Weather Update : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा अभाव; राज्यात गारठा कमी, तापमानात वाढ

weather update

हॅलो कृषी ऑनलाईन : डिसेम्बर महिना सुरु झाला तरी राज्यात अद्याप म्हणावी तशी (Weather Update) थंडी सुरु झाली नाही. सध्याचे हवामान पाहता त्यामध्ये सतत चढ-उतार सुरु आहे. गारठा कमी झाला असून दुपारच्या वेळेत उन्हाचा चटका जाणवतो आहे. दरम्यान मागील २४ तासात राजस्थानातील चुरू येथे सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर … Read more

Weather Update : तापमानातील वाढ कायम राहणार

weather update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या उकाड्याचा (Weather Update) अनुभव नागरीक घेत आहेत. गारठा कमी झाला असून उकाड्यात वाढ झाली आहे तर दुपारी उन्हाचा चटका जाणवतो आहे. किमान आणि कमाल तापमानात सतत चढ-उतार सुरु आहे. राज्यात कमाल तपमान २८ ते ३५ अंशांपर्यंत पोहचले आहे. विदर्भातील गोंदिया येथे राज्यातील निचांकी ९.६ अंश सेल्सिअस, तर धुळे येथील … Read more

Weather Update: राज्यात ढगाळ हवामान; गारठा कमी, उकाड्यात वाढ

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात लहरी हवामानाचा अनुभव (Weather Update ) सध्या होत आहे. हवेतील गारठा कमी झाला असून ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. शिवाय दुपारच्या वेळेत उन्हाचा चटका देखील वाढला आहे. मागच्या २४ तासात राज्यातील दक्षिण कोकण, गोव्यासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसानेही हजेरी लावली. हवामान स्थिती ? आग्नेय अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ … Read more

Weather Update: काय चाललंय काय ? थंडीच्या मौसमात गारठा कमी, उकाड्यात वाढ

weather update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या लहरी हवामान अनुभवायला (Weather Update) मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यात गारठा अनुभवायला मिळत होता मात्र त्यानंतर उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित भागात कालपासून उकाडा जाणवायला सुरुवात झाली आहे. राज्यातील काही ठिकाणी ढगाळ हवामान सुद्धा आहे. राज्यात तापमानात चढ -उतार सुरूच आहे. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ हवामान झाल्याने … Read more

Weather Update : राज्यात थंडीचा कडाका कायम

weather update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गारठा कायम (Weather Update) असून तापमानात चढ- उतार सुरूच आहे. पहाटेच्या वेळी गारठा, दव,आणि धुके असा अनुभव सध्या नागरिक घेत आहेत. दरम्यान मागच्या २४ तासात राज्यात निफाड येथे राज्यातील नीचांकी ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राजस्थानमधील चूरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद … Read more

थंडीचा काय होतो फळबागांवर परिणाम ? कशी घ्याल काळजी ? जाणून घ्या

custard apple cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : कडाक्याची थंडी दीर्घकाळ राहिल्यास किंवा थंडीची लाट आल्यास फळबागेवर विपरीत परिणाम होतात. थंडीमुळे रात्रीच्या तापमानात घट होते म्हणजेच जमिनीचे तापमान कमी होते. पहाटे तर जमिनीच्या वरच्या थरातील तापमान गोठण बिंदूच्या खाली जाते. कधी-कधी तापमान खूपच कमी होते व त्यामुळे धुके, फेसाची पुंजके असे गोठण अवस्थेतील पाणी हवेत किंवा झाडाच्या बुंध्यात, फांदे, … Read more

Weather Update: राज्यात गारठा कायम; किमान 7. 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मागच्या दोन दिवसांपासून थंडी (Weather Update) वाढली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान १० अंशांच्या खाली घसरले आहे. निफाड येथे सर्वात कमी ७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर मागच्या २४ तासात राजस्थानमधील चूरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज राज्यातील बहुतांशी … Read more

Weather Update: हुडहुडी…! राज्यात दिवसाच्या कमाल तापमानातही घट; किमान तापमान 7 अंशांवर

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अखेर थंडीची चाहूल लागली आहे. अनेक भागात किमान तापमान (Weather Update) १० अंशांच्या खाली घसरले आहे. मध्य महाराष्ट्र,मराठवाडा या भागात गारठा चांगलाच वाढला आहे. हे हवामान गहू पेरणीसाठी चांगले मानले जाते. त्यामुळे राज्यात गव्हाच्या पेरणीला वेग आला आहे. दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात थंडी कायम राहणार असून किमान तापमानात … Read more

जाणून घेऊया थंडीमुळे होणारे पिकांवरील परिणाम

farm in winter

हॅलो कृषी ऑनलाईन : कधी नव्हे अशा बेभरवशाच्या निसर्गाने यंदा शेती आणि शेतकऱ्याला प्रचंड फटका दिला. उन्हाळा पावसाळा आणि आता हिवाळ्यातही वातावरण बदलाच्या संकटाने शेतकऱ्याची पुरती अर्थव्यवस्था डबघाईला गेली आहे. वाढत्या थंडीचा आणि वातावरण बदलाचा मुकाबला शेतकऱ्यांनी कसा करावा? थंडीचा जोर वाढणार! अशा वेळी शेतकऱ्यांनी पिकांची काय काळजी घ्यावी ? असा प्रश्‍न साहजिकच उपस्थित होतो. … Read more

Weather Update : महाराष्ट्र थंडगार…! पहा तुमच्या भागात किती घसरलाय तापमानाचा पारा ?

weather update

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या दोन तीन दिवसात राज्यात गारठा वाढला (Weather Update) असून राज्याच्या अनेक भागात किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. उत्तरेकडील येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा वाढला आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा १० अंशांचा खाली घसरला आहे. पुणे, धुळे, निफाड, जळगाव, यवतमाळ या भागात थंडीची लाट आली आहे. दरम्यान मागील … Read more

error: Content is protected !!