Onion Rate : कांदा दरात पुन्हा वाढ; प्रतिक्विंटलला मिळतोय ‘इतका’ भाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यात आवक वाढल्याने कांद्याच्या दरात (Onion Rate) काहीशी घसरण पाहायला मिळाली होती. मात्र, आता या आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसात कांद्याच्या दरात (Onion Rate) मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी (ता.28) नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समितीत कांद्याचे दर 5 हजार रुपये प्रति क्विंटलच्या उंबरठ्यावर पोहचल्याचे पाहायला मिळाले. पिंपळगाव बाजार समितीत … Read more

Udid Market Rate : उडीद दरात 600 रुपयांची घसरण; पहा ‘किती’ मिळतोय दर!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशांतर्गत बाजारात मागणीत घट झाल्याने उडीद बाजार सुस्त (Udid Market Rate) असल्याचे पाहायला मिळत आहे. बाजारातील सुस्ततेमुळे या आठवड्यात उडीद दरात मोठी घसरण झाली आहे. देशातील अनेक बाजार समित्यांमध्ये या आठवड्यात उडीद दरात (Udid Market Rate) प्रति क्विंटलमागे 250 ते 600 रुपये घसरण नोंदवली गेली आहे. तर उडीद डाळीच्या दरामध्येही या … Read more

Red Chillies : नंदुरबारचा ‘लाल मिरची’ बाजार फुलला; 6500 रुपयांपर्यंत मिळतोय दर!

हॅलो कृषी ऑनलाईन : नंदुरबार जिल्हाची लाल मिरचीच्या (Red Chillies) उत्पादनासाठी देशात विशेष ओळख आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही देशातील लाल मिरचीची दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ असून, या ठिकाणी सध्या दररोज जवळपास 3 ते 4 हजार क्विंटल मिरचीची (Red Chillies) आवक होत आहे. आवक असूनही दर कायम असल्याचे चित्र बाजार समितीत दिसून येत आहे. … Read more

Onion Import : अफगाणिस्तानमधून कांदा आयात वाढली; देशांतर्गत दरात घसरण

हॅलो कृषी ऑनलाईन : अफगाणिस्तानमधून पंजाबमार्गे देशात कांद्याची आयात (Onion Import) वाढली असल्याचे समोर आले आहे. पंजाबमधील एका आघाडीच्या वृत्तपत्राने आपल्या वृत्तात याबाबत खुलासा केला आहे. महिनाभरापूर्वी देशात अफगाणिस्तानमधून दररोज केवळ सरासरी तीन कांद्याचे कंटेनर-ट्रक येते होते. मात्र आता त्यात वाढ होऊन, दररोज सरासरी 15 कंटेनर-ट्रक कांदा अफगाणिस्तानातून भारतात (Onion Import) येत आहे. ज्यामुळे देशातील … Read more

Cotton Market Rate : जागतिक बाजारात कापूस दरात वाढ; पहा… महाराष्ट्रात काय आहे परिस्थिती

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतासह जागतिक कापूस उत्पादनात घट होणार असल्याने, आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात (Cotton Market Rate) काहीशी वाढ पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारात सध्यस्थितीत कापसाला 56 हजार 740 रुपये प्रति कँडी (1 कँडी = 356 किलो) दर (Cotton Market Rate) मिळत आहे. लागवडीखालील क्षेत्रात झालेली घट आणि उत्पादनावर अल-निनोचा झालेला प्रभाव यामुळे दरात … Read more

Tomato Market Rate : टोमॅटोच्या दरात वाढ; पहा ‘किती’ मिळतोय भाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या टोमॅटोच्या दरात वाढ (Tomato Market Rate) पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण बाजारात समितीत बुधवारी (ता.22) टोमॅटोला सर्वाधिक कमाल 4000 रुपये तर किमान 3400 रुपये प्रति क्विंटलचा (800 ते 680 रुपये प्रति जाळी) दर मिळाला आहे. त्याखालोखाल नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Tomato Market … Read more

Moog Market Rate : मूग दरात तेजीचे संकेत; ‘ही’ आहेत कारणे

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या सरकारसोबतच उद्योग क्षेत्रातूनही खरीप हंगामातील मुगाच्या उत्पादनात (Moog Market Rate) घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रमुख उत्पादक प्रदेशांमध्ये विशेषतः राजस्थान आणि कर्नाटकमध्ये यंदा पावसाअभावी मूग पिकाला (Moog Market Rate) मोठा फटका बसला. ऑगस्ट महिन्यात तर मान्सूनच्या पावसात पडलेल्या मोठ्या खंडामुळे संपूर्ण देशभरातील मूग पीक प्रभावित झाले. मात्र असे … Read more

error: Content is protected !!