Dairy Farming : म्हशीच्या मृत्यूनंतर गाव जेवण; शेतकऱ्याची अनोखी कृतज्ञता

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी जितके प्रेम आपल्या कुटुंबातील सदस्यांवर करतात. तितकेच प्रेम ते आपल्या बैल, गाय, म्हैस (Dairy Farming) या पाळीव प्राण्यांवर करत असतात. त्यांना जीवापाड जपतात. शेतकऱ्यांच्या घरात अशाच एखाद्या प्राण्याचा (Dairy Farming) मृत्यू झाला की त्यांचा विधिवत दहावा विधी आणि उत्तरकार्य करण्याच्या घटना महाराष्ट्रात अलीकडे बऱ्याच चर्चेत येत असतात. अशीच काहीशी घटना … Read more

Most Expensive Buffalo : आलिशान कारपेक्षा महाग आहे ‘ही’ म्हैस, या किमतीत खरेदी करू शकता 2 BHK फ्लॅट

Most Expensive Buffalo

Most Expensive Buffalo : हरियाणातील शेतकरी चांगल्या जातीच्या महागड्या म्हशींचे पालनपोषण करत आहेत. काहींच्या किमती लक्झरी कार आणि फॉर्चुनरपेक्षा महाग आहेत. राज्यातील भिवानी जिल्ह्यात अशीच एक म्हैस आहे, ज्याची किंमत अंदाजे 46 लाख रुपये आहे. हरियाणा हे कृषीप्रधान राज्य आहे. शेतीसोबतच येथे पशुपालनही (Animal Husbandry) मोठ्या प्रमाणावर केले जाते. या राज्यातील शेतकऱ्यांकडे अशा गायी-म्हशी आहेत ज्यांची … Read more

Dairy Business : ‘ही’ आहे सर्वात जास्त दूध देणारी म्हशीची जात, दररोज 20 ते 30 लिटर दूध

Dairy Business

Dairy Business : आपल्या देशात शेती आणि पशुपालनाची परंपरा खूप जुनी आहे. येथे शेतकरी शेतीसोबतच पशुपालन करून अधिक पैसे कमवू कमवतात. त्यामुळेच गाई-म्हशींच्या नवीन जातीचे संगोपन करून त्यांचे दूध विकले जात आहे. गाई आणि म्हशींच्या अनेक प्रजाती जास्त दूध देतात. या जाती डेअरी उद्योगासाठी खूप चांगल्या आहेत. गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाला प्राधान्य दिले जाते. याचे … Read more

Nagpuri Buffalo : या जातीची म्हैस देते 700 ते 1200 लिटर दूध; किंमत किती अन कुठे मिळेल ते पहा…

Nagpuri Buffalo

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आणि देशात दुग्धव्यवसायाला हल्ली अधिकाधिक मागणी पहायला मिळते. काही गाय, म्हैस (Buffalo) या अंदाजे १०, १५ ते अधिकाधिक १७ लिटरपर्यंत दूध देताना दिसतात. मात्र राज्यात अशा काही म्हशी आहेत त्या ७०० ते १२०० लिटरपर्यंत दूध देतात. हे क्वचित ऐकायला मिळालं असलं तरीही हे खरे आहे. यामुळे शेती व्यवसायातील दुग्धव्यवसाय करणारे … Read more

अबब!! दिवसाला 33.8 लीटर दूध देणारी म्हैस; देशात ठरली No.1

reshma Buffalo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरियाणातील कैथलच्या बुधा खेडा गावातील म्हैस (Buffalo) देशातील सर्वात जास्त दूध देणारी म्हैस ठरली आहे. रेश्मा (Reshma) असं या म्हशीचे नाव असून ही मुर्राह (Murrah) जातीची म्हैस आहे. ही म्हैस एका दिवसात सुमारे 33.8 लिटर दूध देते. इतकी धार काढण्यासाठी कमीत कमी 2 लोक लागतात. या म्हशीला केंद्र सरकारने देशातील सर्वाधिक … Read more

error: Content is protected !!