नैसर्गिक शेतीसाठी देशभर उभारले जाणार स्वतंत्र प्रयोगशाळांचे जाळे : अमित शहा

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नैसर्गिक शेती प्रयोगशाळा उभारल्या जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. ते गुजरात मधील आनंद मधील नैसर्गिक शेती संमेलनात बोलत होते. तसेच देशातील २ राज्यात हे काम सुरु असल्याचे देखील त्यांनी सांगितले. पुढे बोलताना शहा म्हणाले , देशात कृषी हा मुख्य व्यवसाय आहे. कोरोनाच्या … Read more

उत्तर प्रदेशातल्या लखीमपूरमध्ये हिंसाचार…! 4 शेतकऱ्यांसह 8 जणांचा मृत्यू ,काय आहे प्रकरण ?

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी हिंसाचार घडला. त्यात आठजण ठार झाले, तर अनेकजण जखमी झाले. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे.केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या बनवीरपूर गावात ही घटना घडली. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे एका कार्यक्रमासाठी गावात येणार होते. मौर्य यांच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी जमलेल्या … Read more

करनालमध्ये भाजप विरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको; पोलिसांच्या लाठीचार्जमुळे शेतकरी रक्तबंबाळ

हॅलो कृषी ऑनलाईन :देशातील काही भागात अद्यापही कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करीत आहेत. हरियाणा येथील करनालमध्ये भाजपच्या बैठकीचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अनेक नेत्यांनी तसेच समाज माध्यमातून याबाबत संतापजनक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. नेमकं काय आहे प्रकरण ? हरियाणामधील स्थानिक आणि पंचायतीच्या निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपच्यावतीन करनालमध्ये राज्य पातळीवरील … Read more

 ‘खतांच्या किंमती कमी करा’ प्रीतम मुंडेंचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

pritam munde

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण देशात एकीकडे कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.  त्यामुळे अगोदरच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता मिश्र खतांच्या आणि रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खताच्या वाढलेल्या किमती वरूनच भाजप खासदार डॉ.  प्रीतम मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रसायन … Read more

बार, हॉटेल मालकांची दखल घेतली त्या प्रमाणे सामान्य शेतकऱ्यांची घ्या ! रक्षा खडसे यांचं शरद पवारांना पत्र

sharad pawar & raksha khadase

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊन मुळे शेतकरीवर्ग पुरता वैतागला. अशा स्थितीत संकटात सापडलेला शेतकरी तसेच राज्याच्या प्रश्नाबाबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते या नात्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा करून मदत जाहीर करावी अशी मागणी पत्राद्वारे भाजप खासदार रक्षा खडसे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केली आहे. ‘ज्या प्रमाणे आपण महाराष्ट्रातील बार … Read more

शेतकऱ्यांना मदत करायला तुमच्यात दम नाहीये का? देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल

Devendra Fadanvis Uddhav Thackeray

मुंबई | आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या ग्रामिण भागाचा पाहणी दौरा केला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी केद्र सरकारने मदत द्यावी असे मत मांडले. यावर आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात प्रतिक्रिया दिलीय. उद्धव ठाकरे थिल्लरबाजी करु नका, मदत कधी करणार ते सांगा. तुमच्या दम असेल तर शेतकऱ्यांना मदत … Read more

मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्त केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर-बादल यांचा राजीनामा

दिल्ली प्रतिनिधी । शेतकरी विरोधी अध्यादेश व कायद्याच्या निषेधार्थ हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय अन्न व प्रक्रिया उद्योग मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. गेली सहा वर्षे ‘एनडीए’चा मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दल शेतकरी विधेयकाच्या समर्थानात अचानकपणे मोदी सरकार मधून बाजूला झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. हरसिमरत कौर-बादल यांनी आपल्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा ट्विटरवरुन … Read more

error: Content is protected !!