‘या’ शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार, जाणून घ्या काय आहे योजना

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला. परंतु या योजनेपासून साधरण २.७५ लाख शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले होते. परंतु आजपासून तेही कर्जमुक्त होतील. कारण राज्य सरकारने अतिरिक्त रुपयांचा निधी या योजनेस देण्यास मान्यता दिली आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी १ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी आकस्मिकता निधी … Read more

कृषिमंत्री संतापले ; ‘या’ पीकविमा कंपनीवर कारवाई करण्याच्या सूचना

Bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे पाटील विदर्भाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी अमरावती जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकर्यांच्या बांधावर भेटी देत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तर आतापर्यंत तब्बल 3 हजार 221 शेतकर्यांनी या संदर्भात तक्रारी नोंदविल्या आहेत. इफ्को टोक्यो नामक कंपनीने पीकविमा बद्दल काहीही नोंदणी केली नसल्याचा संताप व्यक्त करत इफ्को टोक्यो या कंपनीवर ताबडतोब गुन्हे … Read more

अमरावतीत कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. नदी -नाल्यांना पूर आल्याने शेती खरडून निघाल्यात..अमरावती जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालेल आहे.. दरम्यान राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आले असून अमरावती जिल्ह्यात पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या थेट शेती बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी त्यांनी केली आहे. तर तातडीने सर्वांचे सर्वेक्षण करा … Read more

जैविक शेतीसाठी संजीवनी आहे ‘मृदा अमृत’, जाणून घ्या तयार करण्याची पद्धत

हॅलो कृषी ऑनलाईन : मृदा अमृत हे आपल्या जमिनी साठी खूप महत्त्वाचे आणि जमिनीची ताकद वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते यामध्ये कोणताही खर्च शेतकऱ्यांना येत नाही. पिके सशक्त राहतात. जर जमीन चांगल्या प्रतीची म्हणजेच सुपीक असली तर च पिके चांगले येतील त्यासाठी मृदा अमृत हे प्रत्येक शेतकऱ्यांनी बनवली पाहिजे. विशेष म्हणजे जैविक शेती करीत असताना मृदा अमृत … Read more

व्यापाऱ्यांच्या लढ्याला यश, हळद हा शेतीमालच म्हणून शिक्कामोर्तब; ‘जीएसटी’कडून नोटिसा रद्द

halad

हॅलो कृषी ऑनलाईन : जीएसटी कायद्यानुसार हळद, गूळ व बेदाणा हे घटक शेतमालाच्या व्याख्येत बसत नाहीत. याच कारणामुळे हळद व्यापाराबद्दल सेवाकर वसूल करण्यासाठी सांगली येथील व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. मात्र आता अखेर जीएसटी विभागाने हळद हा शेतमालच असल्याचे विभागाने मान्य केले आहे. त्यामुळे सांगलीत मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना २०१२ ते २०१७ या कालावधीतील सेवाकर वसूल … Read more

असे करा मका पिकावरील लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सगळीकडे मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. त्या अनुषंगाने लष्करी आळी चे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे याबाबतची माहिती या लेखात आपण घेणार आहोत. लष्करी आळी चे व्यवस्थापन: –मका पिका भवती नेपिअर गवताच्या तीन ते चार ओळी लावावे. हे गवत सापळा पीक … Read more

तुमच्याही पिकांचे नुकसान ? शेतकऱ्यांनो 72 तासात कळवा माहिती, राज्य सरकाराचं आवाहन

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांसाठी पीकविमा योजना पिकांचे नुकसान झाल्यास दिलासादायक ठरते. सध्या राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशावेळी ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे त्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळू शकते.पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं महत्त्वाचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानाची माहिती … Read more

गुड न्युज..! ऑगस्टमध्ये लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 लाख 25 हजार रुपये येणार, जाणून घ्या

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्या देशात अनेक यशस्वी दूध उत्पादक संघ आहेत. जे आपल्या सदस्य असलेल्या शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करीत असतात. आता बनास डेअरीने देखील आपल्या सदस्य शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. बनास डेअरीने आपल्या शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा बोनस जाहीर केलाय. बनास डेअरीशी संबंधित प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर लाखो रुपये पाठविले जाणार आहेत. बनासकांठा जिल्हा … Read more

सागरी शेवाळ उत्पादनातही आहेत व्यावसायिक संधी जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : जगात आज ३२ दशलक्ष टन सागरी शेवाळाचे उत्पादन घेतले जाते. त्यातील ९७ टक्के उत्पादन हे मानवनिर्मित शेतीद्वारे घेतले जाते, तर ३ टक्के हे खुल्या समुद्रातून नैसर्गिकरीत्या होते. शेवाळाच्या २०० जातींपैकी १२ जातीच्या शेवाळांचे व्यावसायिक उत्पादन घेतले जाते. जागतिक बाजारपेठेत लॅमिनारिया (९३.८० टक्के), जपोनिका (३५.३५ टक्के), उकेमा (२८.५२ टक्के), ग्रासिलारिया (१०.६७ टक्के), … Read more

27 लाख शेतकऱ्यांचे अडकले पैसे; पीएम किसान योजनेत करू नका ‘या’ चुका

PM Kisan Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन : पी एम किसान योजनेचा नववा हप्ता ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्स नी दिली आहे. या योजनेअंतर्गत मोदी सरकार कडून शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात. हे सहा हजार रुपये 2000 च्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागतो. अर्ज … Read more

error: Content is protected !!