Paddy Variety : कमी पाण्यात येणारे धानाचे 12 नवीन वाण विकसित; थेट पेरणी होणार!

Paddy Variety 12 New Developed

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात धान उत्पादक (Paddy Variety) शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. धान या पिकाला मोठ्या प्रमाणात पाणी लागते. मात्र, आता बंगळुरू येथील एका नामांकित कंपनीने कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या 12 प्रजाती विकसित केल्या आहेत. विशेष म्हणजे धानाच्या या सर्व पद्धतीने रोपे तयार न करता, थेट पेरणी करून लागवड करता येणार आहे. … Read more

Paddy Variety : धानाचे ‘पीआर-126’ हे नवीन वाण विकसित; लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध होणार!

Paddy Variety For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची (Paddy Variety) संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येत्या दोन महिन्यात राज्यात खरीप हंगाम सुरु होणार असून, शेतकरी धान लागवडीसाठी बियाणे खरेदीसाठी लगबग करण्यास सुरुवात होणार आहे. कारण शेतकऱ्यांना धान लागवडीसाठी आधीच रोपे तयार करावी लागतात. त्यामुळे आता तुम्ही देखील एखाद्या नामांकित धान वाणाच्या शोधात असाल तर आंतरराष्ट्रीय भात … Read more

Paddy Variety : चोरटा पाकिस्तान; भारतीय तांदूळ प्रजातींचे नाव बदलून करतोय शेती!

Paddy Variety Indian Rice Species

हॅलो कृषी ऑनलाईन : पाकिस्तान भारतीय बासमती तांदळाच्या जवळपास 6 प्रजातींची (Paddy Variety) चोरी करून, अवैधरित्या शेती आणि विक्री करत आहे. सहा भारतीय तांदळाच्या प्रजातींची नावे बदलून, पाकिस्तानात शेती केली जात आहे. ज्यामुळे भविष्यात भारतीय तांदूळ निर्यातीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. असे प्रजातींची निर्मिती करणाऱ्या भारतीय कृषी संशोधन संस्थेचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. तसेच याबाबत पाकिस्तानी … Read more

Paddy Variety : धानाचे ‘स्वर्ण सब वन’ वाण; अतिवृष्टीत 17 दिवस पाण्यात तग धरून राहते!

Paddy Variety Swarna Sub 1

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन (Paddy Variety) घेतले जाते. प्रामुख्याने उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि झारखंड ही आघाडीची धान उत्पादक राज्य आहेत. शेतकरी बऱ्याच भागांमध्ये एप्रिल-मे महिन्यापासूनच भाताची रोपे तयार करण्यास सुरुवात करतात. त्यामुळे सध्या अनेक भागांमध्ये धानाची रोपे तयार करण्यासाठी बियाणे खरेदीची लगबग … Read more

Paddy Variety : धानाचे नवीन वाण विकसित; जमिनीतील खारपटपणास आहे सहनशील!

Paddy Variety Tolerant Of Soil Salinity

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात तांदूळ हे प्रमुख अन्नधान्य पीक असून, देशात सर्वाधिक धान पिकाखालीखालील (Paddy Variety) लागवड क्षेत्र आहे. विशेषतः खरीप हंगामात धान पिकाची सर्वाधिक लागवड केली जाते. त्यातून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन देखील मिळते. अशातच आता कृषी संशोधकांनी धान पिकाचे नवीन वाण शोधले आहे. जे अधिक खारपोटी जमीन असलेल्या शेतीमध्ये अधिक उत्पादन देण्यास सक्षम … Read more

error: Content is protected !!