औरंगाबादमध्ये शेतात विजेची तार कोसळली, शेतकऱ्याच्या 7-8 गाईंचा मृत्यू

हॅलो कृषी ऑनलाईन: कोरोनाची परिस्थिती, हवामानातील बदलामुळे शेतीचे नुकसान अशातच एका शेतकऱ्याला महावितरणच्या दुर्लक्षामुळे आपल्या पशुधनाला गमावण्याची वेळ आली आहे. औरंगाबादेत विजेच्या तारेचा स्पर्श झाल्यामुळे एका शेतकऱ्याच्या ७-८ गाई मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामास्थांकडून केली जात आहे. रोहित्रावरील विद्युत तार तुटल्याने विजेचा धक्का लागून सात गाईंचा मृत्यू झाल्याची … Read more

कोविड काळातही कृषीने दिले अर्थव्यवस्थेला एक उज्ज्वल स्थान ; पहा काय सांगते आकडेवारी ?

हॅलो कृषी ऑनलाईन : राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जारी केलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या तात्पुरत्या अंदाजानुसार देशाच्या सकल मूल्यवर्धित (GVA) मध्ये कृषी आणि संबंधित क्षेत्रांचा वाटा 20.2 टक्के दराने आहे असे लोकसभेला मंगळवारी सांगण्यात आले. एनएसओ, केंद्रीय कृषी द्वारे जारी केलेल्या तात्पुरत्या अंदाजानुसार, 2019-20 या वर्षातील एकूण अर्थव्यवस्थेत कृषी आणि संबंधित क्षेत्रांच्या GVA ची टक्केवारी 18.4 टक्के … Read more

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्राम कृषी संजीवनी समित्याबद्दल घेतले हे निर्णय

Ajit Pawar

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करत असते जे की शेतकऱ्यांची प्रगती व्हावी म्हणून ते नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना काढत असते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी असे निर्देश काढले आहेत की शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी ग्राम कृषी संजीवनी समिती महत्वाची असून समिती लवकरात लवकर गठीत करण्यात याव्यात. विशेष म्हणजे अकोला, अमरावती, बुलढाणा, जालना, … Read more

बाबो..! जपान्यांनी पिकवले तब्बल ५ किलोचे लिंबूवर्गीय फळ; गिनीज बुक मध्ये झाली नोंद

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्या शेतात दर्जेदार आणि उत्तम प्रकारची फळे आणि पालेभाज्यांचे उत्पादन घेणे तितकीशी सोपी बाब नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. विशेषतः फळांचे उत्पन्न घेताना खूप संयमाने फळबागेची काळजी घ्यावी लागते. जपानच्या कुमामोटोच्या काझुकी मैदाने शेतीची आवड जोपासली आहे. त्याने आपल्या मेहनतीने विक्रमच केला आहे असे म्हणायला हरकत नाही. त्याने त्याच्या शेतात … Read more

कलिंगडाच्या शेतीतून शेतकऱ्याला बंपर लॉटरी ; मिळवले तब्बल 51लाखांचे उत्पन्न

watermelon

हॅलो कृषी ऑनलाईन : पारंपारिक ऊस, केळी या पिकांना बगल देवून माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथील सुनील चव्हाण या शेतकर्याने कलिंगड शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. पाणी, खते आणि किडनाशक फवारणींचे योग्य नियोजन करुन त्यांनी सहा एकरातून 150 टन कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे. त्यांच्या दर्जेदार कलिंगडाला तब्बल 34 रुपये किलो प्रमाणे भाव मिळाला आहे. 51 लाखाचे … Read more

शेळी पालन करण्यासाठी राज्य सरकार देते अनुदान, जाणून घ्या ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Goat

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती बरोबरच आजकाल अनेक शेतकरी पशुपालनाचा व्यवसाय करतात. त्यातही अनेक शेतकऱ्यांचा कल शेळीपालनाकडे दिसतो. आजच्या लेखात आपण शेळी पालनाकरिता शासकीय योजना कोणती आहे? त्यासाठीची पात्रता , कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत याविषयी माहिती करून घेऊया… शेळीपालन योजनेद्वारे राज्यातील खेडोपाडी वसलेल्या व्यक्तींना रोज़गार उपलब्ध व्हावा हा मुख्य उद्देश आहे. खादी ग्रामोद्योग व संबंधित … Read more

राज्यात पुढील 4 दिवस अशी असेल पावसाची स्थिती; जाणून घ्या

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील बहुतेक भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्रा काही भागात अद्यापही अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान पुढील 3 तासात पालघर, ठाणे जिल्ह्यामध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज मुंबई हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 3-ऑगस्ट – रोजी नाशिक पालघर, ठाणे, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या भागात यलो … Read more

खरीप हंगामातील भाजीपाल्यांच्या जातींची उपयुक्त माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्याला व्यापारी पिके आणि पांरपारिक पिके माहिती आहेत पण तुम्हाला रोजचे चलन देणारी पिके माहिती आहेत?. रोजचा पैसा देणारे पिके म्हणजे भाजीपाला. भाजीपाला शेती आपल्याला रोजचे चलन देत असते. दरम्यान खरीप हंगामात कोणती भाजीपाला पिके घेतली जातात आणि त्यांचे सुधारित वाण कोणते त्याविषयीची माहिती घेणार आहोत. टोमॅटोचे सुधारित वाणी महाराष्‍ट्रात लागवडीच्‍या … Read more

लासलगाव बाजार समितीत टोमॅटो लिलावादरम्यान तोबा गर्दी 

Tomato

हॅलो कृषी ऑनलाईन : हॅलो कृषी ऑनलाईन : आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव येथील बाजारपेठेत गेल्या काही वर्षांपाससून टोमॅटोचे देखील लिलाव पार पाडले जात आहेत. या बाजार समितीत आज सायंकाळी टोमॅटो लिलावाला शुभारंभ करण्यात आला. यावेळी  इथं तोबा गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. किती मिळाला बाजारभाव आज प. पू.  भगरीबाबा … Read more

सातबारा आता नव्या फॉरमॅटमध्ये मिळणार, खोटी नोंदणी नाहीच ,केवळ 15 रुपयात होणार काम

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महत्त्वाच्या कागदपत्रांत पैकी एक असलेला सातबारा आता नव्या फॉरमॅटमध्ये मिळणार आहे. राज्यातील बहुतेक ठिकाणी सातबारा हा ऑनलाईन मध्ये मिळवण्याची सेवा सुरु झाली आहे. मात्र आता त्यातही पुन्हा नव्या फॉरमॅटमध्ये हा सातबाराचा उतारा मिळणार आहे याबाबतची घोषणा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एक ऑगस्ट रोजी केली आहे. आज … Read more

error: Content is protected !!