सोयाबीन दर्जेदार, दर मात्र कवडीमोल…

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या आठ दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढलेली आहे. असे असताना दर मात्र स्थिर आहेत. चांगल्या सोयाबीनला मागणी आहे तर डागाळलेले सोयाबीन हे 3 हजार 500 ते 4 हजारपर्यंत विकले जात आहे. शेतकऱ्यांची नाजूक स्थिती आणि सणसुद तोंडावर असल्याने सोयाबीनची आवक ही दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी लातूरच्या कृषी … Read more

सोयाबीनचे दर 2000 -5500 च्या टप्प्यातच ; पहा कोणत्या बाजर समितीत किती भाव ?

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाने उसंत घेतल्यामुळे राज्यात सोयाबीन पिकाच्या काढणी आणि मळणी ला वेग आला आहे. यंदाच्या खरिपात सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे उरल्या सुरल्या सोयाबीन कडे शेतकरी अपेक्षा ठेऊन आहेत. मात्र बाजारपेठेत सोयाबीनचा भाव काही वाढताना दिसून येत नाहीये . राज्यातील बहुतांशी बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे भाव हे 2000 -5500 च्या दरम्यान आहेत. … Read more

अबब…! एकवेळ मांसाहार परवडला पण कोथिंबीर नको ; नागपुरात कोथिंबीर 360 रुपये किलो

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनात तर भरमसाठ वाढ झालेलीच आहे पण भाजीपाल्याचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. कांदा, टोमॅटो यांच्या भावातही वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर हे दर झाले आहेत. नागपुरात तर कोथिंबीरचा भाव चांगलाच वाढला आहे. नागपूरच्या कॉटन मार्केटमध्ये कोथिंबीरचा २५० ते ३०० रुपये किलोचा दर … Read more

नाशकात लाल कांद्याच्या दराने केले सीमोल्लंघन… क्विंटलमागे मिळाला 5151 रुपयांचा सर्वाधिक भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या पावसामुळे कांद्याच्या पिकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे मात्र कांडा उत्पादक शेतकऱ्यांना साठवणीच्या कांद्याने चांगलाच भाव मिळवून दिला आहे. नाशिक येथील उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका शेतकऱ्याला क्विंटलमागे तब्बल ५१५१ रुपयांचा भाव मिळला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातील उमराणे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये … Read more

सोयाबीनचा दर घटूनही बाजार समितीत वाढत आहे आवक

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. हंगामाच्या सुरूवातीला सोयाबीनला मिळालेला ११ हजार रुपये क्विंटलचा दर आता थेट ५१०० ते ४८०० पर्यंत गडगडला आहे. मात्र सोयाबीनचा दर घटून देखील आवक मात्र वाढत आहे. सध्या काढणी केलेली सोयाबीनची प्रत ही म्हणावी तशी चांगली नाही. त्यामुळे भविष्यात दर मिळेल की … Read more

शेतकऱ्यांना कांद्याचा आधार ; क्विंटलला सर्वधिक 4393 रुपये भाव…

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांदा या पिकाचे उत्पादन घेतले जाते. यंदाच्या खरीप हंगामात पावसामुळे बऱ्याच शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातच कांदा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सध्या कांदा पिकानेच शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे . बुधवारी लातूर कृषि उत्पन्न बाजार समिती येथे कांद्याला सर्वाधिक 4393 रुपये प्रति क्विंटलचा … Read more

उद्या दसरा … झेंडूला आलाय सोन्याचा भाव …!

हॅलो कृषी ऑनलाईन : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा सण उद्यावर येऊन ठेपला आहे. मागील वर्षी कोरोनामुळे सण समारंभ सध्या पद्धतीने साजरे करण्यात येत होते. आता यावर्षी मात्र कोरेनाची लाट बऱ्यापैकी ओसरल्यामुळे बाजारांमध्ये तेजी दिसून येत आहे. दसरा दिवाळी या सणांना झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. यावर्षी देखील झेंडूच्या फुलांच्या दरात मोठी वाढ झालेली पाहायला … Read more

बाजारभाव : सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरणच ; उडीदही स्थिर,कृषी तज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन : सोमवारी महाराष्ट्र बंदचा परिणाम राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिसून आला. बऱ्याच कृषी उत्पन्न बाजार समित्या सोमवारी बंद असल्या कारणाने मंगळवारी कृषी मालाला किती दर मिळेल याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागून होत्या. दरम्यान लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन येताच किती दर मिळेल याची उत्सुकता होती. पण मंगळवारी मिळालेल्या दराने शेतकऱ्यांची घोर … Read more

सोयाबीन दराची घसरणच…उडिदाने मात्र दिला आधार ; जाणून घ्या आजचे दर

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या दोन दिवसांपासूनचा विचार करता लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढलेली होती. मात्र, शनिवारी केवळ 5 हजार क्विंटल आवक झाली होती. तर दरही कमीच मिळाला आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला सुरवात केली होती. पीकामध्ये पावसाचे पाणी साचले असतानीही पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड ही सुरुच होती. … Read more

लासलगाव मार्केट यार्डात कांद्याच्या भावात वाढ ; जाणून घ्या दर

हॅलो कृषी ऑनलाईन : आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. महाराष्ट्रासह आसापासच्या राज्यांमधून देखील येथे विक्रीसाठी माल आणला जातो. आज दुपारी प्राप्त झालेल्या माहितीनुसार लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला १२०० रुपये किमान तर ३६७० रुपये कमाल भाव मिळाला तर सर्वसाधारण दर हा क्विंटल मागे ३३५० इतका … Read more

error: Content is protected !!