Millet Corn : अबब!! हा शेतकरी पिकवतोय 5 फूट लांब बाजरीचे कणीस; कुठून आणलं बियाणं?

Millet Corn

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या संपूर्ण जगाची नजर इस्राईल-हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर असून, इस्राईलमध्ये सध्यस्थितीत तणावपूर्ण परिस्थिती आहे. मात्र या तणावपूर्ण परिस्थितीतही इस्राईलने उत्तरप्रदेशातील अलिगढ येथील एका शेतकऱ्याला आनंदित केले आहे. अलिगढच्या या शेतकऱ्याने इस्राईलमधून मोठे कणीस असलेले बाजरीचे बियाणे मागवले आहे. मागील तीन वर्षांपासून हा शेतकरी इस्राईलच्या या बियाण्याचा वापर करून बाजरीचे (Millet … Read more

Barley Cultivation : ‘हे’ पीक आहे तृणधान्यांचा राजा, लागवड केली तर व्हाल श्रीमंत

Barley Cultivation

Barley Cultivation : बार्ली हे भारतातील महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. उत्पादनाच्या दृष्टिकोनातून, भात, गहू आणि मका या तृणधान्य पिकांनंतर बार्ली पीक चौथ्या क्रमांकावर आहे. बार्लीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यात आढळणाऱ्या अनेक गुणांमुळे बार्लीला ‘धान्यांचा राजा’ असेही म्हटले जाते. यामध्ये जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सेलेनियम, जस्त, तांबे, प्रथिने, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. बाजारपेठेत … Read more

2023 International Year of Millets : कमी पावसाच्या पट्ट्यांतील शेतकऱ्यांनी या संधीचं सोन कसं करावं? UN च्या घोषणेचा काय परिणाम होऊ शकतो?

2023 International Year of Millets

विशेष लेख । प्रा. सुभाष वारेयुनायटेड नेशन्सने (United Nation) म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष इंटरनॕशनल मिलेटस् इयर (2023 International Year of Millets) म्हणजेच ज्वारी, बाजरी, नाचणी यांच्यासारख्या भरड धान्याच्या नावे साजरे करायचे ठरवले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सूचना संयुक्त राष्ट्र संघाने स्विकारली असं केंद्रीय कृषीमंत्र्यांचं म्हणणं आहे. भरड धान्यच उत्पादन … Read more

बाजरीच्या नव्या तीन वाणांचा शोध; पहा काय आहेत वैशिष्ट्ये

Millets

हॅलो कृषी ऑनलाईन : पशुधन विकासाच्या कार्यक्रमाला बळकटी आणण्याकरिता बाएफ (BAIF) संस्थेने १९७८ साली चारा पीक विकास कार्यक्रमाला सुरवात केली. भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) या प्रकल्पास अखिल भारतीय समन्वित चारा पीक संशोधन केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. या केंद्राने संशोधित केलेल्या बाजरी पिकाच्या‘बाएफ बाजरा-१’, संकरित नेपियरचा ‘बाएफ संकरित नेपियर-१०’, ‘बाएफ संकरित नेपियर-११’, ‘बाएफ संकरित … Read more

error: Content is protected !!