Marigold Planting : जुलैमध्ये लागवड करा दिवाळीपर्यंत मिळेल भरपूर नफा ; झेंडू लागवडीची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Marigold Planting

हॅलो कृषी ऑनलाईन : झेंडू हे मुख्यत्वाने थंड हवामानाचे पिक आहे. थंड हवामानात झेंडूची (Marigold Planting) वाढ व फुलांचा दर्जा चांगला असतो. वातावरणाच्या परिस्थितीनुसार झेंडूची लागवड पावसाळी, हिवाळी व उन्हाळी या तीनही हंगामात केली जाते. आफ्रिकन झेंडूची लागवड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर व जुलैच्या पहिल्या आठवड्यापूर्वी केल्यास उत्पादनावर आणि फुलांच्या दर्जावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे जुलैच्या … Read more

कृषिप्रक्रिया : सोप्या पद्धतीने तयार करा आल्यापासून सुठंची निर्मिती

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांनो आले या पिकापासून प्रक्रिया करून खारे आले, आलेपाक, आल्याचे सरबत, वाळलेले आले आणि आल्याचे लोणचे ,सुंठ इत्यादी पदार्थ बनवले जातात. आजच्या लेखात सुंठ प्रक्रियेबाबत माहिती घेऊया. सुंठ तयार करावयास वापरावयाच्या आले पिकाची काढणी परिपक्व झाल्यानंतर करावी. ते पूर्ण वाढलेले, निरोगी असावे. सुंठीसाठी वापरायचे आले अधिक तंतुमय असू नये. रिओडी जानेरो, … Read more

हेक्टरी 110 क्विंटलपर्यंत उत्पन्न देणाऱ्या लसणाच्या वाणाची निर्मिती

हॅलो कृषी ऑनलाईन : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अधिक दर्जेदार आणि भरघोस उत्पादन देणाऱ्या लसणाच्या नवीन वाणाची निर्मिती केली आहे. हे एक वैशिष्ट्यपूर्ण, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण वाण असून त्याचा कालावधी केवळ 125 दिवसांचा आहे. जर या वाणाचा उत्पादनाचा विचार केला तर हेक्टरी 110 क्विंटलपर्यंत लसणाच्या या वाणाचे उत्पादन शेतकरी घेऊ शकतात. सध्या … Read more

कृषी सिंचन आणि जलसंजीवनीचा निधी थेट शासनाच्या निधीत जमा होणार

Uddhav Thackeray

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान कृषी सिंचन योजना आणि बळीराजा संजीवनी योजनेचा निधी ज्या प्रकल्पांना मिळतो तो केंद्र शासनाकडून आणि राज्य सरकारच्या हिश्या पोटी नाबार्डकडून कर्जरूपाने जी रक्कम मिळते ती संबंधित पाटबंधारे महामंडळाच्या खात्यात जमा न होता ती आता थेट राज्य शासनाच्या एकत्रित निधीत जमा होणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. … Read more

दूध दरासंदर्भात लवकरच कायदा करणार, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणार: सुनील केदार

sunil kedar

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दूध दरासंबंधी उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आले होते . या बैठकीनंतर पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. दूध दरासंदर्भात लवकरच कायदा करण्यात येणार असल्याचं केदार यांनी सांगितलं. याबाबत बोलताना सुनील केदार म्हणाले की, ऊसाप्रमाणे दुधासाठी किमान आधारभूत दर मिळावा अशा पद्धतीची मागणी संघटनांकडून करण्यात … Read more

‘कृषी संजीवनी’ मोहिमेअंतर्गत तांबवे येथे यांत्रिक पद्धतीने भात लागवड प्रशिक्षण

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावे हा प्रयत्न राज्याच्या कृषी विभागाचा आहे. त्याकरिता राज्याच्या कृषी विभागाकडून कृषी संजिवनी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत शेती संबंधित दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी कृषी शास्त्रज्ञ, कृषी मित्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. ही मोहीम एक जुलैपर्यंत … Read more

शेतकऱ्यांनो जाणून घ्या ! बहुगुणी हळद लागवडीची इत्यंभूत माहिती एका क्लिक वर

haladi

हॅलो कृषी ऑनलाईन : हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र १,२५,८०० हेक्टर असून उत्पादन ५,५०,१८५ मे. टन इतके आहे. जगातील उत्पादनापैकी जवळजवळ ८०% उत्पादन भारतामध्ये होते, परंतु त्यापैकी १५ ते २० % फक्त हळद निर्यात होते. उत्पादनाचा विचार केला असता प्रथम क्रमांक आंध्रप्रदेश असून त्यानंतर ओरिसा, … Read more

दूध दराच्या प्रश्नावर आज मंत्रालयात बैठक

milk

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दूध प्रश्नावर आंदोलन पुकारल्यानंतर दुग्ध मंत्रालयाने दोन प्रश्नावर चर्चा करण्यासाठी व त्यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी विविध संघटना प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे. दुग्ध विकास मंत्री यांच्या दालनात ही बैठक होणार आहे. मागील दोन वर्षापासून दूध दराचा प्रश्न सातत्याने पुढे येत आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर दुधाला मागणी कमी झाल्याचं सांगत खाजगी … Read more

पेरणीसंदर्भात कृषीमंत्री दादा भुसे यांचे शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन म्हणाले …

Bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरवात केली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली आहे. त्यामुळे कृषी मंत्री दादा भुसे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना पेरणीबाबत महत्वाचे आवाहन केले आहे. राज्यात सध्या काही ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली असून 22 जुन पर्यंत राज्यात सुमारे … Read more

लासलगाव बाजार समितीत डाळिंब लिलावाला सुरुवात, पहा क्रेटचा दर किती ?

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशकातील लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज डाळिंब लिलावाचा शुभारंभ सभापती सुवर्णा जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी 600 क्रेट्स मध्ये डाळींब लिलावसाठी दाखल झाले होते. यातील एका 20 किलो क्रेट्समधील डाळिंबाचा शुभारंभांचा लिलाव करण्यात आला त्याला 5,200 रुपये इतका कमाल बाजार भाव लिलावात मिळाला. उर्वरित डाळिंब क्रेट्सला 2000 ते 1800 … Read more

error: Content is protected !!