सोलापूर बाजार समितीने केले इतर बाजारांना ओव्हरटेक ; पंधरा दिवसात कांद्याची 110 कोटींची उलाढाल

onion

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा कांद्याची मोठी आवक झाली आहे. आज देखील सोलापूरच्या बाजारात 800 ट्रक कांदा दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी देखील 900 ट्रक कांदा आला होता. आवक पाहता 2 दोन दिवस कांद्याचे लिलाव बंद होते. आज पुन्हा मोठी आवाक झाली आहे. सकाळी 10 वाजता कांदा व्यापाऱ्यांची बैठक … Read more

साताऱ्यात कांद्याला मिळाला कमाल 3500 रुपयांचा भाव ; जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा बाजरभावात चढ -उतार सुरूच आहे. राज्यातल्या काही बाजरसमित्यांमध्ये कांद्याचे कमाल दर १६०० ते २००० प्रति क्विंटल पर्यंत उतरले आहेत. आज सायंकाळी ४: ५७ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज सातारा मार्केटमध्ये कांद्याला कमाल ३५०० चा भाव मिळाला आहे . आज प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज सातारा मार्केट येथे 337 क्विंटल कांद्याची आवक … Read more

कांद्याच्या दरात घसरण मात्र ‘या’ बाजरसमितीत मिळाला चांगला भाव ; पहा आजचे कांदा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील एक- दोन दिवसांचे कांदा बाजार भाव पाहता आजच्या एकूण कांदा दरात काहीशी घसरण दिसून येत आहे. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत जास्तीत जास्त तीन हजारांचा भाव होता तो आज घसरून 2900 इतका का मिळाला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल तीन हजाराचा भाव मिळाला आहे. आज सर्वाधिक कमाल भाव … Read more

राज्यातील कांदा बाजारभाव 4000 च्या दिशेने ; पहा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : कापूस , हळद, सोयाबीन अशा शेतमालांना सध्या बाजारात चांगले भाव मिळत आहेत. त्याचप्रमाणे कांद्यालाही चांगले भाव मिळावेत अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आहे. सध्या बाजारात लाल कांद्याची आवक चांगली होत आहे. आजचे बाजारभाव पाहता राज्यात आज कांद्याला प्रति क्विंटल ३८२५ इतका सर्वाधिक भाव मिळाला आहे. लवकरच कांदा 4000 रुपये प्रति क्विंटल … Read more

दिवाळीनंतर कांदा मार्केट सुरु, जाणून घ्या कोणत्या भागात किती मिळतोय भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : दिवाळीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या गेली 9 दिवस बंद होत्या. त्यामुळे उलाढाल ही ठप्पच होती. आता मार्केट सुरु झाल्यावर पुन्हा कांद्याला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, केंद्र सरकारने कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी नाफेड च्या माध्यमातून 1 लाख 85 हजार मेट्रीक टन कांद्याची खरेदी केली … Read more

error: Content is protected !!