परतीचा पाऊस जोरदार …! राज्यात वीज आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

हॅलो कृषी ऑनलाईन : नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा म्हणजेच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. यातच राज्यात विजा मेघगर्जनेसह वळीव पावसाने हजेरी लावली आहे. आज दिनांक सात ऑक्टोबर रोजी राज्यात तुरळक ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 6 Oct,पुढचे 4,5 … Read more

हुश्श ..! मान्सून आज परतीच्या प्रवासावर ; राज्यात आज ‘या’ भागात पाऊस

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. काही ठिकणी इतका पाऊस झाला आहे की शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अखेर मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या वायव्य भारतातून माघारी परतण्याचा पोषक स्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण देशाला पाऊस देणारा मान्सून आजपासून परतीच्या प्रवासावर निघण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. … Read more

पाऊस पिच्छा सोडेना..! राज्यात पुढील ३-४ दिवस वीज आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या अनेक भागात दिवसभर उन्हाचा चटक्यासह दुपारनंतर वळीव स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. आज दिनांक चार ऑक्टोबर रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजा मेघगर्जना विजांसह पावसाची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र पूर्वेकडे सरकत … Read more

गुलाब चक्रीवादळाचा परिणाम पुढील 3 तासात राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना इशारा

हॅलो कृषी ऑनलाईन : शनिवारी बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे त्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले आहे. या चक्रीवादळाला ‘गुलाब चक्रीवादळ’ असं नामकरण करण्यात आले आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर हे वादळ आज धडकू शकतं आणि याचा परिणाम महाराष्ट्रही होत असल्याचे दिसून येत आहे. सोलापूर, विदर्भासह संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा … Read more

राज्यात पुढच्या 4,5 दिवसात काही ठिकाणी गडगडाटासह, मुसळधार पावसाची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर दोन दिवस पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची चिन्हे आहेत. आज तारीख 24 रोजी कोकण विदर्भात सर्वदूर पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्‍या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे आला असून राजस्थानच्या जैसलमेर … Read more

खुशखबर…! यंदा राज्याच्या सर्व जिल्ह्यात समाधानकारक पाऊस ,पाण्याची चिंता मिटली

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाने सर्वदूर समाधानकारक हजेरी लावली आहे आज दिनांक 23 रोजी कोकण मराठवाडा पश्चिम विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता तर मध्य महाराष्ट्रासह उर्वरित राज्यात हलक्‍या ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थान जैसलमेर पासून जोधपुर गुणा अंबिकापूर कमी दाब क्षेत्राचे केंद्र बलेसर ते … Read more

पुढील 2-3 तासात राज्यात माध्यम ते तीव्र तर विदर्भात गडगडाटासह पाऊस लावणार हजेरी

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत. हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या दोन-तीन तासांत राज्यातील रायगड, ठाणे , मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते … Read more

येत्या दोन दिवसात राज्यातल्या ‘या’ भागात विजांच्या गडगडाटासहीत जोरदार पाऊस

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही भागात पावसाने उघडीप दिली असली तरी राज्यात पन्हा पाऊस बरसणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या सिस्टिम मुळे व त्याच्या संभवित पुढच्या 2,3 दिवसात आतल्या दिशेने सरकण्याच्या शक्यतेमुळे,आजपासून म्हणजेच 20 -23 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी विजांच्या … Read more

पुढील चार दिवसात राज्यात गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान होत आहे. आज दिनांक अठरा रोजी कोकण विदर्भात अनेक ठिकाणी तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीप, तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सूनचा असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे कायम असून पालोदी अजमेर ठळक कमी दाबाचे क्षेत्र जमशेदपूर दिघा ते बंगालच्या उपसागरात … Read more

मान्सूनची परतीची वाट लांबणीवर

हॅलो कृषी ऑनलाईन : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या राजस्थानातून माघारी परतण्याला अद्यापही पोषक स्थिती नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचा मुहूर्त आणखी काही दिवस लांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्तर- प़श्र्चिम भारतातून मान्सूनच्या परत़ण्याच्या सुरूवात हो़ण्यासाठी, उ़शीर होण्याची शक्यता, 29 September नंतर…IMD https://t.co/53to2KvZxy — K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 16, 2021 मान्सूनचे आगमन … Read more

error: Content is protected !!