कांद्याच्या आवकेत वाढ, दरात घसरण … ! पहा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या खरिपातील कांदा छाटणीची कामे वेगाने सुरु आहेत. त्यामुळे बाजारात लाल कांद्याची मोठी आवक होताना दिसत आहे. मात्र बाजारातील सूत्रानुसार अवाक वाढल्यामुळे दरात घसरण झालेली जाणवते आहे. सोलापुरातील सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन दिवसापूर्वी 71 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्यामुळे दरात 200 ते 250 रुपयांची घसरण … Read more

दिलासादायक … ! कांद्याचे भाव प्रति क्विंटल 4400 वर ; पहा तुमच्या जवळच्या बाजार समितीतील कांदा बाजारभाव

Onion

हॅलो कृषी ऑनलाईन : आजचे कांदा बाजारभाव पाहता आज बाजारात सकारात्मक चित्र दिसून येत आहे. आज पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये एकूण 6006 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. याठिकाणी कमीत कमी दर 200 रुपये जास्तीत जास्त दर ४४०० रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये इतका मिळाला आहे. मागील दोन चार दिवसांपासून कापसाला चांगला … Read more

कांद्याच्या भावात 200 रुपयांची घट ; झटपट पहा आजचे कांदा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यातील आजचे कांदा बाजार भाव पाहता गुरुवार पेक्षा आजच्या बाजार भावा मध्ये काहीशी घट झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील बाजार समित्यांमधील आजचे कांदा बाजार भाव पाहता आज सर्वाधिक 3500 बाजार भाव मिळाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील मुंबई कांदा बटाटा मार्केट, पारनेर, सांगली फळे भाजीपाला मार्केट येथे कमाल 3500 इतका … Read more

राज्यातील कांदा बाजारभाव 4000 च्या दिशेने ; पहा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : कापूस , हळद, सोयाबीन अशा शेतमालांना सध्या बाजारात चांगले भाव मिळत आहेत. त्याचप्रमाणे कांद्यालाही चांगले भाव मिळावेत अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आहे. सध्या बाजारात लाल कांद्याची आवक चांगली होत आहे. आजचे बाजारभाव पाहता राज्यात आज कांद्याला प्रति क्विंटल ३८२५ इतका सर्वाधिक भाव मिळाला आहे. लवकरच कांदा 4000 रुपये प्रति क्विंटल … Read more

कांद्याच्या दरात सुधारणा…! केवळ एका क्लिकवर पहा काय आहे आजचा कांदा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो मध्यंतरी झालेल्या पावसामुळे कांदा पिकावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे कांद्याचा दर्जावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अशा कांद्याला दरही कमी मिळत होता. आता मात्र नव्या वर्षात कांद्याच्या भावात थोडीफार का होईना सुधारणा होताना दिसत आहे. कांद्याने प्रति क्विंटल तीन हजारांचा टप्पा गाठायला सुरवात केली आहे. काही बाजारसमितीमध्ये जास्तीत … Read more

‘या’ बाजारसमितीत आज कांद्याला मिळाला प्रति क्विंटल 4100चा भाव, जाणून घ्या…

हॅलो कृषी ऑनलाईन : मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आणले. कांद्याचा दर्जाही खालावला त्यामुळे कवडीमोल दराने शेतकऱ्याला कांदा विकावा लागला. कांद्याला चांगला दर मिळावा अशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. या आठवड्याच्या सुरवातीपासून कांद्याच्या दरात काहीसा फरक पडल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी समाधानकारक चित्र दिसत असून आवक देखील वाढली … Read more

आठवड्याच्या पहिल्या दिवशी किती मिळाला कांद्याला बाजारभाव …? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यातल्या बाजारसमित्यांमध्ये लाल कांद्या सोबतच उन्हाळी कांद्याची आवक होत आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी कांदा या पिकाकडे पाहतो. आज २७-१२-२१ रोजी राज्यातल्या बाजारसमित्यांमध्ये कांद्याला सर्वाधिक कमाल भाव हा ३८०० इतका मिळालेला दिसतो आहे.मध्यंतरी कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी कांद्याची आयात करण्यात आली. तेव्हापासून कांद्याच्या दरात घसरण तसेच चढ -उतार पाहायला … Read more

अस्मानी संकटामुळे शेतकरी वर्गाचा कांद्याने केला वांदा,पहा आज मिळाला किती भाव?

Onion

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा जरी नगदी पीक असले तर त्यावर भरोसा ठेवणे म्हणजे कठीणच मग तो दर असो किंवा उत्पादन असो. बाजारात जेव्हा नवीन कांदा दाखल होतो त्यावेळी दर सुद्धा वाढलेले असतात. आता कुठे तरी दर स्थित होते तो पर्यंत मागील दोन दिवसात अहमदनगर मधील बाजारपेठेत कांद्याला फक्त ४०० रुपये प्रति क्विंटल असा भाव … Read more

error: Content is protected !!