उन्हापासून संरक्षण होण्यासाठी वापरला अनोखा फंडा ; 5 हजार साड्यांनी केले द्राक्षांना सुरक्षा कवच

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात उष्णतेने आतापासून विक्रम मोडायला सुरुवात केली आहे. वाढत्या तापमानामुळे मानवासह पशु-पक्षी तर चिंतेत आहेतच, शिवाय पिकांवरही त्याचा परिणाम होत आहे. कडक उन्हाळ्यात द्राक्षेही लवकर खराब होत आहेत, मात्र नाशिकच्या शेतकऱ्यांनी उन्हापासून द्राक्षे वाचवण्यासाठी अनोखा उपाय शोधला आहे. निफाड तालुक्यातील विंचूर गावातील शेतकऱ्यांनी थेट सूर्यप्रकाश लागू नये म्हणून त्यांच्या द्राक्षबागा 1.25 … Read more

नैसर्गिक आपत्ती पासून द्राक्षबागांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा ‘हा’ फंडा राज्य सरकरही वापरणार …

Grapes

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन तीन वर्षांत नैसर्गिक संकटांमुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी अक्षरशः कोलमडून गेला आहे. कधी दाट धुके, कधी कडक ऊन तर कधी गारपीट आणि अवकाळी पाऊस यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी प्लास्टिकचे आच्छादन वापरून आपल्या बागा वाचवल्या … Read more

पपईचा आकार बिघडतोय ? जाणून घ्या कारणे आणि उपाय

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी बांधव फळे व भाजीपाला लागवडीतून अधिक नफा कमावतात, मात्र कधी तापमानात घट झाल्यामुळे तर कधी खताच्या कमतरतेमुळे पिकाची नासाडी होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यांना त्यांच्या पिकांचे चांगले उत्पादन मिळत नाही.रात्रीचे तापमान कमी झाल्यावर, जास्त आर्द्रता आणि नायट्रोजनची पातळी वाढली की त्याचा पपई पिकावर परिणाम होत असल्याचे अनेकदा … Read more

शेतकऱ्याने द्राक्षे दिली फेकून…डाऊनीने बाग उध्वस्त

हॅलो कृषी ऑनलाईन : मध्यंतरी नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबरच्या सुरवातीला झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाला आलेला घास हिरावून घेतला आहे. केवळ हंगामी पिके नव्हे तर फळ बागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस पडून 3 आठवडे उलटले असले तरी अवकाळीने दिलेल्या जखमा कायम आहेत. सांगलीतल्या वायफळे मध्ये द्राक्ष पिकावर डाउनी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्याने … Read more

डाळींबाचे पाणी व्यवस्थापन कसे करावे? जाणुन घ्या खास Tips

हॅलो कृषी ऑनलाईन : डाळींबाला उथळ पाणी देऊ नये, त्याला खोलवर ओलावा गरजेचा असतो परंतू ९५% वाफसा व ५% वेळ ओलावा असावा म्हनजेच कमीत कमी वेळेत जास्त पर्क्युलेशन करन्याची व्यवस्था असावी डाळींब पिकात ६ किंवा ८ लिटर / ताशी चे ड्रीपर वापरावे. इनलाईन ड्रीपर ऐवजी ओनलाईन ड्रीपर जास्त उपयुक्त ठरतात. डाळींब पिकाला हलक्या जमिनित २.५ … Read more

तुमच्याही शेतात पिकतात लाल चुटुक दर्जेदार डाळिंब ? जाणून घ्या निर्यात प्रक्रिया, मिळावा मोठा आर्थिक फायदा

pomegranate

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो शेतकरी आपल्या शेतात दिवसरात्र काबाडकष्ट करून पिके घेतो. शेतकऱ्याच्या कष्टाचे चीज म्हणून उत्पन्न चांगले येते सुद्धा मात्र बऱ्याचदा लोकल मार्केट मध्ये म्हणावे तसे उत्पन्न मिळत नाही. पण तुमचा माल दर्जेदार आणि निर्यातक्षम असेल तर मालाची निर्यात करून आपणही चांगला आर्थिक नफा मिळवू शकता. इतर शेती मालबरोबरच फळे देखील निर्यात … Read more

शेतकऱ्यांनो सीताफळ लागवड करताय ? केवळ एक क्लिक …! जाणून घ्या सर्व माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : कोरडवाहू फळझाडांमध्‍ये सिताफळ हेक्‍टरी महत्‍वाचे फळपिक असून त्‍याची लागवड प्रामुख्‍याने अवर्षणग्रस्‍त भागात आणि हलक्‍या जमिनीत केली जाते. फळबागांचे प्रस्‍थ विशेषतः कोरडवाहू भागात, पडिक आणि वरकस जमिनीत मोठया प्रमाणात वाढविणे ही आजच्‍या काळातील नितांत गरज होऊन बसली आहे. फार प्राचिन काळापासून सिताफळासारखे जंगल, द-या खो-यातले हेक्‍टरी कोरडवाहू फळझाड अगदी गरीबातल्‍या गरीबांचा रानमेवा … Read more

शेतकरी मित्रांनो ! संत्रा फळगळीची ‘ही’ आहेत प्रमुख कारणे ; जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : आलीकडच्या काळात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळगळीचा मोठा सामना करावा लागतो आहे. एवढेच नाही तर राज्यातील काही शेतकऱ्यांनी संत्रा फळगळीच्या कारणामुळे संपूर्ण संत्रा बागच काढून टाकल्याच्या घटना समोर आल्या होत्या. संत्रा फळगळीची नेमकी करणे कोणती ? संत्रा फळबाग मध्ये नैसर्गिक परिस्थिती,पाण्याचीतसेच मूलद्रव्यांचे असलेली कमतरता,संजीवकांचा अभावतसेच कीड व रोगांचा प्रादुर्भाव या प्रमुख कारणांमुळे … Read more

आली थंडी…! अशी घ्या फळबागांची नीट काळजी

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात हिवाळ्यातील तापमान हे १६ अंश सें.ग्रे. च्याही खाली जाते, अशावेळी कमी तापमानाचा फळबागांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. फळबागांच्या उत्तम वाढीकरिता तसेच दर्जेदार उत्पादनाकरिता उपलब्ध हवामानानुसार फळपिकाची निवड करणे अतिशय महत्वाची बाब आहे. कारण वेगवेगळ्या पिकांसाठी कमाल व किमान आणि सरासरी तापमान यांच्या मर्यादा वेगवेगळ्या असतात. मुख्यतः केळी, द्राक्षे व पपई … Read more

अशा पद्धतीने करा पपई फळबाग लागवड आणि व्यवस्थापन ; मिळेल भरघोस उत्पादन

Papaya Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात पपईची लागवड महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, बिहार व पश्चिम बंगाल इ. राज्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, जालना, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर व सातारा या जिल्ह्यात पपई पिकाची लागवड केली जाते. कमी कालावधीत, कमी खर्चात चांगले उत्पन्न पपई या पिकातून … Read more

error: Content is protected !!