Dairy Farming : ‘हे’ आहेत गायींचे काही महत्वाचे रोग; वाचा… त्यावरील घरगुती उपाय!

Dairy Farming Some Important Diseases

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांची (Dairy Farming) संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, शेतकरी अनेकदा गायींना होणारे आजार आणि त्यांच्या आरोग्याकडे विशेषत्वाने लक्ष देत नाहीत. ज्यामुळे दुधाळ गायींना नकळत अनेक आजार जडतात. परिणामी, गायींच्या आरोग्यावर परिणाम होऊन दूध उत्पादनाला मोठा फटका बसतो. विशेष म्हणजे दररोज गायींकडे निरीक्षणातून या आजारांवर लक्ष ठेवले जाऊ शकते. … Read more

Pregnant Animal Care: गाभण जनावरांची प्रसूतिपूर्व अशी घ्या काळजी

हॅलो कृषी ऑनलाईन: गाभण जनावरांची प्रसूतिपूर्व काळजी (Pregnant Animal Care) घेतल्यास पुढे येणार्‍या अडचणीवर मात करता येते. दुभत्या जनावरांबरोबर असणार्‍या म्हशींचीही काळजी घेणे दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीने खूप आवश्यक आहे. म्हशींचा गाभण काळ दहा महिने दहा दिवस कालावधीचा तर गायींचा गाभणकाळ नऊ महिने नऊ दिवसांचा असतो. या काळात गाभण जनावरांचा खुराक (Pregnant Animal Care) समतोल असावा … Read more

Dairy Farming : गाई-म्हशींनाही येतो ताण; राहुरी विद्यापीठाकडून ‘पशुसल्ला अँप’ विकसित!

Dairy Farming Cows, Buffaloes Also Stressed

हॅलो कृषी ऑनलाईन : मानवाप्रमाणेच दुधाळ जनावरांना (Dairy Farming) देखील वातावरणातील बदलांमुळे उष्णतेचा ताण येतो. या ताणामुळे दुधाळ जनावराचे खाणे-पिणे कमी होऊन चयापचय आणि पचन क्रिया बिघडते. इतकेच नाही तर गाय किंवा म्हशींच्या प्रजननावर देखील या अति उष्णता किंवा अति थंडीचा परिणाम होतो. त्यामुळे दुधाळ जनावरांच्या आरोग्याबाबत शेतकऱ्यांना मोफत सल्ला देण्यासाठी राहुरी येथील महात्मा फुले … Read more

Online Cow Buffalo : दूध उत्पादकांची लुबाडणूक; गाई-म्हशींच्या फोटोद्वारे ऑनलाईन खरेदीचे आमिष!

Online Cow Buffalo Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशभरात सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या लुबाडणूक (Online Cow Buffalo) होण्याच्या अनेक घटना समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला डेअरी व्यवसाय करताना ऑनलाईन गाय किंवा म्हैस घेण्याच्या फंदात शक्यतो पडू नये. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील अविनाश पुरुषोत्तम बोरकर या शेतकऱ्याची ऑनलाईन गाय खरेदीमध्ये 18 हजार रुपयांची फसगत झाली. अशातच … Read more

Dairy Farming : दुधाळ गाय-म्हैस माती का खाते? पशुचिकित्सकांनी दिलंय ‘हे’ उत्तर; वाचा…

Dairy Farming Cow Buffalo Eating Soil

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांची (Dairy Farming) संख्या मोठी आहे. मात्र काही दूध उत्पादक शेतकरी हे आपली दुधाळ गाय किंवा म्हैस सतत माती खात असल्याच्या कारणावरून त्रस्त असतात. हा एक रोग असून, पशुतज्ज्ञाच्या माहितीनुसार त्याला पायका रोग असे म्हणतात. जो गाय किंवा म्हैस यांना फॉस्फरसच्या कमतरतेमुळे होत असतो. अशा परिस्थितीत संबंधित गाय … Read more

Dairy Technology : तुमच्याही गाईला ताणतणाव येतो का? लगेच समजणार… झालंय नवं संशोधन!

Dairy Technology Cow Get Stressed

हॅलो कृषी ऑनलाईन : माणसाप्रमाणेच जनावरांना देखील अनेक प्रकारचा ताणतणाव येतो. जनावरांमधील (Dairy Technology) उष्माघाताचा ताण हा त्यापैकीच एक असून, या उष्माघातामुळे जनावरांना उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी तापमानात वाढ होते. त्यावेळी जनावरांना त्रास होऊन, जनावरांचे दूध उत्पादन व प्रजनन क्षमता कमी होते. मात्र आता जनावरांमधील तापमान, आर्द्रता निर्देशांक आधारित पशु सल्ला देणारे एक ॲप विकसित करण्यात राहुरी … Read more

Milk Rate : दुधाला 34 रुपये प्रति लिटर दर द्यावाच लागेल; अन्यथा कारवाईचा बडगा!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर (Milk Rate) मिळावा, या उद्देशाने राज्य सरकारकडून दूध उत्पादकांसाठी प्रति लिटर 34 रुपये दर देण्याचा जीआर काढण्यात आला होता. मात्र एकही दूध संघाकडून हा दर दिला जात नाहीये. शेतकऱ्यांना दूध 27 रुपये प्रति लिटर इतक्या तुटपुंज्या दराने दूध संघांना द्यावे लागत आहे. मात्र आता … Read more

Dairy Farming : थंडीमुळे दुध उत्पादनात घट झालीये; ‘अशी’ घ्या जनावरांची काळजी!

हॅलो कृषी ऑनलाईन : कडाक्याची थंडी आणि त्यातच समतोल आहार न मिळाल्यास दुभत्या जनावरांच्या आरोग्यावर (Dairy Farming) मोठा परिणाम होतो. त्यामुळे डिसेंबर महिन्यात दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. या महिन्यात दुभते जनावर गाय किंवा म्हैस आजारी राहिल्यास दूध उत्पादनात (Dairy Farming) जवळपास २० टक्क्यांनी घट होते. आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना हे परवडणारे नाही. त्यामुळे दूध … Read more

धक्कादायक! विषारी वैरण खाऊन 4 गायींचा मृत्यू, अज्ञातांनी फवारले होते विषारी औषध

Agriculture News

कोल्हापूर : आपल्याकडे बरेच शेतकरी पशुपालन हा व्यवसाय करतात. मात्र पशुपालन व्यवसाय करत असताना पशूंची काळजी घेणे खूप महत्वाचे असते. जर पशूंची योग्य काळजी घेतली नाही तर आपल्याला मोठा तोटा सहन करावा लागतो. सध्या पशूंबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विषारी वैरण गायींनी खाल्ल्यामुळे चार गायींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi … Read more

Animal Husbandry : गाईचे पालन केल्यास मिळणार महिना 900 रुपये?

Animal Husbandry

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती व्यवसायात पशुपालनात गायींना अधिक महत्त्व असते. तिला गोमातेचा दर्जा दिला जात असून हल्ली गायींचे संवर्धन करणाऱ्यांची संख्या ही कमी झालेली आहे. यामुळे आता गाईंचे संवर्धन व्हावे यासाठी मध्य प्रदेश सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. जे शेतकरी गायीचे संवर्धन करतील आणि सेंद्रिय शेती करतील त्यांना दरमहा ९०० रुपये देण्याचा निर्णय मध्य … Read more

error: Content is protected !!