Brinjal Farming : ‘या’ प्रजातीच्या वांगी लागवडीतून मिळेल भरघोस उत्पन्न; वाचा… वैशिष्ट्ये!

Brinjal Farming Variety

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांचा वांग्याच्या लागवडीकडे (Brinjal Farming) ओढा वाढला आहे. गुणवत्तापूर्ण वांग्याला हॉटेल, मॉल, तसेच दैनंदिन आठवडे बाजारात मोठी मागणी देखील असते. विशेष म्हणजे वांग्याचे पीक हे बारमाही घेतले जाणारे पीक आहे. अशातच आता अवघ्या काही दिवसांमध्ये खरीप हंगाम सुरु होणार असून, वांग्याच्या रोपांसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. याच … Read more

Brinjal Farming : वांग्याला दर मिळेना, शेतकऱ्याने लढवली शक्कल; 10 गुंठ्यात 80 हजार नफा!

Brinjal Farming Seeds

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात भाजीपाला पीक म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात वांग्याची लागवड (Brinjal Farming) करतात. वांग्याला बाजारात नेहमीच मोठी मागणी असते. मात्र, कधी कधी मागणी पेक्षा बाजारात आवक जास्त राहिल्यास शेतकऱ्यांना वांग्याच्या पिकातून मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते. ज्यामुळे अनेकदा ‘शेतकऱ्याला पिकवता येते, मात्र विकता येत नाही’ हे आपण नेहमीच बोलले जात असल्याचे आपण … Read more

Brinjal Farming : वांग्यावर कीड प्रादुर्भाव होण्यापुवीच करा ‘हे’ उपाय; अन्यथा बसेल आर्थिक फटका!

Brinjal Farming Pest Infestation

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची (Brinjal Farming) उपलब्धता अशा शेतकऱ्यांनी उन्हाळी वांगी लागवड केली आहे. मात्र, शेतकऱ्यांना वांग्याचे पीक घेताना, कीड प्रादुर्भावाचा सर्वाधिक सामना करावा लागतो. वांगी लागवड केल्यानंतर प्रामुख्याने शेतकऱ्यांना फळ आणि देठांना छिद्रे पडणाऱ्या अळीचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. ज्यामुळे उत्पादनात घट होऊन, मोठा आर्थिक फटका … Read more

Vangi Bajar Bhav : वांगी उत्पादक शेतकऱ्यांचा खर्चही निघेना; पहा… आजचे बाजारभाव!

Vangi Bajar Bhav Today 5 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील महिनाभरापासून सुरु असलेली वांग्याच्या दरातील (Vangi Bajar Bhav) घसरण कायम असून, सध्या राज्यात वांग्याच्या दराने तळ गाठला आहे. राज्यात सध्या सरासरी 1000 ते 1500 रुपये प्रति क्विंटल दराने वांग्याची विक्री होत आहे. यंदा पाण्याची कमतरता असूनही अनेक शेतकरी पाण्याचे सूक्ष्म नियोजन करून पीक घेतले आहे. वांग्यावर किडीचा सर्वाधिक प्रादुर्भाव होत … Read more

Vangi Bajar Bhav : वांग्याच्या दरात मोठी घसरण; पहा आजचे बाजारभाव!

Vangi Bajar Bhav Today 22 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बाजार समित्यांमध्ये वांग्याच्या दरात (Vangi Bajar Bhav) मोठी घसरण झाली आहे. चालू महिन्याच्या सरासरी 6000 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. मात्र आता वांग्याचे दर निम्म्याने घसरून सरासरी 3000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता.18) नाशिक बाजार समितीत वांग्याला कमाल 7000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. … Read more

Gawar Bajar Bhav : संक्रांतीमुळे गवारीच्या दरात मोठी वाढ; वांग्याच्या दरावर संक्रांत!

Gawar Bajar Bhav Today 13 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मकर संक्रांतीचा सण अवघा दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असताना गवारीच्या दराने (Gawar Bajar Bhav) मोठी उसळी घेतली आहे. आज राज्यातील छत्रपती संभाजीनगर, राहता, अकलुज (सोलापूर) या बाजार समित्यांमध्ये गवारीच्या दरात प्रति क्विंटलमागे जवळपास 1500 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. तर संक्रांतीच्या सणाला वांग्यालाही मोठी मागणी असते. मात्र यावर्षी मकर संक्रांतीला वांग्याच्या … Read more

Brinjal Farming : हमखास भाव देणाऱ्या वांग्याची करा लागवड; मिळेल भरघोस उत्पन्न!

Brinjal Farming Give Guaranteed Prices

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतकरी मोठया प्रमाणात वांग्यासह (Brinjal Farming) अनेक भाजीपाला पिकांची लागवड करतात. त्या-त्या भागात शेतकरी हंगामानुसार भाजीपाला पिकांचे उत्पादन घेत असतात. भाजीपाला पिके ही कमी कालावधीत शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवून देणारे पीक मानले जाते. त्यामुळे आता तुम्हीही भाजीपाला पिकाचे उत्पादन घेण्याचा विचार करत असाल तर वांग्याचे पीक हे तुमच्यासाठी उत्तम पर्याय … Read more

Vangi Bajar Bhav : वांग्याच्या दरात घसरण सुरूच; पहा आजचे बाजारभाव!

Vangi Bajar Bhav Today 10 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील महिन्यात चंपाषष्ठीच्या कालावधीत वांग्याच्या दरात (Vangi Bajar Bhav) मोठी वाढ झाली होती. जी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कायम होती, मात्र आता मागील 15 दिवसांपासून राज्यातील बाजार समित्यांमध्ये वांग्याच्या दरात घसरण सुरूच असून, आज सोलापूर बाजार समितीत वांग्यांचे भाव कमाल 7000 ते किमान 2000 तर 4000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहे. … Read more

error: Content is protected !!