Milk Subsidy : गाईंचे इअर टॅगिंग कसे कराल; वाचा संपूर्ण माहिती एका क्लिकवर…

Milk Subsidy Tagging Of Cows

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून दूध दराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. गायीच्या दुधासाठी सरकारने दूध अनुदान (Milk Subsidy) देण्याची घोषणा केली असून, त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी काही अटी आणि शर्ती निर्धारित केलेल्या आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना या अटींची पूर्तता केल्यानंतरच दूध अनुदान … Read more

Milk Subsidy : अखेर दूध अनुदानाचा ‘जीआर’ आला; ‘या’ असतील अटी? वाचा संपूर्ण जीआर!

Milk Subsidy GR Finally Came

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात (Milk Subsidy) दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र त्याबाबतचा जीआर काढण्यात न आल्याने राज्य सरकारची मोठी गोची झाली होती. गेले दोन ते तीन दिवस दूध अनुदानाचा मुद्दा चांगलाच तापल्याने सरकारने गुरुवारी … Read more

Milk Subsidy : दूध अनुदानाची निव्वळ घोषणाच; अद्यापही जीआर नाही!

Milk Subsidy Still No GR

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास (Milk Subsidy) विभागाकडून गेल्या आठवड्यात राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता ही केवळ घोषणाच असून, त्याबाबत अजून तरी सरकारकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. दूध उत्पादकांना अनुदान देण्याची फाईल मंत्रिमंडळ मंजुरीविना पडून असल्याने याबाबाबतचा कोणताही निर्णय … Read more

Milk Subsidy : दूध उत्पादकांना 5 रुपये अनुदान; दुग्धविकास मंत्र्यांची मोठी घोषणा!

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील दूध उत्पादक (Milk Subsidy) शेतकरी मोठ्या संघर्षातून व्यवसाय करत होते. दूध दरात 27 रुपये प्रति लिटरपर्यंत झालेली घसरण त्यातच चारा, ढेप यांचे भाव गगनाला भिडले होते. मात्र आता राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रति लिटर 5 … Read more

error: Content is protected !!