‘ना कुण्या पक्षासाठी तर आपल्या बापाच्या हक्कासाठी’ ; सोशलवर शेतकरी पुत्रांचा हॅशटॅग सोयाबीन टॉप ट्रेंडवर

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात असमान झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मागील काही दिवसात सोनयाबीन पिकाला चांगला भाव मिळल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी यंदा भाव मिळेल या अपेक्षेने सोयाबीन या पिकाची यंदाच्या खरिपात लागवड केली मात्र असमान पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले. सध्या सोयाबीनचा दर कमी झाल्यामुळे सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियावर देखील … Read more

पावसाचा फटका, यावर्षी तेलबियांच्या उत्पादनात घट होण्याचा कृषी मंत्रालयाचा अंदाज

oil

हॅलो कृषी ऑनलाईन : तेलबियाणांच्या उत्पादनाच्या दृष्टीने सोयाबीन आणि सुर्यफूल ही दोन उत्पादने महत्वाची आहेत. यंदा मात्र, या दोन्ही पीकांमध्ये घट होणार असल्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच तेलबियांचे उत्पादन 233.90 लाख टन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खरिपात यंदा 260 लाख टन उत्पादन होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात … Read more

शेतकऱ्यांनो सोयाबीन विक्रीची घाई नको ! दिवाळीनंतर तुमच्या मनातले दर मिळतील ; पाशा पटेल यांचे सूतोवाच

हॅलो कृषी ऑनलाइन : एकीकडे भारतातील शेतकऱ्यांची सोयाबीन बाजारात येत असतानाच जगातील 12 लाख टन सोयापेंड भारतीय बाजारात येणार असल्याने सोयाबीन भावात पडझड झाली आहे. पण पडलेले भाव काही असेच राहणार नाहीत दिवाळीनंतर सोयाबीनला तुमच्या मनातील भाव मिळणार असल्याचे सूतोवाच करत शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची घाई गडबड करू नये असे आवाहन राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष … Read more

शेतकऱ्यांनो दोन दिवस पावसाचेच …! काढलेल्या पिकाची अशी घ्या काळजी

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाड्यात पुन्हा एकदा आठही जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सध्या काही ठिकाणी खरिपाच्या काढणी सुरु झाली आहे तर काही ठिकाणी काही ठिकणी काढणी पूर्ण झाली आहे. अशा परिस्थितीत पावसाने पुन्हा खोडा घातल्यामुळे पदरात पडलेले पीक बाजरपेठेपर्यंत सहीसलामत जाणे महत्वाचे आहे आताच्या पावसामुळे धान्याला बुरशी लागण्याची अधिक संभावना असते त्यामुळे अशा … Read more

योग्य दरासाठी खरिपाच्या पिकाची कशी कराल विभागणी ? कृषी विभागाचा मोलाचा सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन : हवामानाच्या सततच्या बदलामुळे यंदाचे खरिपाचे पीक धोक्यात राहिले आहे. असे असतानाही पिकातून अधिकचे उत्पन्न कसे घ्यायचे यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. मध्यंतरीच रब्बी हंगामाच्या अनुशंगाने राज्यात शेतीशाळा ह्या घेतल्या जाणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे खरिप हंगामातील शेतीशाळा ह्या पार पडत आहेत. यातून शेतकऱ्यांना आहे त्या पिकातून … Read more

सोयाबीन पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड ; VNMKV परभणी यांच्याकडून खास रोग संरक्षण संदेश

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपूर्वी मराठवाड्याला अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला . आता पाऊस ओसरल्यानंतर मात्र सोयाबीन पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामुळे सध्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे रोग संरक्षण संदेश प्रसारित करण्यात आला आहे. हा संदेश VNMKV परभणी यांच्या मार्फ़त प्रसारित करण्यात आला … Read more

पावसानंतर सोयाबीनवर आता करप्या रोगाचा प्रादुर्भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होऊन उत्पादनात घट होणार आहे. लातूर जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा फटका पिकांना बसला आहे. आता या पसानंतर पिकांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात काही हाती लागणार की नाही या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीनवर … Read more

उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीनवर किडींचा प्रादुर्भाव ; अशी करा उपाययोजना

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगामात उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन वर अळ्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असून त्या फुले व कोवळ्या शेंगा वर फस्त करताना दिसून येत आहेत. याचा दुष्परिणाम म्हणुन झाडाला फुले दिसत नाहीत . यासाठी लवकरात लवकर फवारणी करावी व नुकसान टाळावे असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ कडून करण्यात आले असूनयासंदर्भात त्यांनी … Read more

जाणून घ्या ! सोयाबीन पिकातील किड नियंत्रण

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या पावसाळी हंगामात पाऊस हा अनियमित राहिला आहे. कधी कडक ऊन ,कधी जोरदार पाऊस तर कधी ढगाळ वातावरण याचा परिणाम पिकांवर झालेला दिसतो आहे. विशेषतः सोयाबीन पिकावर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. आजच्या लेखात आपण सोयाबीन वरील कीड आणि त्याचे व्यवस्थापन याबाबतची माहिती करून घेणार आहोत. तंबाखूवरील पाने खाणारी … Read more

पावसाची ओढ, सोयाबीन पीक संकटात; तर केंद्राच्या आयातीनं दरातही मोठी घसरण

हॅलो कृषी ऑनलाईन : हंगामाच्या सुरुवातीला राज्यातल्या अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरण्या केल्या. सोयाबीनचे पीक देखील चांगले आले. मात्र आता पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पावसाच्या ओढीने सोयाबीनचे उत्पन्न घटण्याची चिन्हे आहेत. वाशीम जिल्ह्याचा विचार करता वारला महसूल मंडळातील वाई, वारला, शिरपुटी, कृष्णासह 18 गावात पावसा अभावी … Read more

error: Content is protected !!