भारतात प्रथमच क्लोन गीर गायीचा जन्म; शास्त्रज्ञांनी रचला इतिहास

cloned cow gir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरियाणातील कर्नाल येथील राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेने मोठा इतिहास रचला आहे. राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल (हरियाणा) ने 2021 मध्ये उत्तराखंड लाइव्ह स्टॉक डेव्हलपमेंट बोर्ड, डेहराडूनच्या सहकार्याने गिर, साहिवाल आणि रेड-सिंधी सारख्या देशी गायींचे क्लोनिंग सुरू केले होते. त्याचे फळ आता मिळालं आहे. कारण या प्रकल्पांतर्गत 16 मार्च रोजी गिर जातीच्या … Read more

धक्कादायक बातमी! 100 हुन अधिक गाईंना हॅलिकॉप्टरमधून गोळ्या झाडण्याचा निर्णय; काय आहे कारण?

Cow Shooter

हॅलो कृषी ऑनलाईन । गाईला (Cow) भारतात पूजनीय स्थान आहे. शेतकऱ्यांसाठी गाई अतिशय उपयुक्त प्राणी मानला जातो. गाईचे दूध, शेण, गोमूत्र या सर्वच बाबी अतिशय उपयुक्त असल्याने गाईला गोमाता असं म्हटलं जातं. परंतु आता १०० हुन अधिक गाईंना हेलिकॉप्टरमधून गोळ्या झाडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने खळबळ उडाली आहे. कोणत्या गाईंना गोळ्या झाडण्यात येणार आहेत? असा … Read more

Cow Dung Paint : आता सरकारी इमारती, शाळा शेणाने रंगवल्या जाणार; शेतकऱ्यांना होणार फायदा

Cow Dung Paint

हॅलो कृषी ऑनलाईन | भारतीय संस्कृतीत गाईला (Cow) अनन्य साधारण महत्व आहे. गाईपासून दूध मिळते तसेच तिच्या शेणापासून शेतीसाठी खत मिळते. गाईच्या गोमुत्राचा वापरही अनेक ठिकाणी केला जातो. यासर्व बाबीमुळेच गाईला गोमाता असं म्हटलं जात. आता गाईच्या शेणापासून बनवलेल्या सेंद्रिय रंगाने (Cow Dung Paint) सरकारी इमारती, शाळा रंगवल्या जाणार आहेत. महाराष्ट्राच्या शेजारील छत्तीसगड मधील रायपूर … Read more

Horn Cancer : गाय, म्हैस यांची शिंगे का कापली जातात? वेळीच लक्ष नाही दिले तर होतो ‘हा’ गंभीर आजार

Horn Cancer Information in Marathi

हॅलो कृषी ऑनलाईन । मिशा जशी पुरुषांची शान असते अगदी तशाचप्रमाणे बैलांची शिंगे (Horn Cancer) हि त्याची शान असतात. शेतकरी अनेकदा आपल्या जनावरांची शिंगे सणासुदीला रंगवून त्यांना नटवताना आपण पाहतो. पण प्राण्यांची शिंगे नक्की का रंगवली जातात याची माहिती तुम्हाला आहे का? तसेच अनेकदा प्राण्यांची शिंगे काढली जातात यामागचे कारण तुम्ही ऐकलंय का? आज आपण … Read more

‘या’ गाईंमुळे पशुपालक शेतकरी राहतील फायद्यात; मिळेल चांगले दुग्धउत्पादन

cattle

हॅलो कृषी ऑनलाईन : ग्रामीण भागात शेतीनंतर पशुपालन हे उत्पन्नाचे सर्वात मजबूत साधन मानले जाते. गाई-म्हशींच्या संगोपनातून शेतकरी चांगला नफा कमावत आहेत. देशी गायी ओळखणे खूप सोपे आहे. या गायींमध्ये कुबडा आढळतो. मोठ्या प्रमाणात शेतकरी राठी, गीर, अमृतमहल या गायींचे पालनपोषण करत आहेत. १) गीर : गिर जातीच्या गायीला भदावरी, देसन, गुजराती, काठियावाडी, सोरठी आणि … Read more

दिलासादायक! संकरीत गायीच्या पोटी देशी गाय, राहुरी कृषी विद्यापीठाचा यशस्वी प्रयोग

cow

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात कृषी आणि पशुपालन क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात देखील एक प्रयोग करण्यात आला आहे. या प्रयोगामुळे संकरीत गायींच्या पोटी सुदृढ आणि जास्त दूध देणाऱ्या गायींचा जन्म शक्य होणार आहे. राज्यातील कृषी विद्यापीठातील राहुरी कृषी विद्यापीठानं रावबलेला हा पहिलाच प्रयोग आहे. हा प्रयोग तिथे … Read more

अबब!!! तब्बल दीड टन वजनाचा रेडा; पाहण्यासाठी शेतकर्‍यांची गर्दी

सांगली : जिल्ह्यातील तासगाव मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात खास आकर्षण ठरतोय तब्बल दीड टन वजन असणारा गजेंद्र नावाचा रेडा. या दीड टनाच्या रेड्याला पाहण्यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थांनी प्रदर्शनात भली मोठी गर्दी केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून शिवार कृषी प्रदर्शन भरवण्यात येत … Read more

GOOD NEWS: दूध उत्पादनात होणार वाढ ; गाई-म्हशी फक्त मादी वासरेचं जन्माला घालू शकणार

vasru

हॅलो कृषी ऑनलाईन : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आता समोर येत आहे. गायी, म्हशी फक्त मादीचं वासरं जन्माला घालू शकणारी वीर्य मात्रा उपलब्ध झाली आहे. गोकुळ दूध संघातर्फे याचे वाटप करण्यात येणार आहे. यामुळे जास्त मादी वासरे निर्माण होऊन दूध उत्पादनात वाढ व्हावी असा याचा उद्देश आहे. यासाठी शासनाने 90% मादी वासरे जन्माला … Read more

error: Content is protected !!