जाणून घ्या सीताफळाची लागवडीपासून, काढणी प्रक्रिया पर्यंत संपूर्ण माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : सिताफळ हेक्‍टरी अतिशय काटक फळझाड असून त्‍याचे लागवडीकडे अद्यापही शास्‍त्रीय दृष्‍टीने लक्ष देण्‍यात आलेले नाही. सिताफळाची पाने शेळयामेंढया, जनावरे किंवा इतर कोणताही प्राणी खात नाही म्‍हणून कोणत्‍याही प्रकारचे संरक्षण न करताही या फळझाडाची जोपासना सहज करता येते. बागेमध्‍ये कुंपणाच्‍या बाजूने या फळझाडाची लागवड करणे फायदेशिर ठरते. त्‍याचप्रमाणे बरड जमिन ओलाव्‍याची जागा, … Read more

पावसाळ्यात अशी घ्या मोसंबी बागेची काळजी

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो जसे कि आपल्याला माहीत आहे ,जुन- जुलै महिन्यातील पावसाने बगीच्याचा ताण तुटतो. झाडाला नविन पालवी फुटते. या काळात वातावरणातील आद्रता व दमट – उष्ण हवामान किडी व रोगाच्या प्रादुर्भावास पोषक ठरते. पावसाळ्यात बगीच्यातील सखल जागी पाणी दिर्घकाळ साचुन राहते जे झाडास अपायकारक ठरते, कारण अशा स्थितीत ‘फायटोप्थोरा’ नावाच्या बुरशीचा … Read more

वाह रे पठठ्या ! हिमाचल प्रदेश प्रमाणे चक्क नाशकात फुलवली सफरचंदाची बाग

हॅलो कृषी ऑनलाईन: सफरचंद म्हंटल की साहजिकच आपल्याला हिमाचल प्रदेश आणि सिमला अशी स्थळ आठवतात मात्र नाशिक मधल्या एका २५ वर्षीय तरुणाने नाशिकमध्ये सफरचंदाची बाग फुलवली आहे. सटाणा तालुक्यातील आखतवाडे येथील चंद्रकांत पंढरीनाथ ह्याळीज या तरुणाने द्राक्ष व डाळिंब शेतातील अनुभवाच्या जोरावर थेट सफरचंद लागवड आणि उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केला आहे. प्रायोगिक तत्त्वावर तीन वर्षांपूर्वी … Read more

पंढरपूरच्या डाळिंबाला थेट केरळातून मागणी, शेतकऱ्याने मिळवला १२ लाखांचा निव्वळ नफा, जाणून घ्या SUCCESS STORY

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्राच्या ‌नव्या कृषी धोरणाचे सकारात्मक ‌परिणाम दिसू लागले आहेत. शेतकरी ते खरेदीदार यांच्यातील सौहार्दपू्र्ण व्यवहारामुळे शेत माल विक्रीला अधिक गती मिळाली ‌ आहे. पंढरपूर जवळच्या आढीव येथील शेतकरी व पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या भगव्या डाळिंबाला थेट केरळातून मागणी झाली आहे. प्रतिकिलो 70 रुपये दराने 25 टन डाळिंबाची बांधावर बसून‌ … Read more

शेतकरी मित्रांनो जाणून घ्या..! फळांचा राजा ‘आंबा’ लागवडीची माहिती

mango

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रामुख्याने केवळ उन्हाळयात खायला मिळणाऱ्या आंबा या पिकाची लागवड किफायतशीर ठरते. आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून सुमारे ४००० वर्षापासुन आंब्याची लागवड अस्तित्वात आहे. महाराष्ट्राचे ४.८५ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून त्यापासुन १२.१२ लाख मे.टन उत्पादन मिळते. आजच्या लेखात महाराष्ट्र कृषी विभागाच्या मध्यमातुन आंब्याच्या लागवडीविषयी माहिती घेऊया. जमीन मध्यम ते … Read more

भारतीय जोडीने पिकवला जगातील सर्वात महाग आंबा; किंमत रु. २.7 लाख प्रति किलो, जाणून घ्या यामागची कथा

mango

हॅलो कृषी ऑनलाइन : एकदा, चेन्नईला ट्रेनमध्ये प्रवास करत असलेला एक माणूस दुसऱ्या एका माणसाला भेटला, ज्याने त्याला आंब्याचे झाड दिले आणि या झाडाची स्वत: च्या मुलासारखी काळजी घ्यायला सांगितले. त्या माणसाने सल्ल्याकडे लक्ष देऊन आंबा लावला.या आंब्याच्या जातीचे नाव मियाझाकी असे होते. एक जपानी जाती होती, जी पृथ्वीवरील सर्वात महाग आंबा आहे – रु. … Read more

जाणून घ्या कमी खर्चात हमखास नफा देणाऱ्या ‘पेरू’ लागवडीची माहिती

guava

हॅलो कृषी ऑनलाईन : आजच्या लेखात इतर फळझाडांच्या तुलनेत कमी खर्चाचे हमखास उत्पादन देणारे आणि कमी मेहनतीत जास्त नफा देणाऱ्या पेरू लागवडीविषयी माहिती घेउया. पेरू पिकाची वैशिष्ट्ये — या पिकाचा कणखरपणा म्हणजेच कमी पाण्यावर व कोणत्याही जमिनीत येणारे फायदेशीर पीक. –पेरूचे फळे रूचकर आणि इतर फळांच्या तुलनेत स्वस्त असल्यामूळे पेरूचे फळ सर्व लोकांमध्ये प्रिय आहे. … Read more

गोड सीताफळांचा हंगाम झाला सुरु; पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवक

Custard Sitafal

हॅलो कृषी । सीताफळ म्हटले की गोड आणि रसदार फळ डोळ्यासमोर येते. अनेकांच्या आवडीच्या फळामध्ये या फळाचा समावेश आहे. गोड सीताफळांचा हंगाम सुरू झाला आहे. सोमवारी (दि. ३१ मे ) मार्केटयार्डातील फळ विभागात ६० किलो आवक झाली. घाऊक बाजारात किलोस दर्जानुसार ६० ते १२१ रुपये भाव मिळाला व दरवर्षीप्रमाणे आवक कमी असल्यामुळे मागणी जास्तच राहणार … Read more

देशात सर्वाधिक सीताफळ लागवड महाराष्ट्रात; जाणून घेऊया प्रक्रिया उद्योगातील संधी

Custard Apple

हॅलो कृषी ऑनलाईन । उष्ण कटिबंधात पिकविल्या जाणाऱ्या जगातील महत्वाच्या फळांमध्ये सीताफळाचा समावेश होतो. थायलंड आणि भारत या दोनच देशात पारंपरिक पद्धतीने उत्पादित होणाऱ्या सीताफळाला जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याचे आरोग्यदायी घटक, चव आणि सुगंध या सर्व घटकांमुळे सीताफळ लोकप्रिय आहे. तसेच त्याला सुपर फूड म्हणून देखील ओळखले जाते. थायलंडच्या तुलनेत भारतातील सीताफळ … Read more

भोपळा वर्गीय भाज्यांवरील मुख्य कीटक आणि cucurbits रोग; जाणून घ्या त्यांची नियंत्रण पद्धती

pumpkin bhopla diseases

हॅलो कृषी । साधारण भाजीपाला म्हटले कि, डोळ्यापुढे मोठा भाजीपाला येतो. भोपळा वर्गीय भाजीपाला विचारात घेतला कि, समोर भोपळ्यासारख्या गोल भाज्या येतात. भोपळा वर्गीय भाजीपाला प्रामुख्याने भोपळा, तिखट, लौकी, काकडी, लुफा, पेठा, परवल आणि काकडी इत्यादी कोणत्या वर्गात पडतात मुख्य भोपळे आणि भोपळा वर्गीय भाज्यांचे मुख्य रोग साधारण पुढीलप्रमाणे आहेत. लाल भोपळा बीटल: भोपळा भाजीपाला … Read more

error: Content is protected !!