यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्त

Yavatmal,

हॅलो कृषी ऑनलाईन : परवाना नसतानाही खतांचा अनधिकृतपणे साठा केल्याप्रकरणी कृषी विभागाने एक कृषी सेवा केंद्र सील करण्याची कारवाई केली आहे. अडीच लाख रुपयांचा अनधिकृत इंग्लिश खतांचा साठा देखील या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. खरिपाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात अनधिकृत बियाणे व खत माफिया जिल्ह्यात सक्रिय झाले असतानाच पोलीस व कृषी विभागाने देखील त्यांच्या विरोधातील मोहीम … Read more

शेतकऱ्यांनो तुम्हीही करू शकता सूक्ष्म उद्योगाची उभारणी ! जाणून घ्या, पंतप्रधान सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना

पंतप्रधान सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना

हॅलो कृषी ऑनलाईन: वाशीम जिल्ह्यात २०२०-२०२१ ते २०२४-२०२५ वर्षाच्या कालावधीसाठी पंतप्रधान सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील सोयाबीन, तेलवर्गीय पिके प्रक्रिया उद्योगांना यामुळे गती मिळणार असून असंघटित क्षेत्रातील लाकडी तेल घाणा, सोयाबीन प्रक्रिया उद्योगांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा लाभ वैयक्तिक लाभार्थी बचत गट शेतकरी कंपनी घेऊ शकणार आहे. सोयाबीन प्रक्रिया … Read more

भाऊ, कोरोना निगेटिव्ह असलेल्यांनाच मिळणार खतं ! सोलापुरातल्या विक्रेत्याची भन्नाट डोक्यालिटी

solapur

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात हंगामाच्या सुरवातीलाच दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत तर काही ठिकाणी अद्यापही पेरण्या सुरु आहेत. अशातच बियाणे आणि खाते खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रांवर गर्दी होताना दिसत आहे. सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी धोका मात्र कायम आहे. म्हणूनच धोका टाळण्यासाठी सोलापुरातील एका कृषी केंद्रावरील … Read more

प्रधानमंत्री जनधन योजनेच्या खात्यातील शिल्लक रकमेसह इतर सर्व माहिती मिळवा ‘या’ टोल फ्री नंबरवर 

PM Kisan Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन । पंतप्रधान जन धन योजना मोदी सरकारच्या विशेष आणि महत्त्वपूर्ण योजनांपैकी एक मानली जाते. देशातील गरीब महिलांच्या जनधन खात्यात ५०० रुपयांची आर्थिक मदत कोरोना संकटात जन धन योजनेद्वारे दिली गेली. या योजनेद्वारे गरीब आणि ज्या लोकांचे बँक खाते नाही अशांना बँकिंग सेवा देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान जन धन योजनेंतर्गत सार्वजनिक तसेच खाजगी … Read more

जाणून घ्या गुलकंद प्रक्रिया, विकसित करा तुमचा ‘गुलकंद ब्रँड’क

gulakand

हॅलो कृषी ऑनलाईन : गुलकंदाला आयुर्वेदिक महत्त्व आहे. गुलकंद हा गुलाबपाकळ्या आणि खडीसाखर याचे मिश्रण करून तयार झालेला पदार्थ आहे. घरच्या घरी आपण हा पदार्थ तयार करू शकतो. गुलाबशेती करणाऱ्यांसाठी; तसेच महिला बचत गटांसाठीही गुलकंदनिर्मिती हा चांगला जोडधंदा आहे. गुलकंद तयार करून तुम्ही तुमचा छोटेखानी व्यवसाय सुरु करू शकता. तसेच गुलकंद तयार करून स्वत:चा गुलकंद … Read more

कृषी यंत्रावर मिळते 50 टक्के सबसिडी, असा घ्या लाभ

Subsidies for Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी आता परंपरागत शेती सोडून आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे वळला आहे. त्यासाठी शासन सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. निरनिराळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या प्रगतीच्या साठी हातभार लागावा व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. बऱ्याच योजनांमध्ये अनुदान दिले जाते. त्या मधीलच एक अनुदान योजना म्हणजे शेतकऱ्यांना आता कृषी … Read more

असे करा कापूस पिकातील उगवाणीपूर्वीचे तण नियंत्रण

weeds

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी पावसाने हंगामाच्या सुरवातीलाच दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरु आहे. आजच्या लेखात कापूस पिकातील उगवाणीपूर्वीचे तण नियंत्रण याबाबत माहिती घेऊया. कोरडवाहु वाण लागवड करण्यापुर्वी, शेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवून घ्यावे. कोरडवाहू परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या … Read more

शेतकऱ्यांनो तुम्हीही पशुपालनासोबत उद्योग सुरु करू इच्छिता ? सरकार करेल आर्थिक मदत

doodh dairy prakriya

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र शासनाने गेल्या वर्षी ‘पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी’ या नवीन योजनेस मंजुरी दिली मात्र या योजनेचा पंधरा हजार कोटींचा निधी या वर्षी देण्यात आला आहे. त्या विविध योजनेअंतर्गत दूध प्रक्रिया म्हणजेच (आईस क्रीम, चीज निर्मिती, दूध पाश्चरायझेशन, दूध पावडर इत्यादी) मास निर्मिती व प्रक्रिया पशुखाद्य, टी एम आर ब्लॉग्स, बायपास … Read more

सोमवारपासून पावसाचा प्रभाव होणार कमी, पहा राज्यात कोणत्या भागात किती पाऊस ?

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र या भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज दिनांक 19 आणि उद्या तारीख 20 रोजी कोकण आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी पडतील. सोमवार पासून राज्यातील पावसाचा प्रभाव मात्र काही अंशी कमी होणार असून विदर्भाच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी … Read more

शेतकरी मित्रांनो तुम्हीही भात शेती करता का ? मिळू शकते दुप्पट कमाई, जाणून घ्या ‘फिश राईस फार्मिंग’बाबत

fish rise farming

हॅलो कृषी ऑनलाईन : पारंपरिक शेती सोडून आता शेतकरी नवनवीन प्रयोग शेतामध्ये करीत आहे. अशीच एक अनोखी संकल्पनेबद्दल या लेखात आपण माहिती घेणार आहोत. याला तंत्रज्ञान म्हणून किंवा एक संकल्पना. ही संकल्पना म्हणजे फिश राईस फार्मिंग. नेमके काय आहे ही संकल्पना? फिश राईस फार्मिंग कशी केली जाते? याबद्दल या लेखात जाणून घेऊ. फिश राईस फार्मिंग … Read more

error: Content is protected !!