Sitaphal Rate : सीताफळाचा हंगाम सुरू! मिळतोय ‘इतका’ भाव; जाणून घ्या एका क्लिकवर

Sitaphal Rate

Sitaphal Rate : सध्या शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मागच्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळत आहे. टोमॅटो, आले, कोथिंबीर या भाज्यांना चांगला दर मिळत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे, आता या पाठोपाठ बाजारामध्ये सीताफळ देखील सुरू झाले असुन सीताफळाला चांगला दर मिळत आहेत. रोजचे बाजारभाव मोबाईलवर … Read more

Miyazaki Mango : जगातील सर्वात महाग आंबा!! 2 लाख रुपये किंमत; आकार अगदी डायनासोरच्या अंड्यांसारखा

Miyazaki Mango

हॅलो कृषी ऑनलाईन । बिहारमधील नालंदा जिल्ह्यात सर्वात महागाड्या आंब्याच्या जातीची (Miyazaki Mango) बाग उभारण्यात आली आहे. विशेष म्हणजे या आब्यांची किंमत २ लाख रुपये असून त्याचा आकार अगदी डायनासोरच्या अंड्यांसारखा आहे. या बागेत शेतमालकाने आंबे चोरीला जाऊ नयेत यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा देखील बसवला आहे. तसेच बागेत एक राखणदार कुत्रा देखील ठेवण्यात आला आहे. त्यामुळे … Read more

Dalimb Rate : टोमॅटोनंतर डाळिंब उत्पादक शेतकरी मालामाल; प्रतिक्रेट 2011 रुपये मिळतोय भाव

Dalimb Rate : निसर्गाने जर साथ दिली आणि शेतकऱ्याच्या पिकाला जर योग्य भाव मिळाला तर शेतकरी (Farmer) चांगले पैसे कमावू शकतो. मागच्या काही दिवसापासून टोमॅटोला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी मालामाल झाले आहेत. आता टोमॅटोनंतर डाळिंबाचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी देखील आनंदात आहे. मागच्या ९ वर्षांपासून … Read more

Mango Farming : अबब! जगातील सर्वात महागड्या आंब्याबद्दल माहिती आहे का? 10,000 रुपये किलो मिळतो दर, यंदा पावसाळ्यात करा लागवड

Mango Farming

Mango Farming : आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये आंबा जास्त प्रमाणात खाल्ला जातो. मात्र असे असले तरी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आंब्याचे नाव काढले तरी आपल्या तोंडाला पाणी सुटते जरी उन्हाळ्यात आंबा खाल्ला जात असला तरी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात देखील लोकांना आंबा खायला आवडतो. बरेच लोक उन्हाळ्याचा विचार न करता इतर ऋतूंमध्ये देखील आंबा खात असतात. त्यामुळे व्यापाऱ्यांना देखील … Read more

Agriculture Business : ‘या’ फळाची लागवड करून मिळवा 1 किलोमागे 1000 रुपये; जाणून घ्या लागवड प्रक्रिया अन रोपे कुठे मिळतील?

Agriculture Business

हॅलो कृषी ऑनलाईन (Agriculture Business) : सध्या शेतकऱ्यांचा कमी मेहनतीत अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकांची लागवड करण्याकडे कल असल्याचे पाहायला मिळत आहे. कामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतीमध्ये कष्टाची पिके घेणे आता अवघड झाले आहे. औषध फवारणी, मशागत यांचा वाढलेला खर्च पाहता शेती न परवडणारी बनत चालली आहे. यापार्श्वभूमीवर अनेक शेतकरी वेगळ्या पिकांची लागवडीसाठी निवड करत … Read more

सोलापुरातील शेतकऱ्याने आंब्याला दिले शरद पवारांचं नाव; सांगितलं ‘हे’ कारण

sharad mango

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील आणि देशातील कृषी व्यवसायात नवनवीन प्रयोग घडतात. या प्रयोगातून शेतकरी नवनवीन शक्कल लढवत शेती करत आहेत. आतापर्यंत आपण काळया रंगाचे टोमॅटो तसेच इतर रंगाचे आंबे ऐकलं असावं. मात्र आता आंब्याच्या कलामाला माजी कृषीमंत्री शरद पवार यांचं नाव एका बहाद्दर शेतकऱ्याने दिलं आहे. यामुळे या विषयाची चर्चा सर्वत्र पहायला मिळत आहे. … Read more

‘ही’ आहेत जगातील 5 महागडी फुले; किंमत वाचून व्हाल हैराण

_Expensive Flowers In world (1)

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीत नवनवीन प्रयोग होत असतात. मग ते देशपातळीवर असो की जागतिक पातळीवर असो शेतीत लक्षवेधी बदल होताना दिसत आहेत. अशातच वेगवेगळ्या एकूण ५ देशात वेगवेगळ्या पातळीवर फुलांची शेती केली जाते. या फुलांची किंमत ही आतापर्यंत ऐकली नसतील. मात्र या फुलांची किंमत ऐकल्यास आश्चर्याचा धक्का बसेल. आता आपण समजून घेऊया जगातील सर्वात … Read more

Black Guava : काळ्या पेरुबाबत कधी ऐकलंय का? पहा कुठे केली जाते लागवड अन उत्पन्न किती मिळतं

Black Guava

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आणि देशात काही वर्षांपासून पेरुंची लागवड केली जाते. आपण काळ्या रंगाचे टोमॅटो ऐकलं असेल, कडकनाथची काळी कोंबडी, काळे तांदूळ यानंतर आता बाजारात काळे पेरू आले आहेत. सध्या काळ्या पेरूला बाजारात चांगली मागणी असून त्याला दरही मिळतो आहे. काळ्या रंगाच्या पेरूमध्ये अनेक पौष्टीक गुणधर्ण असल्याने बाहेरील देशांतसुद्धा त्याची मागणी आहे. आज … Read more

Karvand Farming : करवंदापासून गुलाबी चेरीची निर्मिती; कंपनी थेट शेतातून विकत घेते फळं

Karvand Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत आहेत. यापासून ते अधिकाधिक उत्पन्न मिळवतात. शेतकरी कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत असताना जोखीम घेत असतात. मात्र हीच जोखीम भविष्यात कुठे तरी यशाच्या शोधात आहे. अशीच एक सक्सेस स्टोरी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील खंदारबन येथील शेतकरी गंगाधर साधू यांच्याबाबत आहे. मनरेगा या योजनेच्या अंतर्गत … Read more

काळया टोमॅटोची शेती कधी ऐकली का? देशातील ‘या’ ठिकाणी होतेय लागवड

Black tomato

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आणि देशात कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत आहेत. बऱ्याचदा एखाद्या फळाचा रंग हा ठराविक मानला जातो. जसे की, टोमॅटोचा रंग हा लाल असतो. टोमॅटोचा लाल रंग असणे हे फारच सर्वसामान्य बाब आहे. मात्र काळे टोमॅटो कधी ऐकलं का? कदाचित नसेल ऐकलं पण काळया रंगाचे देखील टोमॅटो असतात. या टोमॅटोमधून के, … Read more

error: Content is protected !!