Halad Bajar Bhav : हळद दरात 2200 रुपयांनी वाढ; पहा आजचे बाजारभाव!

Halad Bajar Bhav Today 24 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील हळद उत्पादक (Halad Bajar Bhav) शेतकऱ्यासांठी आनंदाची बातमी आहे. राज्यासह देशामध्ये हळद खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या हिंगोली बाजार समितीत आज हळदीच्या दरात प्रति क्विंटलमागे 2,261 रुपये इतकी मोठी वाढ नोंदवली गेली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी (ता.19) हिंगोली बाजार समितीत हळदीला कमाल 11680 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला होता. मात्र या … Read more

Turmeric Karpa Disease  : हळद पिकावर ‘करपा’ रोगाचा प्रादुर्भाव; हिंगोलीतील शेतकऱ्यांना फटका!

Turmeric Karpa Disease In Hingoli

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या तीन महिन्यापासून सतत वातावरणात होत असलेल्या बदलामुळे राज्यातील हळद पिकावर (Turmeric Karpa Disease) विपरीत परिणाम झाला आहे. नोव्हेंबरच्या शेवटी झालेला अवकाळी पाऊस, त्यांनतर पुन्हा गेल्या पंधरा दिवसांत ढगाळ हवामानासह झालेला पाऊस यामुळे हिंगोली जिल्ह्यातील हळद पिकावर करपा पडला आहे. करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने यावर्षी हळद उत्पादनात जवळपास 25 ते 50 टक्केपर्यंत घट होऊ शकते. … Read more

Turmeric Farming : ‘या’ राज्यात होते सर्वाधिक हळद लागवड; पहा महाराष्ट्राचा क्रमांक कितवा?

Turmeric Farming Highest Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : मसाल्याच्या पिकांच्या शेतीमध्ये हळद शेतीला (Turmeric Farming) विशेष महत्व आहे. देशभरात हळदीची शेती केली जात असून, तिचा उपयोग घराघरात होतो. परिणामी वर्षभर बाजारात हळदीला मागणी असते. जगातील एकूण हळद उत्पादनापैकी एकट्या भारतात 80 टक्के हळदीचे उत्पादन होते. हळद पिकाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा देखील मिळतो. देशातील सर्व राज्यांमध्ये हळदीची शेती … Read more

Turmeric Harvesting : हळद काढणीसाठी हे यंत्र आहे ‘बेस्ट’; पहा किती आहे किंमत!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरात यांत्रिक शेतीचे महत्व वाढले आहे. जवळपास सर्वच पातळीवर लागवडीपासून काढणीपर्यंत (Turmeric Harvesting) इतकेच नाही काढणीपश्चात काही बाबींसाठीही यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच आता हळद पिकाची काढणी आणि त्याची तोडणी करण्यासाठी एक प्रभावी हार्वेस्टरची निर्मिती (Turmeric Harvesting) एका शेतकऱ्याने केली आहे. त्यांच्या या मशीनची किंमत 35 हजार इतकी आहे. … Read more

Success Story : गट शेतीद्वारे केली हळद शेती; उत्पन्न ऐकून तुम्हीही व्हाल दंग!

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘एकीचे बळ मिळते फळ’ हे वाक्य आपण अनेकदा ऐकत आलो आहे. शेतकऱ्यांनी जर एकजूट (Success Story) केली तर काय होऊ शकते. हे आपण शेती प्रश्नांवरील आंदोलनांदरम्यान खूपदा अनुभवलंय. सरकार कोणतेही असो शेतकऱ्यांनी एकजूट (Success Story) होऊन आंदोलन केल्यास सरकारला गुडघे टेकावेच लागतात. मात्र आता याच शेतकऱ्यांच्या गट शेतीच्या माध्यमातून हळद शेती … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी रमले शेतात; केली हळद पिकाची कोळपणी

Eknath Shinde News

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राजकारणातून वेळ काढून आपल्या गावी दोन दिवसीय सुट्टीवर आले आहेत. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या मूळ गावी शेतातील पिकांची पाहणी करत स्वतः मशागतीची कामे केली. तसेच स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या शेतात चंदनाच्या झाडांसह बांबू, स्ट्रॉबेरी आणि हळदीची लागवड केली आहे. सुट्टीवर … Read more

राज्यात पावसाची शक्यता कशी घ्याल पिकांची काळजी ? वाचा तज्ञांचा सल्ला

Crop Management

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 10 डिसेंबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या, दिनांक 11 व 12 डिसेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 13 डिसेंबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 11 डिसेंबर रोजी बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक … Read more

हरभरा पिकातील घाटे अळी, हळदीतील कंदकुजीचे कसे कराल व्यवस्थापन ? वाचा तज्ञांचा सल्ला

Gram Crop Management

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामातील मुख्य पीक असलेल्या हरभरा पिकाची पेरणी बहुतांश भागात झालेली दिसून येते आहे, मात्र सध्या अनेक भागात हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे … Read more

ऊस लागवड करताना कोणती खते द्याल ? शिवाय इतर पिकांचे कसे कराल व्यवस्थापन ?

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक ठिकाणी रब्बी पिकांची पेरणी सुरु आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील हरभरा पिकाकडे अनेक शेतकऱ्यांचा कल आहे. दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्‍यवस्‍थापन १) ऊस : पूर्व हंगामी … Read more

बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रासाठी शासन निर्णय जारी, चालू वर्षात 10 कोटी रुपये देणार

Turmeric

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यातही हळदीचे सर्वाधिक उत्पादन हिंगोली जिल्ह्यात घेतले जाते. हळदीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हिंगोली जिल्ह्यात आता बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. याबाबत शासन निर्णय जरी झाला असून या संशोधन केंद्रासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षात … Read more

error: Content is protected !!