Halad Bajar Bhav : हळदीच्या दरात चढ की उतार? पहा आजचे बाजारभाव!

Halad Bajar Bhav Today 20 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हळद दर (Halad Bajar Bhav) स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील हळदीची प्रमुख बाजार समिती असलेल्या हिंगोली बाजार समितीत आज 2200 क्विंटल आवक झाली असून, कमाल 11680 ते किमान 9880 तर सरासरी 10780 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. वसमत बाजार समितीत आज 1729 क्विंटल आवक झाली … Read more

Turmeric Karpa Disease  : हळद पिकावर ‘करपा’ रोगाचा प्रादुर्भाव; हिंगोलीतील शेतकऱ्यांना फटका!

Turmeric Karpa Disease In Hingoli

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या तीन महिन्यापासून सतत वातावरणात होत असलेल्या बदलामुळे राज्यातील हळद पिकावर (Turmeric Karpa Disease) विपरीत परिणाम झाला आहे. नोव्हेंबरच्या शेवटी झालेला अवकाळी पाऊस, त्यांनतर पुन्हा गेल्या पंधरा दिवसांत ढगाळ हवामानासह झालेला पाऊस यामुळे हिंगोली जिल्ह्यातील हळद पिकावर करपा पडला आहे. करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने यावर्षी हळद उत्पादनात जवळपास 25 ते 50 टक्केपर्यंत घट होऊ शकते. … Read more

Turmeric Farming : ‘या’ राज्यात होते सर्वाधिक हळद लागवड; पहा महाराष्ट्राचा क्रमांक कितवा?

Turmeric Farming Highest Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : मसाल्याच्या पिकांच्या शेतीमध्ये हळद शेतीला (Turmeric Farming) विशेष महत्व आहे. देशभरात हळदीची शेती केली जात असून, तिचा उपयोग घराघरात होतो. परिणामी वर्षभर बाजारात हळदीला मागणी असते. जगातील एकूण हळद उत्पादनापैकी एकट्या भारतात 80 टक्के हळदीचे उत्पादन होते. हळद पिकाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा देखील मिळतो. देशातील सर्व राज्यांमध्ये हळदीची शेती … Read more

Halad Bajar Bhav : हळद दरात 700 रुपयांनी घसरण; विक्रमी आवकचा परिणाम!

हॅलो कृषी ऑनलाईन : हळदीच्या दरात (Halad Bajar Bhav) सध्या काहीसा चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारात हळद विक्रीस न्यावी की नाही याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. त्यातच आज (ता.22) राज्यातील हळदीची प्रमुख बाजारपेठ असलेल्या हिंगोली बाजार समितीत अचानक आवक वाढल्याने हळद दरात घट पाहायला मिळाली आहे. हिंगोली बाजार समितीत आज हळदीला कमाल 12 … Read more

Turmeric Harvesting : हळद काढणीसाठी हे यंत्र आहे ‘बेस्ट’; पहा किती आहे किंमत!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरात यांत्रिक शेतीचे महत्व वाढले आहे. जवळपास सर्वच पातळीवर लागवडीपासून काढणीपर्यंत (Turmeric Harvesting) इतकेच नाही काढणीपश्चात काही बाबींसाठीही यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच आता हळद पिकाची काढणी आणि त्याची तोडणी करण्यासाठी एक प्रभावी हार्वेस्टरची निर्मिती (Turmeric Harvesting) एका शेतकऱ्याने केली आहे. त्यांच्या या मशीनची किंमत 35 हजार इतकी आहे. … Read more

Success Story : गट शेतीद्वारे केली हळद शेती; उत्पन्न ऐकून तुम्हीही व्हाल दंग!

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘एकीचे बळ मिळते फळ’ हे वाक्य आपण अनेकदा ऐकत आलो आहे. शेतकऱ्यांनी जर एकजूट (Success Story) केली तर काय होऊ शकते. हे आपण शेती प्रश्नांवरील आंदोलनांदरम्यान खूपदा अनुभवलंय. सरकार कोणतेही असो शेतकऱ्यांनी एकजूट (Success Story) होऊन आंदोलन केल्यास सरकारला गुडघे टेकावेच लागतात. मात्र आता याच शेतकऱ्यांच्या गट शेतीच्या माध्यमातून हळद शेती … Read more

Turmeric Farming : हळदीच्या नवीन वाणाचा शोध; तरुण शेतकऱ्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार

Turmeric Farming

हॅलो कृषी ऑनलाईन (Turmeric Farming) : रत्नागिरी जिल्ह्यातील गूहागर तालुक्यातील अबोलीला येथील प्रयोगशील शेतकरी सचिन कारेकर यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. कारेकर या तरुण शेतकऱ्याने नवीन हळदीच्या वाणाचे (कोकण -४) संशोधन केले आहे. त्यांच्या या शोधाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते कारेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. नॅशनल ग्रासरूट … Read more

error: Content is protected !!