सोयाबीन मार्केट अस्थिर ; शेतकऱ्यांनी काय करावे ? कृषीतज्ञांचा सल्ला

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याचे सोयाबीन मार्केट पाहता ते अस्थिर असल्याचे दिसून येते आहे. शेतकऱ्यांनी मात्र, दोन्हीबाजूंनी सुरक्षित राहण्यासाठी टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करण्याचा सल्ला कृषितज्ञांनी दिला आहे. मध्यंतरी सोयापेंड आयातीची चर्चा सुरु असतनादेखील सोयाबीनच्या दरात वाढ होत होती. पण आता हा निर्णय केंद्र सरकारने माघारी घेतला असताना देखील त्याचा परिणाम हा दरवाढीवर होत नाही. त्यामुळे … Read more

लातूर, अकोला बाजारसमितीत सोयाबीन @7000; झटपट पहा, इतर बाजार समितीत आज किती मिळाला भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपात घेतलेल्या सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळावा अशी आशा अद्यापही शेतकऱ्यांना लागून आहे. मात्र मागील दोन तीन दिवस पाहता सोयाबीन बाजारात सतत चढ -उतार होताना पाहायला मिळत आहे. काल मंगळवारी केवळ अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला कमाल भाव ७ हजार पेक्षा जास्त मिळाला होता. मात्र आजचे बाजारभाव पाहता केवळ अकोला … Read more

सोयाबीनच्या भावात चढ -उतार ,पहा आजचे बाजारभाव

soyabean

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनच्या दरामध्ये सतत चढ उतार होताना दिसत आहे. त्यामुळे नक्की करावे काय ? जादा दर मिळेल या अपेक्षेनं सोयाबीनची साठवणूक करावी की सध्याच्या दराने सोयाबीनची विक्री करावी? अशी स्म्भ्रमावस्था शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. सोमवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत ७१०० चा भाव मिळाला होता तोच भाव आज केवळ पाच रुपयांनी वाढून ७१०५ … Read more

शेतकऱ्यांनो आधी पहा कोणत्या बाजार समितीत सोयाबीनला किती भाव ? मग घ्या निर्णय

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सोयाबीनला चांगला भाव मिळावा अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत. सध्या काही बाजार समितींमध्ये सोयाबीनला 6500 पेक्षा जास्त भाव मिळतो आहे. राज्यातील आजचे (13) soyabin बाजारभाव पाहता वाशीम, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमाल भाव ७ हजार हुन अधिक मिळाला आहे. आज सोयाबीनला सर्वाधिक भाव हा वाशीम कृषी उत्पन्न बाजार … Read more

आजचा सोयाबीन बाजारभाव : राज्यातल्या 20 बाजार समित्यांत सोयाबीनला 6500 हुन अधिक भाव …

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सोयपेंड आयात करणार नाही अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना दिली आहे. त्यामुळे तूर्तास सोयापेंडीच्या आयातीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे मागील महिनाभरात सोयाबीनच्या दरात वाढ होताना दिसत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीचा निर्णय घ्यावा की नको याबाबत कृषी तज्ञांनी महत्वाचा सल्ला … Read more

सोयाबीनची वाटचाल पुन्हा चढ्या दराकडे, जाणून घ्या आज किती मिळाला बाजारभाव ?

soyabean

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन तीन दिवसांपासून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेले बाजार भाव पाहता सोयाबीनचे कमाल भाव ७ हजार रुपयांच्यावर स्थिर आहेत. राज्यातल्या शेतकऱ्यांना सोयाबीनला १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळावा अशी आशा आहे. पाहुयात आज ८ राजुरातील कोणत्या बाजार समितीत सोयाबीनला किती मिळाला भाव. देशातील शेतकऱ्यांचे नुकसान करणार नाही:पियुष गोयल केंद्रीय वाणिज्य … Read more

आज सोयाबीनला मिळाला 7600चा कमाल भाव ; जाणून घ्या आजचे बाजारभाव

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सोयाबीनला कमीत कमी 6100 ते जास्तीत जास्त 7600 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. अकोला बाजार समितीमध्ये आज (७) सोयाबीनला किमान 5600,कमाल 7615,तर सर्वसाधारण 6600 रुपये इतका भाव मिळाला. शेतकऱ्यांनी अद्यापही सोयाबीनची साठवणूक केली आहे. शेतकऱ्यांना सोयाबीनला 10,000 चा भाव मिळावा अशी अपेक्षा आहे. यंदा सोयाबीनचा हंगाम … Read more

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित ; सोयाबीनचा दर 7 हजारांवर, पहा कोणत्या बाजार समितीत किती भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन तीन दिवसांपासून राज्यभरात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाचा रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा फटका बसला असून कांदे खराब होण्याच्या अवस्थेत आहेत. अशा वेळी सोयाबीनची काय स्थिती आहे याबाबत शेतकऱ्यांना उत्सुकता आहे. शेतकऱ्यांना सोयाबीनला चांगला भाव मिळावा अशी आशा आहे. त्याप्रमाणे … Read more

सोयाबीनचे दर पुर्वपदावर; पहा आजचा बाजारभाव …

हॅलो कृषी ऑनलाईन : गुरुवार पासून सोयाबीनच्या दरात सुधारणा होत आहे. 6 हजार रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीन शुक्रवारी 6 हजार 400 वर येऊन ठेपले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तर समाधान आहेच पण आता सोयापेंडची आयात होणार का नाही यावरच सर्वकाही अवलंबून आहे. सोयाबीनच्या दरात कमी-अधिक प्रमाणात बदल होत असतानाही शेतकऱ्यांचा कल हा सोयाबीन साठवणूकीवरच होता. कारण … Read more

सोयाबीन दरातील चढ-उतारानंतर काय आहेत आजचे बाजारभाव ? जाणून घ्या

soyabean

हॅलो कृषी ऑनलाईन : खारिपातील हाती आलेल्या सोयाबीनला चांगला भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मागील दोन दिवसांत सोयाबीनचे दर ६००० वर स्थिर राहिले आहेत. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीनच्या दरावर काही परिणाम होतो का ? याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागून आहे. त्यामुळे आजच्या सोयाबीन दराबाबत शेतकरी उत्सुक आहे. आज गुरुवारी लातूर कृषी उत्पन्न … Read more

error: Content is protected !!