ज्वारीवर लष्करी आळीचा हल्ला तर सोयाबीनवर मोझॅक; असे करा वावरातल्या पिकांचे व्यवस्थापन

Soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 02 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण … Read more

खरीप पिकामध्ये आंतरमशागतीचे नियोजन कसे कराल?

farming

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यात सध्या पावसाने उघडीप दिली आहे. सध्याच्या स्थितीत पिकांमध्ये आंतरमशागत महत्वाची आहे. जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. पिकाच्या मुळाशी हवा खेळती राहते. याचा फायदा पिकाबरोबरच जमिनीतील सूक्ष्म जिवांच्या कार्यासाठी होतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने खरीप पिकातील आंतरमशागतीचे महत्व आणि नियोजनाविषयी पुढील माहिती दिली … Read more

Turmeric Cultivation: वेळीच लक्ष देऊन असे करा हळदीवरील कंद माशीचे व्यवस्थापन…!

Turmeric

हॅलो कृषी ऑनलाईन : कंदमाशी ही कीड महाराष्ट्रातील हळद (Turmeric Cultivation) उत्पादक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते. ही कीड हळदीमध्ये अत्यंत घातक व नुकसानकारक आहे. ही कीड कंदकुज होण्यास मुख्यत: कारणीभूत आहे. त्याकरिता कंदकुज आणि त्यामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी कंदमाशीचे व्यवस्थापन होणे अत्यंत गरजेचे आहे. सद्य परिस्थितीमध्ये शेतात गेल्यानंतर मुंगळ्याच्या आकाराचे कंदमाशीचे प्रौढ उडताना … Read more

भारताने जिंकली अमेरिकेसोबतची तब्बल २५ वर्षांची कायदेशीर लढाई; हळदीला मिळाले पेटंट

Turmaric

हॅलो कृषी ऑनलाईन : आपण सगळेच जाणतो की जखमेवर हळद ही अतिशय गुणकारी आहे. भारतात त्याचा वापर फार पूर्वीपासून होत आला आहे. पण याच संदर्भातला पेटंट 1995 मध्ये अमेरिकेने जिंकला होता. त्यानंतर मात्र भारतीय शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक हे आश्चर्यचकित झाले आणि भारताकडून त्यांनी दावा केला होता की हळदीचे विशेष गुणधर्म भारताच्या पारंपारिक ज्ञानाच्या कक्षेमध्ये येतात … Read more

सद्य हवामान स्थितीत कसे कराल पिक आणि फळबागांचे व्यवस्थापन ? वाचा तज्ञांचा सल्ला

Soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : सद्य हवामान स्थितीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्‍यवस्‍थापन वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून तूरळक ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर सोयाबीन, खरीप ज्वारी, बाजरी, … Read more

शेतमालाचे व्यवहार करताना सावधान रहा ! हळद व्‍यापाऱ्याकडून 11 शेतकऱ्यांना 31 लाखांचा गंडा

Turmeric

हॅलो कृषी ऑनलाईन : व्यापाऱ्यांकडून अनेकदा शेतकऱ्यांना फसवाल्याच्या घटना समोर येतात. आता सातारा तालुक्यातील विविध ११ शेतकऱ्यांची हळद व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तब्बल ३१ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली आधीकी माहिती अशी की, खरेदी केलेल्‍या हळदीचे पैसे न देता सातारा तालुक्‍यातील विविध गावांतील ११ शेतकऱ्यांची ३१ लाखांची फसवणूक … Read more

सांगलीत राजापुरी हळदीला मिळाला उच्चांकी 18 हजार रुपये दर

हॅलो कृषी ऑनलाईन : सांगलीतील मार्केट यार्डात बुधवारी झालेल्या सौद्यामध्ये राजापुरी हळदीला 18 हजार रुपये असा उच्चांकी दर मिळाला आहे. बावची येथील विजयकुमार चव्हाण यांची ही हळद आहे. भाव चांगला मिळाल्याने शेतकर्यांमधुन समाधान व्यक्त आहे. मार्केट यार्डात हळदीची आवक-जावक चांगली आहे. वाळवा तालुक्यातील बावची येथील विजयकुमार चव्हाण या शेतकर्याच्या हळदीला बुधवारी झालेल्या सौद्यात क्विटंला 18 … Read more

व्यापाऱ्यांच्या लढ्याला यश, हळद हा शेतीमालच म्हणून शिक्कामोर्तब; ‘जीएसटी’कडून नोटिसा रद्द

halad

हॅलो कृषी ऑनलाईन : जीएसटी कायद्यानुसार हळद, गूळ व बेदाणा हे घटक शेतमालाच्या व्याख्येत बसत नाहीत. याच कारणामुळे हळद व्यापाराबद्दल सेवाकर वसूल करण्यासाठी सांगली येथील व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. मात्र आता अखेर जीएसटी विभागाने हळद हा शेतमालच असल्याचे विभागाने मान्य केले आहे. त्यामुळे सांगलीत मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना २०१२ ते २०१७ या कालावधीतील सेवाकर वसूल … Read more

हळदीवरील प्रादुर्भावाकडे आतापासूनच लक्ष असू द्या; कंदमाशीला आळा घालण्यासाठी ‘या’ गोष्टी करा

Halad Kid Niyantran

सद्य परिस्थितीमध्ये शेतात गेल्यानंतर मुंगळ्याच्या आकाराचे कंदमाशीचे प्रौढ उडताना मोठ्या प्रमाणात दिसून येत असून त्याकरिता वेळीच लक्ष देऊन खालील प्रमाणे व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात. Halad Kid Niyantran कंदमाशी कंदमाशी ही हळद पिकावरील नुकसान करणारी प्रमुख कीड आहे. कंदमाशीचा प्रौढ डासासारखा परंतु मुंगळ्याप्रमाणे आकाराने मोठा व काळसर रंगाचा असतो. प्रौढ माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. पायांची पुढील … Read more

error: Content is protected !!