हळद काढणी तंत्रज्ञान, हळद शिजवण्याची पारंपरिक आणि आधुनिक पद्धत , फायदे आणि तोटे जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो आजच्या लेखात आपण हळद काढणी आणि हळद शिजवण्याची पारंपरिक आणि आधुनिक पद्धत तसेच त्याचे तोटे आणि फायदे याबाबत माहिती घेणार आहोत. १) हळद काढणी: हळद काढण्याच्या अगोदर खालील माहिती असणे आवश्यक आहे. बेने लावल्यापासून 8 ते 9 महिन्यांनी पिक काढणीस तयार होते. पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात. काढणी साधारण … Read more

ऊसाचा रस आरोग्यास असा आहे फायदेशीर …

हॅलो कृषी ऑनलाईन : ऊसाच्या रसात लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखे गुणधर्म आहेत. हे सर्व घटक आपल्या शरीराला आवश्यक असतात. हे उच्च रक्तदाब नियंत्रित करते, हाडे मजबूतकरते, कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करते, वजन कमी करण्यास मदत करते. यासोबतच कावीळ आणि विषाणूजन्य तापातही हे फायदेशीर आहे. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी उसाचा रस खूप फायदेशीर आहे.जाणून … Read more

एफआरपीचा प्रश्न बाजूलाच, तोडणी आणि वाहतुकीमध्ये होतीये शेतकऱ्यांची लूट ; कारखान्यांच्या चौकशीची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाचा ऊस हंगाम लांबल्याचे चित्र आहे. अद्यापही उसाचे गाळप सुरु आहे. मात्र शेतकऱ्यांना एफआरपी आणि अन्य प्रश्नाबरोबर सर्वात मोठा त्रास सहन करावा लागतो आहे तो साखर कारखान्यांकडून होणाऱ्या ऊस तोडणी आणि वाहतुकीचा… या दोन्ही गोष्टींकरिता शेतकऱ्यांकडून आधिकचा दर आकाराला जात असल्याची बाब एका तपासणी अहवालातून समोर आली आहे. त्यामुळे सर्व साखर … Read more

मुरघास निर्मिती युनिट करीता मिळणार अर्थसहाय्य

हॅलो कृषी ऑनलाईन: परभणी प्रतिनिधी केंद्र शासनाने सन 2021-22 या वर्षात दिलेल्या मंजुरीनुसार मुरघास निर्मिती करीता “सायलेज बेलर मशीन युनिट स्थापनेसाठी अर्थसहाय्य” या योजनेची परभणी जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येत असून या योजनेअंतर्गत प्रती मुरघास निर्मिती युनिट करीता 10 लाख रुपये (50 टक्के केंद्र हिस्सा) निधी असुन उर्वरीत 50 टक्के रु.10.00 लक्ष संस्थेने स्वत: खर्च करायचे … Read more

पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या लाभासाठी ‘बँक कर्ज मंजुरी पंधरवडा’ चे आयोजन

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना राज्यात 2020- 21 पासून राबविण्यात येत आहे. ही योजना ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या आधारावर राबवली जात आहे. इच्छुक अर्जदारांचे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचे सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करणे व त्यास बँक कर्ज मंजुरी मिळण्यास गती देण्यासाठी कृषी विभागामार्फत तीन ते … Read more

तुम्हीही सुरु करा प्रक्रिया उद्योग, ‘कृषि प्रक्रिया उद्योगास कर्ज मंजूरी पंधरवाडा’ उपक्रमाचे आयोजन

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकार कडून कृषी प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी ‘प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग’ ही खास योजना राबवली जाते. नाशिक जिल्ह्यामध्ये या योजनेचा उपक्रम पार पडतो आहे. या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देण्याच्या उद्देशाने 3 ते 18 जानेवारी या कालावधीत ‘कृषि प्रक्रिया उद्योगास कर्ज मंजूरी पंधरवाडा’ आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमात प्रकल्पाच्या आराखडा तयार करण्यापासून … Read more

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! सरकारने घेतला ‘हा’ निर्णय..आता स्वतःचा मधाचा ब्रँड विकसित करा

हॅलो कृषी ऑनलाईन : तरुणांनो तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्हला एक उत्तम संधी मिळणार आहे. तुम्ही स्वतःचा मधुमक्षिका पालन व्यवसाय सुरु करु शकता. तुमचा स्वतःचा मधाचा ब्रँड विकसित करु शकता. राज्यात खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना राबवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही जोडव्यवसाय व बेरोजगारांच्या हातालाही काम मिळणार आहे. त्यामुळे आता इच्छूकांनी … Read more

error: Content is protected !!