जाणून घ्या ! जनावरांना होणारा तोंडखुरी व पायखुरी आजार व त्याची लक्षणे

हॅलो कृषी ऑनलाईन : जनावरांमध्ये विविध प्रकारचे आजार होत असतात व त्याचा थेट परिणाम हा पशुपालनवर होत असतो. जर आपण जनावरांना होणाऱ्या आजारांकडे वेळेत लक्ष दिले नाही तर जनावर दगावण्याची शक्‍यता बळावते. वेळीच लक्षणे ओळखून उपचार केले तर होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून आपण वाचू शकतो. या लेखात आपण तोंडखुरी- पायखुरी या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. या … Read more

अजूनही तुम्ही KCC काढले नाही? जाणून घ्या काय आहे प्रक्रिया आणि कागदपत्रे ?

Kisan Credit Card

हॅलो कृषी ऑनलाईन :नरेंद्र मोदी सरकारनं शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावं म्हणून किसान क्रेडिट कार्डद्वारे (Kisan Credit Card) कर्जाची प्रक्रिया सोपी केली आहे. किसान क्रेडिट कार्ड घेण्यासाठी बँकांची फी रद्द करण्यात आली आहे. क्रेडिट कार्डला पंतप्रधान किसान निधीला जोडण्यात आले आहे. किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना बिनव्याजी एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देण्यात येते. वर्षभरातचं त्याची परतफेड करावी … Read more

महाराष्ट्रात आतापर्यंत मेगा फूड पार्क, शीतसाखळी प्रकल्पासह 39 अन्न प्रक्रिया उद्योगांना मंजुरी

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात आणि राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना मिळावी व त्याचा विकास व्हावा यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात तसेच देशाच्या अन्यत्र भागात अन्न प्रक्रिया क्षेत्राच्य वृद्धी करण्यासाठी आणि विकासासाठी अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय केंद्रीय एकछत्री योजना प्रधानमंत्री किसान संपदा योजना राबवत आहे..या योजनेतील घटक योजनांतर्गत, अण्णा प्रक्रिया उद्योग मंत्रालय अन्नप्रक्रिया व अन्न … Read more

PM Kisan योजनेचे महाराष्ट्रात 4.45 लाख अपात्र शेतकरी, सरकार 358 कोटी रुपये करणार वसूल

हॅलो कृषी ऑनलाईन : PM Kisan योजना ही मोदी सरकारची सर्वात महत्तवाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ६००० रुपये २०००च्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा केले जातात. मात्र काही अपात्र शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेताना आढळले आहेत. अशा शेतकऱ्यांकडून योजनेची रक्कम वसूल केली जाणार आहे. देशातील 42.16लाख अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ … Read more

बाजार समितीत डाळिंबाची मोठ्या प्रमाणात आवक, पहा किती मिळला भाव

falabag

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या आठवड्यामध्ये १०२४४ क्विंटल डाळिंब या फळाची आवक झालेली आहे, जास्तीत जास्त डाळिंबाची आवक वाढल्यामुळे दर भावात दबाव राहिलेला आहे. या बाजार समितीमध्ये मृदुला वाणास ३०० ते ८५०० सरासरी ला ५७५० रुपये दर मिळाला आहे. चालू आठवड्यामध्ये उन्हाळा कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण दिसून … Read more

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा इस्कॉनसोबत करार, शेतकऱ्यांचा विकास आणि संशोधनावर भर

हॅलो कृषी ऑनलाईन : इस्कॉन आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्यात 5 वर्षांचा सामंजस्य करण्यात आला. या करारा अंतर्गत शेतीविषयी विविध प्रयोग केले जाणार आहेत. तसेच शेतीक्षेत्रात नव्या संशोधनाच्या आधारे शेतकऱ्यांचा विकास कसा होईल यावर या सामंजस्य कराराच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. वाडा येथील इस्कॉन, गोवर्धन इको व्हिलेज गालतरे येथे एक … Read more

शेतकऱ्यांनो..! राज्यात आजही मुसळधार पाऊस ; पहा तुमच्या जिल्ह्यासाठी काय आहे हवामानाचा अंदाज

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र मुंबई कोकणासह राज्यातील ५ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. हवामान खात्याचे तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यातील रायगड,रत्नागिरी, पुणे , सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला … Read more

तुमच्या जुन्या सेविंग खात्याला करा ‘जनधन’ खात्यामध्ये कन्व्हर्ट; करा फक्त हे काम

PM Jan Dhan Yojna

हॅलो कृषी ऑनलाईन : तुम्ही सर्वांनी आपलं एक खाते बँकेत जरूर काढले असेल. पण तुम्ही आपल्या बँकेत जनधन खाते सुरु केले आहे का? जर तुम्ही बँकेत जनधन खाते सुरू केलं नाहीत तर तुम्ही तुमच्या जुन्या सेविंग खात्याला जनधन खाता मध्ये कन्व्हर्ट करू शकता. होय…! बरोबर आहे. तुम्हाला जनधन खात्याला जोडण्यासाठी आता नवीन खाते काढण्याची जरूरत … Read more

ऊसबिलासाठी स्वाभिमानी आक्रमक ; शेतकऱ्यांचा खासदारांच्या कार्यालयावर मोर्चा

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांचं ऊस बील मिळावं या मागणीसाठी आज सांगलीच्या तासगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यालयावर भव्य असा शेतकरी मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदारांना शेतकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. तर कोणताही तोडगा निघाला नसल्याने शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. खासदारांनी ऐकून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा भाजप खासदार संजय काका … Read more

PM Kisan Yojana : ‘या’ चुका दुरुस्त कराच नाहीतर 2 हजार अडकतील ; जाणून घ्या

PM Kisan Yojana

हॅलो कृषी ऑनलाइन : पी एम किसान योजनेचा नववा हप्ता ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्स नी दिली आहे. या योजनेअंतर्गत मोदी सरकार कडून शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात. हे सहा हजार रुपये 2000 च्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागतो. अर्ज … Read more

error: Content is protected !!