शेतकरी मित्रानो ! मूळचे मेक्सिकन असलेल्या ‘या’ पिकाच्या शेतीतून एकरी 6 लाख रुपये कमावण्याची संधी

Chia Seeds

हॅलो कृषी ऑनलाईन : आधुनिक जीवनशैलीमध्ये चंगल्या आणि सकस आहाराचे महत्व वाढत आहे. सब्जाच्या बियांसारखे दिसणारे चिया सीड्सना डाएट कॉन्शिअस लोकांमध्ये सर्वाधिक मागणी आहे. चिया बियाणे या पिकाला सुपर फूड मानले जाते.साल्व्हिया हिस्पॅनिका हे त्याचे शास्त्रीय नाव आहे. हे प्रामुख्यानं फुलांचं रोप आहे. चिया बियाणे हे पीक मूळचे मध्य आणि दक्षिण मेक्सिको व ग्वाटेमाला येथील … Read more

शिवगामी, कटप्पा, बाहुबली बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रावर गर्दी

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : मृग नक्षत्राच्या पावसाला सुरुवात झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची शेतीच्या कामासाठी लगबग सुरु आहे. यंदा मात्र भंडाऱ्यात शिवगामी तांदूळ, कटप्पा तांदूळ, बाहुबलीती धानाचे वाण शेतकऱ्यांना आकर्षित करीत आहे. बऱ्याचदा प्रसिद्ध झालेल्या चित्रपटातील पात्रांची नावं अनेक वस्तुंना देण्याचा ट्रेंड गाजतो आहे. अशातच बाहुबली चित्रपटातील पात्रांच्या नावाचे धानाचे वाण धेतकऱ्यांना आकर्षित करीत आहे. बाहुबली, कटप्पा … Read more

शेतकऱ्यांनो रासायनिक खतांना लांबच ठेवा ‘जीवामृत’ आहे हुकमी एक्का..! जाणून घ्या बनवण्याची कृती आणि फायदे

jivamrut

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या अनेक शेतकऱ्यांचा कल सेंद्रिय शेती करण्याकडे आहे. अशात जीवामृत हे पिकांसाठी वरदान ठरते. जीवामृत तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. त्याचा जास्तीत जास्त वापर करणे फायद्याचे ठरते. जेणेकरून रासायनिक खतांवर होणारा खर्च कमी होऊन पर्यायाने, उत्पादन खर्चात घट होऊन उत्पन्न वाढते. जीवामृताचे फायदे — पिकाची वाढ जोमदार होते आणि उत्पादनात … Read more

पीएम किसान योजनेचा लाभ घेणारे अपात्र शेतकरी केंद्राच्या निशाण्यावर, पैसे परत घेण्याचे काम सुरु

farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : चुकीच्या पद्धतीने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षांमध्ये सहा हजार रुपये दिले जातात. सध्या या योजनेतील आठव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम सुरू आहे. पी एम किसान योजना लाभार्थ्यांच्या यादीतून काही शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली … Read more

दूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन

milk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : लॉकडाऊनच्या काळात दूधाचे दर तब्बल १२ रूपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे नफा तर सोडाच पण लिटरमागे ६ ते ८ रुपये तोटा दूध उत्पादकांना सहन करावा लागत आहे. यामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी दूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहेत. किसान सभेच्या राज्य कौन्सिलच्या झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.कोरोना … Read more

नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची चढ्या दराने विक्री

soyabean

हॅलो कृषी ऑनलाइन : अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन पिकाला पसंती दिली आहे. मात्र सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा असल्याने अनेक खासगी कंपन्यांकडे बियाणे विक्रेते चढ्या दराने विक्री करत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. कृषी विभाग याकडे डोळेझाक करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. मृग नक्षत्राच्या अगोदरच पावसानं जोरदार हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणीच्या तयारीला सुरुवात केली आहे. इतर … Read more

पावसाचा लपंडाव ! पेरणीबाबत शेतकरी साशंक, जाणून घ्या कृषी विभागाचा मोलाचा सल्ला

farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : यंदा राज्यात मान्सून वेळे आधीच हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद दिसून येत आहे. मृग नक्षत्राच्या पेरण्या देखील राज्याच्या अनेक भागात सुरु आहेत. मात्र मागील २ दिवसांपासून राज्यात पावसाचा लपंडाव सुरु आहे. काही भागात पावसाच्या सारी तर काही भागात केवेळ ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. … Read more

शेतकरी मित्रांनो जाणून घ्या ! पिकांच्या वाढीसाठी लागणारे अन्नद्रव्य आणि त्यांचे स्त्रोत

Kharif Pick

हॅलो कृषी ऑनलाईन : पिकांच्या वाढीसाठी लागणाऱ्या आवश्‍यक अन्नद्रव्ये जाणून घेऊन त्यांचा समतोल पुरवठा केल्यास पिकांच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ होऊ शकते. त्यासाठी त्याच्या कमतरतेची लक्षणे जाणून घेऊन व्यवस्थित उपायोजना करावी पिकांच्या रासायनिक विश्लेषण केले असता पिकांमध्ये सुमारे 90 मूलद्रव्य आढळतात. मात्र ती सर्वच पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असतात असे नाही. अण्ण द्रव्यांची कमतरता पिकांवर असते त्याचा … Read more

डिजिटल सातबाऱ्याचे काम होणार सुलभ; 51 बँकांनी केला करार, ‘या’ जिल्हा बँकांचा समावेश

7/12

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी डिजिटल सातबारा उपक्रमात महसूल विभागाशी करार करणाऱ्या बँकांची संख्या आता 51 इतकी झाली आहे. फेरफार व खाते उतारे बँकांना ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होण्यासाठी महसूल विभागाने सुरू केलेले बँक पोर्टल आता लोकप्रिय होत आहे. राज्यात सध्या विविध बँकांच्या साडे सहा हजारांपेक्षा जास्त शाखांना या उपक्रमाचा फायदा होत आहे. … Read more

विदर्भांत पावसाचा जोर वाढला, राज्याच्या इतर भागातही पावसाची हजेरी

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना राज्यातील काही भागात पावसाने चांगलाच धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी जिल्हा पाठोपाठ विदर्भातील काही ठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी कोसळलया. शुक्रवारी दिवसभर ढगाळ हवामान होतं काही ठिकाणी पावसाच्या हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्याने शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीला लागला आहे. सध्या काही भागात सकाळपासून … Read more

error: Content is protected !!