राज्यात आजपासून पावसाची उघडीप ; बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ विकसित होण्याची शक्यता

no rain

हॅलो कृषि ऑनलाईन : राज्यातलया विविध भागात सुरु असलेला पाऊस आजपासून उघडीप घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या भागात आतापर्यंत मुसळधार पाऊस होत होता त्या भागाला काहीसा दिलासा मिळणार आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. असेच वातावरण पुढच्या पाच दिवस राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील ५ दिवस राज्याकरिता कोणतीही … Read more

ऐन गणेशोत्सवात कोकणवासीयांची पावसामुळे धांदल, रत्नागिरीसह राज्यात अलर्ट जारी

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतातल्या अनेक राज्यांमध्ये सध्या पावसाने जोरदार एंट्री केली आहे. राजधानी दिल्ली मध्ये तर जोरदार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान राज्यातही पावसाचा जोर कायम असून पुढील ४-५ दिवसात राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र दक्षिणेकडे सरकलेला मान्सूनचा … Read more

कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर काही दिवस ओसरण्याची शक्यता आहे. कोकणात बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकण उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. Latest satellite obs at 9.30 am, 9 SeptDense clouds are observed over parts of … Read more

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज ; पहा कुठे कशी असेल पावसाची स्थिती

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानं पावसाची सर्वाधिक ओढ असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना दिलासा मिळाला सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी तीन ते नऊ सप्टेंबर या आठवडाभराच्या कालावधीत राज्यात चांगल्या पावसाचे संकेत आहेत राज्यात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान ३ सप्टेंबर रोजी भारतीय हवामान विभागाने दिलेल्या … Read more

आनंदवार्ता …! संपूर्ण देशात सप्टेंबर मध्ये चांगल्या पावसाची शक्यता ; जाणून घ्या राज्यात कशी असेल स्थिती ?

हॅलो कृषी ऑनलाईन: मॉन्सूनचा अखेरच्या टप्प्यात सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत 110 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने बुधवारी जाहीर केला. नवी दिल्ली येथे एक पत्रकार परिषद ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सप्टेंबर महिन्यातील मान्सूनच्या पावसाचा अंदाज यामध्ये जाहीर … Read more

राज्यात पावसाचा जोर कमी ; जाणून घ्या कुठे कधी बरसणार पाऊस ?

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाल्याने राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे राज्यात कोकण खान्देशातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरण आहे आज बुधवारी राज्यातील कोकणातील रायगड रत्नागिरी ठाणे पालघर मध्य महाराष्ट्रातील नाशिक खानदेशातील धुळे-नंदुरबार जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा इशारा दिला गुरुवारी जिल्ह्यात हलक्‍या पावसाची शक्‍यता हवामान विभागाच्या सूत्रांनी … Read more

राज्यात ऊन सावल्यांचा खेळ ; मॉन्सूनचा मोर्चा उत्तरेकडे

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसासाठी पोषक हवामान नसल्याने राज्यात उन सावल्यांचा खेळ सुरू झाल्या काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण अजूनही कायम आहे. येत्या काही दिवसात ही स्थिती कायम राहणार आहे. आज दिनांक सात रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी शिडकावा तसेच उर्वरित राज्यात काही ठिकाणी हलक्‍या सरी पडणार असून हवामान मुख्यतः कोरडे राहण्याचा … Read more

हुश्श!! राज्यात आठवडाभर पावसाची विश्रांती; शेतीच्या कामांना वेग येणार

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मुसळधार पडणाऱ्या पावसाने गेल्या दिवसापासून दडी मारली आहे. असे असले तरी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यापैकी कोल्हापूरसह आसपासच्या भागात मुसळधार पाऊस होत आहे. परंतु शुक्रवारपासून पुढील किमान आठवडाभर तरी पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे. अनुकूल वातावरण नसल्याने पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात … Read more

राज्यात पुणे ,सातारा घाटमाथ्यावर पावसाची शक्यता ; उर्वरित भागात हलक्या सारी बरसणार

rain

हॅलो कृषी ऑनलाईन :गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप असताना राज्यात अनेक भागात ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. उद्या कोकणात सर्वदूर विदर्भात काही ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. 5 Aug, Pune District rainfall in last 24 hrs … Read more

पावसाचा अजब खेळ ! इतर भागात समाधानकारक तर धुळे, नंदुरबार, भागात प्रमाणापेक्षा कमीच

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या १५ दिवसात राज्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र मागील आठवड्यापासून पावसाने राज्यातील अनेक भागात चांगलीच ओढ दिली आहे. तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सारी बरसल्या. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात हंगामी १ जूनचा पाऊस समाधानकारक झाला आहे. हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर … Read more

error: Content is protected !!