Red Chilli : आंध्रप्रदेशातील लाल मिरची पिकास मिचॉन्ग चक्रीवादळाचा फटका!

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मिचॉन्ग चक्रीवादळामुळे (Red Chilli) तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि ओडिसा या राज्यांना मोठा फटका बसला आहे. यात प्रामुख्याने मुसळधार पावसासह 90 ते 100 किमी प्रति तास वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे आंध्रप्रदेशातील लाल मिरचीच्या (Red Chilli) उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. आंध्रप्रदेशातील एकूण लाल मिरचीच्या उत्पादनापैकी जवळपास 20 टक्के मिरचीच्या पिकाचे नुकसान … Read more

Jambhul : जांभूळ फळास भौगोलिक मानांकन; शेतकऱ्यांच्या मागणीला यश

हॅलो कृषी ऑनलाईन : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आणि पालघर जिल्ह्यातील बहाडोली येथील जांभूळ (Jambhul) या फळाला भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) मिळाले आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या बौद्धिक संपदा विभागाकडून (Jambhul) ‘जिओग्राफिकल इंडिकेशन्स’ जर्नलमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता आपल्या विशेष स्वादासाठी प्रसिद्ध असलेल्या ठाणे व पालघर जिल्ह्यातील जांभळांना जागतिक पातळीवर ओळख मिळणार … Read more

सोलापूर बाजार समितीत लाल मिरचीचा ठसका ! पहा किती मिळतोय दर ?

red chilli

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात लाल मिरचीला (Red Chili Rate) चांगलाच उठाव मिळाला. तसेच दरही वधारलेले राहिले. वास्तविक, गेल्या महिनाभरापासून मिरचीचे दर किरकोळ चढ-उतार वगळता कायम तेजीत आहेत. मिरचीला प्रतिक्विंटलला कमाल १८ हजार ५०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गेल्या आठवड्यात लाल मिरचीची … Read more

शेतकऱ्यांना मिळतोय लाल मिरचीला चांगला भाव, सणानिमित्त भावात आणखी वाढ होण्याची शक्यता

red chilli

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील मिरचीची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरचीची खरेदी सुरू झाली आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर चांगले भाव येऊ लागले आहेत. मंडईत 4000 ते 5000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असून चांगला दर मिळाल्याने शेतकरी समाधानी दिसत आहेत. सध्या याच बाजारात 1000 ते 1500 क्विंटल मिरचीची आवक होत आहे. … Read more

लाल मिरचीच्या दराचा ठसका …! आगामी दोन महिन्यात आणखी भाव वाढणार

Red Chilli Mirchi

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळयात मसाला किंवा चटणी बनवण्यासाठी गृहिणींची लगबग सुरु असते. यंदाच्या वर्षी मसाला बनवण्याचे गृहिणींचे बजेट कोलमडणार असून अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. कारण लाल मिरचीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. शिवाय तेल आणि इतर मसाल्यांमध्ये देखील वाढ झाली आहे. आवक कमी झाल्याने दरवाढ… अवकाळी पावसाळ्याचा फटका इतर पिकांप्रमाणे मिरचीला सुद्धा बसला होता. … Read more

मिरचीचा ठसका …! सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री तर शेतकऱ्यांना फायदा …

red chilli

हॅलो कृषी ऑनलाईन : ऑक्टोबर महिन्यापासून संपूर्ण उन्हाळयात गृहिणींची मसाला / चटणी करण्यासाठी लगबग सुरु आहे. मात्र यंदा अवकाळी पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात मिरचीलाही बसला आहे. 60% पेक्षा जास्त शेतजमिनीतील मिरचीचे पीक नष्ट झाले आहे त्यामुळे उत्पादनात मोठी घट झली असून मागणीत वाढ झाली आहे. परिणामी सुक्या मिरचीचे दर मात्र तेजीत आहेत. त्यामुळे बाजारात लाल … Read more

साताऱ्यातही लाल मिरचीचा ठसका…! जाणून घ्या काय आहेत दर 

Red Chilli Mirchi

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र मिरची पिकाबद्दल बोलायचे झाले तर सध्या बाजारात मसाल्याच्या लाल मिरचीला चांगला भाव मिळतो आहे. आता अनेक भागात लाल तिखट म्हणजेच चटणी बनवण्यासाठी गृहिणींची लगबग सुरु असते. ग्राहकांना थोडे जास्त पैसे मिर्चीसाठी मोजावे लागत असले तरी शेतकऱ्यांना मात्र फायदा होणार आहे  मिरची ची … Read more

लाल मिरचीचा ठसका …! नंदुरबारात मिळला विक्रमी दर

हॅलो कृषी ऑनलाईन : या दिवसात गृहिणींची चटणी किंवा तिखट मसाला करण्याची लगबग सुरु असते . त्यामुळे मिरचीबाजारात मोठी उलाढाल झालेली पहायला मिळते. सध्या नंदुरबार बाजार समितीत लाल मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. दरही टिकून आहेत. मात्र मागील ५ वर्षातला विक्रमी दर मिरचीला मिळाला आहे मिरचीची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार येथे लाल … Read more

error: Content is protected !!