Flower Farming : ‘या’ फुलाची शेती करा, होईल भरघोस कमाई; सरकारही देतंय अनुदान!

Flower Farming Rajnigandha Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी शेतीमध्ये सध्या नवनवीन प्रयोग (Flower Farming) करताना दिसतात. पीक पद्धतीत बदल करत वेगवेगळी पिके घेऊन अधिक उत्पन्न मिळवतात. मात्र आता तुम्हीही पारंपरिक पिकांऐवजी अन्य पिकांच्या लागवडीचा विचार करत असाल तर रजनीगंधा शेती तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. रजनीगंधा फुलांचा उपयोग अत्तर आणि आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी होत असल्याने त्यांना बाजारात विशेष … Read more

Success Story : आवड म्हणून शेती केली; देश-विदेशातून लोक घेतायेत त्यांच्याकडे प्रशिक्षण!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक शेतकरी पारंपरिक पिकांना (Success Story) मूठमाती देत, भाजीपाला पिकांची लागवड करत आहे. त्यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफाही मिळत आहे. मात्र तुम्ही कधी घराच्या छतावर विविध प्रकारचा भाजीपाला व फुलांची लागवड करून लाखोंचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याबद्दल (Success Story) ऐकलंय का? नाही ना? तुम्ही म्हणाल घराच्या छतावर भाजीपाला लागवड करून … Read more

Floriculture : नोकरीपेक्षा फुलशेती फुलवली; गुलाब शेतीतून एमबीए तरुणाची भरघोस कमाई!

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या फुलशेतीमध्ये (Floriculture) बरेच शेतकरी आपले नशीब आजमावत असून, त्यास तंत्रज्ञानाची देत बाजार मिळवण्यासह चांगला नफा मिळवत आहे. अनेक शेतकरी पॉलिहाऊसमध्ये फुलशेती (Floriculture) करण्याला प्राधान्य देतात. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेंद्रा कमंगर गावातील शेतकरी मनोज दिलवाले हे खुल्या पद्धतीने मागील तीन वर्षांपासून गुलाबाची शेती करत चांगली कमाई करत आहे. मनोज यांनी … Read more

Success Story : मिश्र शेतीतून वार्षिक 20 लाखांची कमाई; करार शेतीचे अनोखे उदाहरण

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सध्या अनेक शेतकरी मिश्र शेती पद्धतीचा (Success Story) वापर करून, मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. मात्र भाडेतत्वावर जमीन घेऊन मिश्र शेतीद्वारे वार्षिक 20 लाखांची कमाई (Success Story) करण्याबाबत तुमच्या ऐकिवात आले नसेल. उत्तरप्रदेशातील वाराणसी येथील धर्मेंद्र सिंह यांनी भाड्याने 14 एकर जमीन घेऊन (करार पद्धतीने) आपल्या शेतीत जरबेरा फुलाची लागवड … Read more

error: Content is protected !!