Fishery Business : शेती सोडून मासेपालनाकडे वळले; वर्षाला करताय 7 लाखांची कमाई!

Fishery Business Earning 7 Lakhs Per Year

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मासेपालन व्यवसाय (Fishery Business) करण्याकडे हळूहळू शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. प्रामुख्याने शेतीतुन मिळणारे बेभरवश्याचे उत्पन्न आणि पिकांचे उत्पादन घेताना येणारी नैसर्गिक संकटे, यामुळे अनेकजण सध्या शेती संबंधित अन्य व्यवसायाकडे वळत आहे. विशेष म्हणजे मांसाला असलेली मागणी पाहता मासेपालनातुन शेतकऱ्यांना अधिकचा लाभ देखील मिळतो. आज आपण अशाच एका शेतकऱ्याच्या मासेपालन उद्योगातील … Read more

Fish Farming : मासेपालन व्यवसायात प्रतिजैविकांचे उपयोग; वाचा… फायदे-नुकसान!

Fish Farming Antibiotic Use For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक शेतकरी शेतीसोबतच मासेपालन व्यवसाय (Fish Farming) करण्यावर भर देत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला जोडून जोडधंदा चालत असल्याने त्यांना चांगले उत्पन्न मिळण्यास मदत होत आहे. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मासेपालन व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र आता शेतकऱ्यांना मासेपालन करताना शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान … Read more

Fish Farming : शेतकऱ्यांना मासेपालनासाठी घरबसल्या मिळणार कर्ज; ‘ही’ आहे ऑनलाईन सुविधा!

Fish Farming Loan For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : मासेपालन व्यवसाय (Fish Farming) करताना शेतकऱ्यांना सुरुवातीला मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते. अशावेळी शेतकऱ्यांना मासेपालन व्यवसाय सुरु करण्यासाठी, भांडवल उभे करण्यासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात. किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना मासेपालन व्यवसायासाठी घरबसल्या कर्ज मिळवता येणार आहे. केंद्र सरकारच्या जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी मासेपालन व्यवसाय करणाऱ्यासाठी हे भांडवल उभे करू शकतात. यामुळे मासेपालन … Read more

Fishery Business : बायोफ्लॉक तंत्रज्ञानाद्वारे मासेपालन; महिला शेतकऱ्याची वार्षिक 15 लाखांची कमाई!

Fishery Business Woman Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सध्या अनेक पुरुषांप्रमाणेच महिला शेतकरी देखील शेतीआधारित व्यवसायांमध्ये (Fishery Business) आपले भविष्य आजमावताना दिसत आहे. प्रामुख्याने शेतीसोबतच डेअरी व्यवसाय, शेळीपालन, मासेपालन या व्यवसायांची वाट धरताना अनेक जण दिसून येत आहे. विशेष म्हणजे तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे या व्यवसायांमधील बारकावे समजून घेऊन, त्यातून अधिकचे उत्पन्न मिळवण्यास शेतकऱ्यांना मदत होत आहे. महिला शेतकरी … Read more

Fish Farming : मासेपालन व्यवसायातील ‘हे’ आहेत बारकावे; ज्यातून मिळेल दुप्पट नफा!

Fish Farming Get Double Profit

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये शेतकरी शेततळ्याच्या माध्यमातून मासेपालन व्यवसाय (Fish Farming) करतात. मासे पालनातून शेतकऱ्यांना अधिक नफा देखील मिळतो. मात्र, आज आपण मासेपालन व्यवसायातील काही बारकावे समजून घेणार आहोत. ज्याद्वारे शेतकरी आपल्या मासेपालन व्यवसासायातून दुपटीने अधिक नफा कमावू शकतात. बाजारात सध्या मासेपालनानाबत (Fish Farming) नवनवीन तंत्रज्ञान समोर येत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर … Read more

Agriculture Business : बायोफ्लॉक तंत्रज्ञानाद्वारे मासे पालन करा; कमी खर्चात लाखोंचे उत्पादन मिळवा!

Agriculture Business Fish Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांना (Agriculture Business) त्यांच्या पिकांना योग्य दर मिळत नाही. पिकाचा उत्पादन खर्च अधिक आणि त्यातून उत्पन्न कमी, अशी शेतकऱ्यांची करूण कहाणी असल्याने सध्या अनेक शेतकरी जोडधंदा करण्यास प्राधान्य देत आहे. शेतीनंतर डेअरी हा दुसऱ्या क्रमांकाचा महत्वाचा व्यवसाय आहे. मात्र, त्यातही दुधाचे दर कमी जास्त होत असल्यामुळे अनेक शेतकरी मासे पालन … Read more

Fish Farming : मस्त्य शेती करणाऱ्यांना प्रशिक्षण मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा!

Fish Farming Training For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून मस्त्यपालन व्यवसाय (Fish Farming) करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकलपात देशातील मस्त्य निर्यात दुप्पट करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहे. मात्र आता मस्त्यशेतीसाठी योजना राबवण्यासोबतच, केंद्र सरकारकडून,मस्त्य उत्पादकांना प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. अनेकदा याबाबत शेतकऱ्यानांकडून … Read more

Fish Farming : विना परवानगी मस्त्य शेती केल्यास कारवाई; उच्च न्यायालयाचा आदेश!

Madras High Court On Fish Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात दुग्धव्यवसाय आणि मस्त्यपालन व्यवसाय (Fish Farming) हे शेतीला जोडधंदा म्हणून केले जाणार व्यवसाय आहे. शेतीसोबतच या व्यवसायांमधून शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत असतो. मात्र आता मद्रास उच्च न्यायालयाने एका केसचा निकाल देताना, तामिळनाडूतील अवैध मस्त्य व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे फिश फार्म (Fish Farming) सहा आठवड्याच्या आत बंद करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले … Read more

Fishery Business : मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा द्या; एसईएआयची केंद्र सरकारकडे मागणी!

Fishery Business Status Of Agriculture

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशात मत्स्यपालन व्यवसाय (Fishery Business) चांगलाच बहरताना दिसत आहे. मागील नऊ वर्षांमध्ये देशातील मत्स्य उत्पादन 78 लाख टनांपर्यंत वाढले आहे. केंद्र सरकारकडून मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी 20,500 कोटींची पंतप्रधान मत्स्य संपदा योजना राबवली जात आहे. तर मागील वर्षभरात मत्स्य उत्पादन क्षेत्रात 38.600 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. मात्र, मत्स्य व्यावसायिक शेतकऱ्यांचा … Read more

error: Content is protected !!