Tomato Market Price : चढ की उतार ? काय आहे आजचा टोमॅटो बाजारभाव ? जाणून घ्या

Tomato Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील टोमॅटो बाजारभावानुसार आज टोमॅटोला कमाल 3000 रुपयांचा भाव मिळाला आहे. हा भाव राहता कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच खेड चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती इथं टोमॅटोला मिळाला आहे. आज खेड चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 82 क्विंटल टोमॅटोची आवक झाली याकरिता … Read more

Tomato Market Price : आज टोमॅटोचा भाव स्थिर ; जाणून घ्या आजचे टोमॅटो बाजारभाव

Tomato market price Today

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, आज सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील टोमॅटो बाजारभावानुसार आज टोमॅटोचे कमाल भाव स्थिर असल्याचं दिसत आहे. आज टोमॅटोला सर्वाधिक कमाल भाव हा 3300 मिळाला असून हा भाव राहता कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला आहे. आज राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4 क्विंटल … Read more

Tomato Market Price : टोमॅटोच्या कमाल दरात 300 रुपयांची वाढ ; पहा आजचा टोमॅटो बाजारभाव

Tomato Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, टोमॅटोला (Tomato Market Price) सध्या किलोमागे 60 ते 80 रुपयांचा भाव मिळत आहे. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभावानुसार आज टोमॅटोला सर्वाधिक ३३०० रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. हा भाव राहता कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला असून आज या बाजारसमितीत 22 क्विंटल टोमॅटोची … Read more

Tomato market price Today : आजचे टोमॅटो बाजारभाव

Tomato market price Today

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या टोमॅटोला (Tomato market price Today) चांगला भाव मिळतो आहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार आज टोमॅटोला सर्वाधिक 3000 प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. हा दर चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट तसेच कमळेश्वर बाजार समितीमध्ये मिळाला आहे. तर आज … Read more

बाजार समित्या बंदचा टोमॅटो उत्पादकांना फटका, जवळपास २५ कोटींपेक्षा अधिक नुकसान

Tomato

हॅलो कृषी ऑनलाईन : नगर जिल्ह्याला टोमॅटोचं हब असं म्हटलं जातं. मात्र अकोला, संगमनेर भागातील बाजार समित्या काही दिवस बंद असल्यामुळे किलोमागे चार ते पाच रुपयांनी दर पडले आहेत. याचा फटका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे. त्यामुळे पंधरा दिवसात सुमारे 25 कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तसेच ककुंबर मोजॅक व्हायरस व टोमॅटो क्लोरोसेस या … Read more

error: Content is protected !!