कापसाने घेतली 10 हजरांच्या वर उसळी ; पहा आज कुठे किती मिळाला दर ?

cotton Price

हॅलो कृषी ऑनलाईन : आजचे कापुस बाजार भाव पाहता कापसाला प्रतिक्विंटल दहा हजारच्या वर उसळी मारलेली आहे. आज सिंधी सेलू इथं 3401 क्विंटल लांब स्टेपल कापसाची आवक झाली. याकरिता कमीत कमी दर हा नऊ हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर 10,200 रुपये तर सर्वसाधारण दर 9870 रुपये इतका मिळाला आहे. या खालोखाल हिंगणघाट 10000 प्रति … Read more

कापसाची दरवाढ खुपतेय कुणाच्या डोळ्यात ? दर नियंत्रणात आणण्याची मागणी, पहा आजचा कापूस बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : मुंबई शेतकरी मित्रांनो सध्या कापसाचा दर 10 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहचला आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये मात्र कमालीची नाराजी पसरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे दर नियंत्रणासाठी आता केंद्र सरकारवर दबाव टाकण्यास सुरवात झाली आहे. दर कमी होण्याच्या अनुशंगाने निर्यात बंद करावी, आयातशुल्क … Read more

…म्हणून कापसाला मिळतोय चांगला भाव ; जाणून घ्या आज किती मिळाला दर ?

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या कापसाला १० हजारहून अधिक दर प्रति क्विंटल साठी मिळतो आहे. असे काय घडले आहे की कापसाचा दर वधारला आहे ? तर त्याचे पहिले कारण आहे ‘आवक’ यंदाच्या वर्षी सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांची साठवणूक शेतकऱ्यांनी केली आणि हळूहळू ही दोन्ही उत्पादने बाजारात आणली त्यामुळे आवक रोखून धरल्याने … Read more

शुभ्र कापसाला सोन्याची झळाळी ;राज्यात कापसाचे दर प्रतिक्विंटल 10 हजारांच्या वर, पहा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : पांढऱ्या शुभ्र कापसाला सध्या सोन्याची झळाळी आली आहे. शेतकऱ्यांची कापसाबाबत वेट अँड वॉच ची भूमिका लाभदायी ठरली. कापसाचे दर सात हजरावरून ९ हजारवर गेले आणि आता थेट १० हजारांच्या वर हा आकडा गेला आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. आजचे कापूस बाजारभाव पाहता हे दर १० हजारच्या देखील वर … Read more

पांढरं सोनं लखलखलं … ‘या’ बाजारसमितीत कापसाला मिळला 10 हजार भाव ; जाणून घ्या आजचे बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यापासून कापसाच्या दरात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा भाव ९ हजारांच्या वर जाऊन त्याने १० हजारांचा टप्पा गाठला आहे. काल ३-१-२२ रोजी अकोला जिल्ह्यातल्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला प्रति क्विंटल १० हजार इतका भाव मिळाला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी … Read more

दिलासादायक…! नववर्षात कापूस दराची वाटचाल प्रतिक्विंटल 10 हजार च्या दिशेने ; पहा आजचा कापूस बाजारभाव

cotton Price

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. कापसाच्या दारात वाढ होत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नववर्ष आनंदाचे जाणार आहे. आजचे कापूस बाजारभाव पाहता आज अमरावती येथे कापसाला सर्वाधिक 9700 प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. आजचे कापूस बाजारभाव पाहता आज अमरावती येथे १२० क्विंटल कापसाची आवक झाली 9000 कमीत कमी … Read more

आनंदवार्ता…! कापसाचे भाव पुन्हा वधारले ; पहा आजचे बाजारभाव

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो हंगामाच्या सुरवातीला कापसाला 10 हजारांचा दर मिळाला होता. त्यानंतर मात्र कापसाच्या दरात घसरण झाल्याचे पहायला मिळाले. आंतराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणीच नसल्यामुळे दर घसरल्याचे बोलले जात होते. तसेच मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे देखील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ढगाळ वातावरणामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव देखील झाला होता. आताचे चित्र पाहता नंदुरबार … Read more

कापसाच्या दरात तेजी कायम राहण्याची शक्यता ; जाणून घ्या कसे असते कापसाचे आर्थिक गणित

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : जागतिक बाजारात 1994 व 2011 नंतर पहिल्यांदाच कापसात तेजी अनुभवली जात आहे. त्याच कारणामुळे ह्या वर्षी भारतात कापसाचे दर सात हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक राहण्याची शक्‍यता शेती प्रश्नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी वर्तवली आहे. 1994 साली जागतिक बाजारात एक पाउंड रुईचा दर एक डॉलर प्रति 10 सेंट प्रति … Read more

error: Content is protected !!