कांदा लागवड तंत्रज्ञान : सुधारित जाती कोणत्या? लागवडीची योग्य वेळ अन खत, पाणी व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या सर्व माहिती

कांदा लागवड तंत्रज्ञान

कांदा लागवड तंत्रज्ञान : कांदा पीक हे महाराष्ट्रातील अनेक भागात प्रमुख पीक म्हणून घेतले जाते. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र ते मराठवाड्यात कांद्याची लागवड करणारे अनेक शेतकरी आहेत. कांद्याला कधी खूप चांगला भाव मिळतो तर कधी कधी शेतकऱ्याचे खर्च झालेले पैसेदेखील कांद्यातून मिळत नाहीत. परंतु कांदा लागवड तंत्रज्ञान समजून घेऊन तुम्ही जर कांदा शेती केली तर … Read more

Cotton Farming : तुम्हाला ‘हे’ कपाशी बीजोत्पादन तंत्रज्ञान माहिती आहे का?

Cotton Farming

Cotton Farming : कापूस हे महाराष्ट्र राज्यातील दुसरे महत्त्वाचे नगदी पीक असून 2014 मध्ये त्याखालील क्षेत्र देशातील एकूण क्षेत्राच्या 33.51% ( 38.72 लाख हेक्टर) क्षेत्र इतके होते. हवामान- कपाशीचे पीक हे जास्त कालावधीचे पीक आहे. कपाशीसाठी स्वच्छ उबदार व कोरडे हवामान अनुकूल असते. कपाशीसाठी किमान व कमाल तापमान 15 ते 35 अंश सेल्सिअस व हवेतील … Read more

Sweet Potato Farming : रताळ्याच्या ‘या’ आहेत प्रसिद्ध जाती; होईल उत्पादनात वाढ

Sweet Potato Farming

Sweet Potato Farming : रताळे हे नैसर्गिकरित्या गोड मूळ पीक आहे. वर्षभर त्याची लागवड केली जाते. पण विशेषतः हिवाळ्यात त्याचे प्रमाण जास्त असते. बाजारात रताळ्याला नेहमीच मागणी असते. बटाट्यासारखे दिसणारे रताळे विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घेतले जातात. आज संपूर्ण जगाला भारतात पिकवल्या जाणार्‍या रताळ्याची चव आवडते. रताळे पेरणीसाठी सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा उत्तम मानला … Read more

Spinach Farming : पालकाच्या ‘या’ जाती पिकवल्या तर मिळेल भरघोस नफा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया

Spinach Farming

Spinach Farming : शेतकरी चांगला नफा मिळविण्यासाठी पालकाची लागवड करू शकतात. पालकाचे बरेच प्रकार आहेत, ज्याची माहिती खाली दिली आहे. भारतात पालकाची लागवड रब्बी, खरीप आणि उन्हाळी या तीनही पीक हंगामामध्ये केली जाते. यासाठी शेतात पाण्याचा निचरा करण्याची चांगली व्यवस्था असावी. तसेच हलक्या चिकणमाती जमिनीत पालकाच्या पानांचे चांगले उत्पादन मिळते. या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या … Read more

मटणापेक्षा ५० पट अधिक ताकद असलेल्या ‘या’ औषधी भाजीची लागवड करून कमवू शकता भरपूर पैसे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

कंटोला लागवड

Kantola Lagwad Mahiti : चांगल्या आरोग्यासाठी खाण्याच्या चांगल्या सवयी आवश्यक आहेत. भाज्यांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात, जे शरीरातील पौष्टिकतेची कमतरता पूर्ण करून शरीराला आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. या फायदेशीर भाज्यांपैकी एक म्हणजे कंटोला, जी आयुर्वेदात एक शक्तिशाली औषध म्हणून ओळखली जाते. त्यात मटणापेक्षा 50 पट अधिक ताकद आणि प्रथिने असतात. यामध्ये असलेले फायटोकेमिकल्स आणि … Read more

Crop Management : यंदा पाऊस कमी झाल्याने जनावरांना चारा मिळणे कठीण; रब्बीत असे करा चारा पिक नियोजन व लागवड

Crop Management

Crop Management : राज्याच्या काही भागात पावसाभावी किंवा पावसाचे प्रमाण कमी असलेने दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचे वेळीच नियोजन करणे गरजेचे आहे. आपल्याकडील जनावरांसाठी आवश्यक असलेल्या चाऱ्याचे पूर्व नियोजन केल्यास जनावरांना वर्षभर पुरेसा हिरवा व वाळलेला चारा तसेच एकदल व द्विदल चारा पुरविता येईल. वर्षभर जनावरांना सकस चारा पुरविण्यासाठी खालिलप्रमाणे … Read more

Rajgira Lagvad : यंदा रब्बीत गहू, हरभरा सोबत करा राजगिरा लागवड, मिळतील चांगले पैसे; जाणून घ्या सर्व माहिती

Rajgira Lagvad

Rajgira Lagvad : उपवासासाठी राजगिरा अतिशय महत्त्वाचा आहे. आरोग्यदृष्ट्याही राजगिरा महत्त्वाचा आहे. राजगिरा हे आहार शास्त्रानुसार सुपर फूड मानले जाते. राजगिराची लागवड करून शेतकरी फायदेशीर शेती करू शकतात. महाराष्ट्रातील शेतकरी अद्याप राजगिरा शेतीबाबत जागरूक नाहीत. अनेकांना त्याची लागवड कशी करतात अन काय भाव मिळतो याचीही माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला राजगिरा शेतीबाबत संपूर्ण माहिती सांगणार … Read more

शेणखताची गरजच नाही, ‘हि’ देशी खते वापराल तर नापीक जमीनही होईल एकदम सुपीक; जाणून घ्या संपूर्ण माहिती

हिरवळीचे खत माहिती

हिरवळीचे खत माहिती : पिकांच्या शाश्‍वत उत्पादनासाठी शेणखत किंवा कंपोष्ट खत शेतक-याकडे अपुरा पुरवठा असल्याने त्याचा योग्य प्रमाणात वापर जमिणीत करणे शक्य होत नाही. अशावेळी शेतात सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी आणि जमीन आरोग्य सुधारण्यासाठी हिरवळीच्या खतांचा उपयोग करावा. हिरवळीचे खत हे शेणखत आणि कंपोस्ट खत यांना पर्याय ठरू शकते. जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म … Read more

Bajari Farming : तुर्की बाजरीची केली पेरणी, तब्बल 3 फूट कणीस; बारामतीच्या शेतकऱ्याचा प्रयोग

Bajari Farming

Bajari Farming : बारामती (जि. पुणे) तालुक्यातील वाघळवाडी येथील सतीशराव सकुंडे या प्रगतशील शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये यंदा नऊ एकर क्षेत्रामध्ये ४ जुलै रोजी सोयाबीन व तुर्की देशातील बाजरीचे आंतरपीक घेतले आहे. या तुर्की बाजरी पिकाला तब्बल तीन फूट लांब कणीस लागले आहे. यातून श्री. सकुंडे यांना भरघोस उत्पादन मिळणार आहे. बियाणे कुठून मिळाले सतीशराव सकुंडे … Read more

Radish Planting : या जातीच्या मुळ्याची लागवड करा, मिळेल भरघोस नफा, जाणून घ्या अधिक..

Radish Planting

Radish planting : सध्या शेतकरी वेगेवेगळ्या पिकांची लागवड करून चांगले उत्पन्न घेत आहेत. कमी खर्चामध्ये शेतकरी जास्त नफा मिळवत आहेत. यासाठी शेतकरी नवनवीन पिकांची लागवड करण्यास प्राधान्य देतात. आपल्याकडे अनेकजण मुळा शेती देखील करतात आणि यामधून चांगला नफा कमावतात. बऱ्याचदा मुळा शेतीती परवड नसल्याचे देखील अनेक शेतकरी म्हणतात. मात्र यामध्ये न परवडण्याचं कारण म्हणजे तुम्ही … Read more

error: Content is protected !!