Dairy Farming : दूध उत्पादकांची फसवणूक थांबणार; संशोधकांनी शोधलीये भन्नाट पद्धत!

Dairy Farming Dope Test For Cow Buffalo

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडे सोशल माध्यमांच्या मदतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या (Dairy Farming) फसवणूक होण्याच्या अनेक घटना समोर येत आहे.अशातच आता एक नवीन तंत्रज्ञान समोर आले आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात सध्या गाय किंवा म्हैस खरेदी करताना, चार ते पाच दिवस त्या गायीची किंवा म्हशीची दूध देण्याची क्षमता तपासली जाते. मगच गाय खरेदी केल्याची सर्व रक्कम … Read more

Dairy Farming : ‘हे’ आहेत गायींचे काही महत्वाचे रोग; वाचा… त्यावरील घरगुती उपाय!

Dairy Farming Some Important Diseases

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांची (Dairy Farming) संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, शेतकरी अनेकदा गायींना होणारे आजार आणि त्यांच्या आरोग्याकडे विशेषत्वाने लक्ष देत नाहीत. ज्यामुळे दुधाळ गायींना नकळत अनेक आजार जडतात. परिणामी, गायींच्या आरोग्यावर परिणाम होऊन दूध उत्पादनाला मोठा फटका बसतो. विशेष म्हणजे दररोज गायींकडे निरीक्षणातून या आजारांवर लक्ष ठेवले जाऊ शकते. … Read more

Dairy Farming : दूध उत्पादकांनो ‘या’ गवताची लागवड करा; डेअरी व्यवसायात होईल भरभराट!

Dairy Farming Berseem Grass

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला डेअरी व्यवसाय (Dairy Farming) ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी मोठा व्यवसाय म्हणून समोर आला आहे. पशुपालन करणारे शेतकरी बहुतांशी जातिवंत दुधाळ गायी आणि म्हशी पाळण्यास प्राधान्य देतात. डेअरी व्यवसायातून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आर्थिक फायदा देखील होत आहे. मात्र, बऱ्याचदा जनावरांच्या खानपानावर विशेष लक्ष न दिल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. त्यामुळे डेअरी … Read more

Dairy Farming : ‘हे’ आहेत गायींना होणारे गंभीर आजार; वाचा… त्यांची लक्षणे!

Dairy Farming Serious Diseases Of Cows

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात गायीच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय (Dairy Farming) करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. अर्थात म्हशींच्या संख्येपेक्षा राज्यात गायींची संख्या देखील अधिक आहे. याशिवाय गायीला हिंदू धर्मात पवित्र स्थान असल्याने, आज प्रत्येक शेतकऱ्याच्या गोठयात एक तरी गाय आढळते. देशात गायींच्या एकूण 51 नोंदणीकृत जाती आहेत. याशिवाय अशा सुद्धा काही जाती आहेत, ज्या नोंदणीकृत … Read more

Dairy Farming : दुधाळ गाय-म्हशींसाठी संतुलित आहार; वाचा किती द्यावा दररोज चारा, खाद्य!

Dairy Farming Balanced Diet For Cow Buffalo

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतीला (Dairy Farming) मोठे महत्व प्राप्त झाले असून, अनेक सुशिक्षित व्यक्ती देखील सध्या शेतीकडे आकर्षिले जात आहे. तर शेतीसोबतच अनेक जण दुग्ध व्यवसाय देखील करत असतात. मात्र दुग्ध व्यवसाय करताना काही गोष्टींची काळजी घेणे खूप आवश्यक असते. याच पार्श्वभूमीवर आज आपण दुग्ध व्यवसाय करताना, आपल्या दुधाळ गाय किंवा म्हशीला … Read more

Dairy Research : ‘या’ राज्यात रस्त्यांवर नाही फिरत गायी; झालंय महत्वाचं संशोधन!

Dairy Research For Cow Breeds

हॅलो कृषी ऑनलाईन : बाजारात गेल्यानंतर आपल्याला अनेकदा गायी (Dairy Research) रस्त्यांवर फिरताना दिसतात. मात्र आता याबाबत नव्याने संशोधन करण्यात आल्याचे समोर आले आहे. हरियाणा राज्यातील गोसेवा आयोगाचे अध्यक्ष यांनी दावा केला आहे की, हरियाणा या संपूर्ण राज्यामध्ये गायी रस्त्यावर फिरताना दिसत नाही. हरियाणा गोसेवा आयोग आणि लाला लजपत राय पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठ … Read more

Dairy Farming : दुग्ध व्यवसायात एआय तंत्रज्ञानाचा वापर; उत्पन्न वाढीसाठी होणार मदत!

Dairy Farming AI Technology

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील सर्वच क्षेत्रामध्ये (Dairy Farming) आर्टीफिशियल इन्टेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. सध्याच्या घडीला सर्वच क्षेत्रांमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. शेतीमध्ये या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मोठा बदल पाहायला मिळत आहे. कृषी क्षेत्राच्या धर्तीवर आता डेअरी अर्थात दुग्ध व्यवसायामध्ये देखील याचा वापर भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळणार आहे. या … Read more

Dairy Farming : म्हैस सांगणार, ‘मी आजारी आहे, उद्या दूध कमी देईल’; संशोधक बनवताय सेन्सर!

Dairy Farming Sensor Milk Monitoring System

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाला (Dairy Farming) आपला प्रमुख व्यवसाय मानून, त्यात मोठी प्रगती साधली आहे. सध्याच्या घडीच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना आपली म्हैस आजारी आहे का? किंवा मग आजारी असेल तर अचानक दूध उत्पादनात घट का झाली? हे लक्षात येत नाही. मात्र आता हरियाणा राज्यातील हिस्सार येथील केंद्रीय म्हैस … Read more

Dairy Farming : गायीला केवळ कालवडच होणार; नवीन तंत्रज्ञान विकसित! वाचा…

Dairy Farming New Technology

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरासह राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना (Dairy Farming) आपल्या गोठा वाढवण्याची सर्वात मोठी समस्या असते. दुग्ध व्यवसाय करताना अनेक शेतकऱ्यांना वाटते आपल्या गोठ्यात गायींची संख्या वाढावी. यासाठी गायीने कालवडींना जन्म द्यावा. मात्र, काही शेतकऱ्यांकडे सतत खोंड अर्थात नर वासरू जन्माला येते. ज्यामुळे त्यांचा दुग्ध व्यवसाय वाढण्यासाठी खीळ बसते. मात्र, नवीन तंत्रज्ञान विकसित … Read more

error: Content is protected !!