पावसाची ओढ, सोयाबीन पीक संकटात; तर केंद्राच्या आयातीनं दरातही मोठी घसरण

हॅलो कृषी ऑनलाईन : हंगामाच्या सुरुवातीला राज्यातल्या अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरण्या केल्या. सोयाबीनचे पीक देखील चांगले आले. मात्र आता पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पावसाच्या ओढीने सोयाबीनचे उत्पन्न घटण्याची चिन्हे आहेत. वाशीम जिल्ह्याचा विचार करता वारला महसूल मंडळातील वाई, वारला, शिरपुटी, कृष्णासह 18 गावात पावसा अभावी … Read more

घरबसल्या चेक करा तुमच्या जनधन खात्यातील बॅलेन्स; जाणून घ्या

PM Jan Dhan Yojna

हॅलो कृषी ऑनलाईन : आतापर्यंत अनेकांनी जनधन खात्याचे फायदे घेतले आहेत. आता जनधन खात्यासंदर्भात तुम्ही आणखी एक फायदा घरबसल्या मिळवू शकता. तुमच्या जनधन खात्यामध्ये किती बॅलेन्स शिल्लक आहे याची माहिती तुम्ही घरबसल्या केवळ एक मिस्ड कॉल देऊन घेऊ शकता. मात्र याकरिता तुम्हाला तुमचे बँक खाते आधार कार्डाशी जोडणे गरजेचे आहे. पोर्टल द्वारे बॅलेन्स जाणून घेण्यासाठी … Read more

पोखरा अंतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्य पालन योजना २०२१, जाणून घ्या सर्व माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण गोड्या पाण्यातील मत्स्य पालन या योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये मत्स पालन योजनेचे उद्दिष्ट्य , लाभार्थी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभार्थी निवडीचे निकष, अर्ज कुठे करायचा, मयोजनेची कार्यपद्धती, आर्थिक अनुदान, खर्चाचा मापदंड इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. पोखरा योजनेत योजनेतील गोड्या पाण्यातील … Read more

15 ऑगस्टपासून शेतकरी स्वतःच करणार ई -पीक पाहणी ; घेता येईल विविध योजनांचा लाभ

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या विविध लाभार्थी योजनांसाठी पारदर्शी व उपयुक्त माहिती संकलित करण्यासाठी स्वातंत्र्य दिनापासून महसूल विभागाने पीक पाहणी प्रयोग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे आता पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी स्वतः पिक पेरा भरणार आहेत. महसूल व कृषी विभागातर्फे स्वातंत्र्य दिनापासून ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! ‘या’ तारखेला राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Heavy Rainfall

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या बहुतांश भागात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांना आता पावसाची ओढ लागली आहे. ऐन श्रावण महिन्यात तापमानात वाढ झाल्यामुळे पिकं करपत आहेत. मात्र हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस पुन्हा परतण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार येत्या १६ आणि १७ ऑगस्ट रोजी विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या … Read more

सोयाबीन पिकावर विविध किडींच्या प्रादुर्भावाची शक्यता ; कृषीतज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, जाणून घ्या !

हॅलो कृषी ऑनलाईन : हंगामाच्या सुरुवातीला दमदार पाऊस आणि त्यानंतर पडलेल्या पावसाचा खंड तसेच ढगाळ हवामान यामुळे पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी मात्र त्रस्त झाले आहेत. पश्चिम विदर्भाचा विचार करता सोयाबीन पिकावर मागील एक आठवड्यापासून पडलेल्या पावसाच्या खंडा मुळे चक्रीभुंगा, खोडमाशी, उंट अळी यासारखा किडींचा प्रादुर्भाव वाढतो आहे. या … Read more

10 लाख हेक्टरवर औषधी वनस्पतींची लागवड, सरकारचा मोठा प्लॅन, शेतकऱ्यांना 5 हजार कोटी मिळणार

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. आतापर्यंत शेतकरी अशा औषधी वनस्पती लागवड करायचे मात्र त्याच्या विक्रीतून म्हणावा तास नफा मिळत नव्हता. किंवा बाजारपेठ मिळत नव्हती मात्र आता केंद्र सरकार या संदर्भात पाच हजार कोटींचा मेगा प्लॅन तयार करत असल्याची माहिती आहे.जे शेतकरी विशेषतः हर्बल शेतीशी जोडलेले असतील तर ते त्यातून चांगला … Read more

आपलं हक्काचं घर घेण्यासाठी मदत करेल (PMAY) पंतप्रधान आवास योजना, जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) नावाची योजना सुरू केली. PMAY योजनेचा उद्देश सर्वांना परवडणारी घरे उपलब्ध करुन देणे हा आहे. गृहनिर्माण व शहरी गरीबी निवारण मंत्रालयाने (MoHUPA) ने जून 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम (CLSS) – सर्वांसाठी घरे, खरेदी / बांधकाम / … Read more

परभणीत प्रकल्प आत्माचा ‘रानभाज्या महोत्सव’ !

ranbhajya

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे शेतातील विषमुक्त व पौष्टिक रानभाज्यांची माहीती पुढील पिढीला व्हावी या चांगल्या हेतुने जिल्हात ‘रानभाज्या महोत्सव सप्ताहाचे ‘ प्रकल्प आत्मा व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे . 12 ऑगष्ट रोजी सकाळी 9 ते 1 या वेळात जिल्ह्यातील पाथरी शहरांमध्ये या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . … Read more

राज्यात येत्या 15 तारखेपर्यंत कशी असेल पावसाची स्थिती ? जाणून घ्या, हवामान विभागाने दिलेली माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : जुलैच्या सुरुवातीला राज्यात पावसाने दमदार सुरुवात केली मात्र त्यानंतर पाऊस काहीसा लपून बसला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पिकांची पेरणी केली आहे. पिक वाढीच्या अवस्थेत आहेत. असे असताना पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहे. मात्र राज्यात पुन्हा पाऊस परतण्याचे संकेत भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिले आहेत. हवाम विभागाने दिनांक ११-१५ … Read more

error: Content is protected !!