सोयाबीन तेलबियांना मिळाला विक्रमी दर, मागणी वाढल्याचा परिणाम

Soyabeen

हॅलो कृषी ऑनलाइन : परदेशी बाजारात मंदी असूनही, देशातील येत्या काळातील उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागणीतील वाढ कायम असल्यामुळे सोयाबीन तेलबियांच्या किंमती स्थानिक तेल-तेलबिया बाजारात बुधवारी विक्रमी पातळीवर पोहोचल्या. मंडईंमध्ये कमी आवक व स्थानिक मागणी लक्षात घेता, मोहरी तेल तेलबिया, सीपीओ आणि पामोलिन तेलाच्या किंमतींमध्येही सुधारणा झाली आहे, तर अन्य तेला-तेलबियांच्या किंमती सामान्य व्यापाराच्या दरम्यान मागील स्तरावर … Read more

सोयाबीन पिकावर दिसून येतोय खोडमाशीचा प्रादुर्भाव? असे करा व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन : सद्यपरिस्थितीतसोयाबीन पिकामध्ये खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे .त्यामुळे यावर वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी तील शास्त्रज्ञांनी अशा परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना संदर्भात पीक स दिला ल्लाआहे .पाहुयात यासंबंधी सविस्तर माहिती . प्रादुर्भावाची लक्षणे खोडमाशीचा प्रादुर्भाव पीक लहान असताना सहज ओळखू येतो. सोयाबीनचे रोप लहान असताना म्हणजे पंधरा ते वीस दिवसांच्या आसपास … Read more

सोयाबीन प्रक्रिया उद्योग आणि टोफू उत्पादन

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन हे खरीप हंगामातील अत्यंत उपयुक्त असे पीक आहे. सोयाबीनमध्ये 40 टक्के उच्च ऊर्जाची प्रथिने आणि 20 टक्के तेल असणारे पीक असून सोयाबीन उत्पादनापैकी 75 टक्के सोयाबीन हे खाद्य तेलासाठी वापरले जाते. सोयाबीनपासून 18 टक्के तेल व 82 टक्के तेलविरहित पेंड मिळते. उत्पादन पेंडीपैकी अंदाजे 80 टक्के पेंडी ही निर्यात होते … Read more

सोयाबीन पिवळे पडतयं ? जाणून घ्या (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या पावसाने वेळेवर मेहरबानी केल्याने राज्यात खरिप मध्ये सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी झालेली आहे. काही ठिकाणी पावसाअभावी पेरण्या थांबलेल्याही आहेत . यादरम्यान उगवलेली सोयाबीन पिवळी पडल्याचे चित्र बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे . यासंदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून सोयाबीन पिवळे पडल्यावर करावयाचे उपाय योजना यासंदर्भात देण्यात आलेला हंगामीपिक सल्ला … Read more

पिकाच्या उत्पन्नात वाढ हवी आहे ? असे करा सोयाबीन आणि कपाशी पिकातील तण व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो शेतात मुख्य पिकांसोबत उगवणारे तण पिकांसोबत अन्नद्रव्ये, पाणी सूर्यप्रकाश यांसाठी स्पर्धा करतात परिणामी पिकांची वाढ थांबते आणि उत्पन्नात घट दिसून येते. तसेच काही तणे किडी व रोगांचा दुय्यम स्रोत म्हणून काम करतात, त्यासाठी तणांचा योग्य वेळी नियंत्रण केल्यास आपल्या पिकाच्या उत्पन्नामध्ये वाढ होते. तण व्यवस्थापन मशागतीय पद्धती- या पद्धतीमध्ये … Read more

सोयाबीनची पेरणी बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे करा, दुबार पेरणीचे संकट टाळा, कृषी विभागाचा सल्ला

Soyabean + Red Gram Crop Demo

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात यंदा मान्सून पाऊस यंदा वेळे आधी दाखल झालेला आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन पेरणीची लगबग सुरु आहे. पुढील आठ दिवसात शंभर टक्के पेरणी पूर्ण होईल, असा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविला गेलाय. बीबीएफ तंत्रज्ञानावर सोयाबीनची पेरणी –बीड जिल्ह्यात यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून दाखल झालाय. –त्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी आहे. परंतु … Read more

पुण्यातील  संस्थेने लावला अनोख्या सोयाबीनच्या वाणाचा शोध,देईल हेक्टरी 39 क्विंटल उत्पादन 

Soyabean + Red Gram Crop Demo

हॅलो कृषी ऑनलाईन :  शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.महाराष्ट्र येथे पुणे शहरातल्या संस्थेने नवीन सोयाबीन वानाची म्हणजेच बियांची निर्मिती केली आहे.  पुणे येथील या संस्थेचे नाव आगरकर इन्स्टिट्यूट असे असून ते पुणे येथील प्रसिद्ध इन्स्टिट्यूट पैकी एक आहे. जे शेतकरी लोक सोयाबीनचे पीक नियमित घेतात त्यांच्यासाठी ही बातमी जास्त फायद्याचची ठरणार आहे. हेक्टरी 39 क्विंटल … Read more

मृग नक्षत्राच्या सुरवातीस ‘या’ 2 पिकांची करा लागवड , कमी कष्टात मिळेल भरघोस फायदा

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मृग नक्षत्राच्या पावसाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्याची पेरणीच्या कामासाठी लगबग सुरु झाली आहे. यंदा पाऊस देखील समाधानकारक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आजच्या लेखात आपण मृगनक्षत्रात कमी कष्टात हमखास भरघोस फायदा मिळवून देणाऱ्या दोन पिकांची माहिती घेणार आहोत. जमिनीची निवड आणि मशागत कशी करावी हिवाळी पीक काढल्यानंतर आहे आणि … Read more

सोयाबीन पेरणीबाबत कृषी विभागाचा मोलाचा सल्ला ; …अन्यथा होऊ शकते नुकसान

perani

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून खरीप हंगामाच्या कामांना वेग आला आहे. खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांचा सोयाबीन पीक घेण्याकडे कल असतो. मात्र यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पेरणीबाबत कृषी विद्यापीठाने महतवाची माहिती दिली आहे. कृषी विद्यापीठाच्या निर्देशानुसार बियाणे उगवणीसाठी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा … Read more

सोयाबीनच्या बोगस बियाण्यावर जालीम उपाय, कृषिमंत्र्यांनी दिला ‘हे’ बियाणे वापरण्याचा सल्ला

dada bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण राज्यात सध्या कृषी विभागाकडून खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन सुरू आहे. गेल्या वर्षी बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं मात्र आता कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्याबाबत महत्त्वाचा आवाहन केला आहे. बोगस बियाणे मुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनचे घरगुती बियाणं वापरावं असं आवाहन दादाजी भुसे यांनी केले आहे. … Read more

error: Content is protected !!